वळिवाची सतत हुलकावणी : शेतकरी प्रतीक्षेत
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
7h ago
शेती व्यवसायाचे तंत्र बिघडले, शेतकरी चिंतेत, पिके करपू लागली, मशागतीच्या कामात व्यत्यय वार्ताहर/ उचगाव बेळगावच्या पश्चिम भागामध्ये वळिवाच्या फसगतीने शेती व्यवसायाचे तंत्रच बिघडत चालल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. वेळेत वळीव तर वेळेतच मशागत आणि वेळेतच पेरणी हंगाम शेतकरी साधत असतो. मात्र चालू वषीचा हंगाम पाहता वळिवाच्या पूर्णत: फसगतीमुळे शेती व्यवसायच अडचणीत येत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करताना दिसून येत आहेत. यंदाच्या हंगामासाठी लागणाऱ्या वळीव पावसाच्या सततच्या हुलकावणीमुळे पश्चिम भागातील शेतकरी वर्गासमोर मोठ्या समस्या निर्माण होताना दिसून येत आहेत. एप्रिल- ..read more
Visit website
नारायण राणेंना मारलेली मिठी ही माझी मोठी राजकीय चूक !
Tarun Bharat
by अनुजा कुडतरकर
15h ago
  ..read more
Visit website
मंत्री राणे , केसरकरांची आज सावंतवाडीत जाहीर सभा
Tarun Bharat
by अनुजा कुडतरकर
15h ago
मंत्री राणे , केसरकर काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष सावंतवाडी । प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी गांधी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान , कालच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत केसरकर आणि राणे ठाकरेंवर काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक् ..read more
Visit website
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मानवता विकास परिषद राणेंच्या पाठीशी- श्रीकांत सावंत
Tarun Bharat
by अनुजा कुडतरकर
16h ago
मसुरे | प्रतिनिधी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य अशी मानवता विकास परिषद या संस्थेचा भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून याबाबत भविष्यातील कोकणच्या सर्वांगीण विकासाचे निवेदन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत यांनी नारायण राणे यांना नुकतेच दिले कोकणचा विकास हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नारायण राणे हेच करू शकतील हा विश्वास यावेळी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात श्रीकांत सावंत यांनी सांगितले आहे.या निवेदनात दुबई सिंगापूर मलेशिया यासारख्या विकसित देशां ..read more
Visit website
काश्मीरमध्ये ड्रग्ज तस्कराची 1.80 कोटींची मालमत्ता जप्त
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
21h ago
वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीर पोलिसांनी राजौरी येथील ड्रग्ज तस्करीतील आरोपीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये आलिशान घर आणि कारचा समावेश असून त्याची किंमत 1.80 ..read more
Visit website
चेन्नईसमोर फॉर्मात आलेल्या पंजाब किंग्जचे आज आव्हान
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
21h ago
वृत्तसंस्था/ धर्मशाला गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आज रविवारी आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांदा पंजाब किंग्जचा सामना करताना आपली गाडी रुळावर आणण्याचा आणि विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. अवघ्या तीन दिवसांपूर्वी पंजाबने चेन्नईचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चेपॉक येथे सीएसकेला सात गडी राखून पराभूत करून दाखविले होते.   घरच्या मैदानावरील मागील तीन सामन्यांतील दोन पराभवांमुळे चेन्नई 10 ..read more
Visit website
आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
21h ago
गुजरात टायटन्सवर 4 गडी राखून मात : डु प्लेसिसच्या 23 चेंडूत 63 धावा   वृत्तसंस्था/ बेंगळूर चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावरून थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा डाव 147 धावांवर आटोपला. यानंतर आरसीबीने विजयी आव्हान 13.4 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले. डु प्लेसिसने धमाकेदार अर्धशतकी खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. 29 धावांत 2 ..read more
Visit website
चित्रफीत प्रकरणाची माहिती असूनही भाजपचा निजदशी निवडणूक समझोता
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
21h ago
कुमठ्यात प्रजाध्वनी मेळाव्यात  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप  ..read more
Visit website
नेपाळच्या नोटांवरील नकाशात 3 भारतीय क्षेत्रे
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
21h ago
या क्षेत्रांवरून दोन्ही देशांमध्ये 34 वर्षांपासून रस्सीखेच : नव्या कुरापतीमुळे वादाला पुन्हा उजाळा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नेपाळमध्ये 100 ऊपयांच्या नव्या नोटा छापल्या जाणार आहेत. सदर नोटांवर देशाचा नकाशा छापण्यात आला असून त्यात भारत दावा करत असलेल्या काही क्षेत्रांचा समावेश केल्याचे निदर्शनास आले आहे. लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी अशी या क्षेत्रांची नावे असून या भागांबाबत भारत आणि नेपाळमध्ये सुमारे 34 वर्षांपासून वाद सुरू आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी नव्या नोटांच्या छपाईचा निर्णय घेण्यात आला. 25 एप्रिल आणि 2 ..read more
Visit website
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
21h ago
गांधीनगर येथील घटनेने खळबळ प्रतिनिधी/ बेळगाव उज्ज्वलनगर येथे कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 14 ..read more
Visit website

Follow Tarun Bharat on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR