अहेरी: आगीत सिलिंडरचा स्फोट, संसारोपयोगी साहित्य जाळून राख | Batmi Express
Batmi Express
by Be
16h ago
गडचिरोली (Gadchiroli) :  ..read more
Visit website
वडसा: अज्ञात वाहनाच्या धडकेत 14 वर्षीय तरुणी जागीच ठार… | Batmi Express
Batmi Express
by Be
16h ago
वडसा (गडचिरोली) :- वडसा शहरापासून काही अंतरावर आरमोरी मार्गे वन विभागाच्या जैव विविधता उद्यान(फॉरेस्ट गार्डन/पार्क)नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत 14 वर्षीय तरुणी जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक-1जून रोजी सकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान घडली. शर्वरी पदमाकर बनकर, वय 14 ..read more
Visit website
Breaking! ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार; दोघे जण गंभीर जखमी | Batmi Express
Batmi Express
by Be
16h ago
  अपघातस्थळी तीन तास पडून होती दुचाकी स्वाराची बॉडी, रुग्णवाहिकेतुन दोघाच जखमींना हलविले  कोरची:  कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकनी विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास एका बाजूनं धडक दिल्यामुळे दुचाकी चालक रस्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू  झाला तर मागे बसलेली दोघे जण गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली आहे. अज्ञात मालवाहू ट्रक दुचाकी क्रमांक MH 33 AB 8324 ..read more
Visit website
चंद्रपूर: जिल्हाधिका-यांकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी | Batmi Express
Batmi Express
by Be
16h ago
  Ø एकूण मतमोजणी टेबल 101, उपलब्ध कर्मचा-यांची संख्या 379 Ø प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी चंद्रपूर, दि. 1 : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणी करीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडाऊन येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या. 13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 ..read more
Visit website
चंद्रपूर: नुकसानग्रस्त पिकांच्या मोबदल्याकरीता ई-केवायसी आवश्यक | Batmi Express
Batmi Express
by Be
2d ago
  Ø अन्यथा शासनाच्या मदतीपासून राहावे लागेल वंचित चंद्रपूर:  नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानबाबतची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार जमा करण्यात येत आहे. त्याकरिता प्रत्यक्ष पंचनाम्याअंती नुकसान भरपाईस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणित करून संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येतात. अपलोड करण्यात आलेल्या यादीची शासन स्तरावरुन पडताळणी होऊन माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र. मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VKList)&nb ..read more
Visit website
Murder Breaking! पतीने झोपलेल्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी | Batmi express
Batmi Express
by Be
2d ago
कोरची (गडचिरोली) :-  कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बेतकाठी गावातील रोजी-मजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील पतीने घरगुती वादातून राहत्या घरात झोपून असलेल्या पत्नीच्या मानेवर तीन वेळा धारदार कुऱ्हाडीने सपा-सप मारून हत्या केल्याची थरारक घटना बुधवारी पहाटे 3 वाजता दरम्यान घडली आहे. या प्रकरणातील आरोपी रोहिदास बिरसिंग बंजारा (40) रा.बेतकाठी याला 3 दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. Read Also:पतीने झोपलेल्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने मारून केली हत्या; बेतकाठी गावातील थरारक घटना अमरोतीन रोहिदास बंजारा (33) रा.बेतकाठी असे मृतक पत्नीचे नाव आहे. बुधवारच्या पहाटे 3 ..read more
Visit website
Murder Breaking! पतीने झोपलेल्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने मारून केली हत्या; बेतकाठी गावातील थरारक घटना | Batmi Express
Batmi Express
by Be
3d ago
कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून पतीने आपल्या पत्नीचे मुंडके केले धडावेगळे पत्नीची हत्या करून पती गावात फिरत असताना मोठ्या भावानी गावातील युवकांनासोबत पकडून घरात ठेवलं बांधून  कोरची: कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बेतकाठी गावातील रोजी-मजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील पतीने घरगुती वादातून राहत्या घरात झोपून असलेल्या पत्नीच्या मानेवर तीन वेळा धारदार कुऱ्हाडीने सपा-सप मारून हत्या केल्याची थरारक घटना बुधवारी पहाटे 3 वाजता दरम्यान घडली आहे.  Korchi Murder | Korchi Murder News | Korchi Murder Today  मृतक पत्नीचे नाव अमरोतीन रोहिदास बंजार वय 33 ..read more
Visit website
चंद्रपूर : व्यवसाय करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी विनय गौडा | Batmi Express
Batmi Express
by Be
4d ago
  अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत जिल्हा प्रशासनाचा संवाद चंद्रपूर : अनुज्ञप्तीचा परवाना देतांनाच शासनाने अटी व शर्तीसुध्दा घालून दिल्या आहेत. आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होईल, अशी कृती न करता परवानाधारकांनी नियमानुसारच वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नियमांचे उल्लंघन किंवा अवैध व्यवसाय करणा-यांविरुध्द सक्त कारवाई करण्यात येईल, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.  जिल्हा प्रशासन,  ..read more
Visit website
Couple Murder: अन् त्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले | Batmi Express
Batmi Express
by Be
5d ago
पोंभूर्णा:-  ..read more
Visit website
ब्रम्हपुरी: कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी शाळेचा उत्कृष्ट निकाल | Batmi Express
Batmi Express
by Be
5d ago
ब्रम्हपुरी  27/05/24: दहावीचा निकाल सोमवारला जाहीर झाला.परीक्षेत आधुनिक किसान  शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालीत कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी ने दरवर्षीच्या यशाची परंपरा कायम राखत या वर्षी सुद्धा 97.40% टक्के निकाल दिला आहे.विद्यालयातून कुणाल अशोक ठेंगरे हा विद्यार्थी 86.20%  प्रथम , कू.अंकिता प्रेमपाल ढवळे ही-83.80 टक्के द्वितीय आली,तर कु.साक्षी विजय तलमले- 82.80 टक्के गुणासह तृतीय आली शाळेतून एकूण 79 मुले परीक्षेला बसले होते त्या पैकी 77 मुले उत्तीर्ण झाले  ..read more
Visit website

Follow Batmi Express on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR