??निवडणुक धमाल??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2d ago
           २०२४ ची लोकसभा निवडणुक सुरु झाली असुन आपल्या भारतात टप्प्या टप्प्याने मतदान होत आहे. निवडणुक यंत्रणा अहोरात्र आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अहोरात्र राबत आहे. प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करुन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे, अशी अपेक्षा शासकीय यंत्रणा, राजकिय पक्ष आणि संघटना यांचेकडून व्यक्त होत आहे.           ..read more
Visit website
??चला कोकणात??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2d ago
                    कोकणात येण्याचे आमंत्रण देताना यापूर्वी वेगवेगळ्या स्थळ परिसराचा अल्पस्वल्प परिचय सफरप्रेमींना करून दिलेला आहे. यावेळी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोडे फिरुया.                       ..read more
Visit website
??सुविचार-काव्यकण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2d ago
          ‘ आयुष्यात दोन गोष्टी नेहेमी लक्षात ठेवाव्या – आपल्या सद्विचारांचा सुगंध मागे दरवळत राहील असे विवेकशील व्हा, आपली अनुपस्थिती जाणवून लोकं अस्वस्थ व्हायला हवीत एवढे चांगले व्हा.’                                                           ..read more
Visit website
??सुविचार-काव्यकण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
4d ago
    ‘ आयुष्यात दोन गोष्टी नेहेमी लक्षात ठेवाव्या – आपल्या सद्विचारांचा सुगंध मागे दरवळत राहील असे विवेकशील व्हा, आपली अनुपस्थिती जाणवून लोकं अस्वस्थ व्हायला हवीत एवढे चांगले व्हा.’                                ..read more
Visit website
??चित्रपट गप्पा??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2w ago
           आज एका बांगलादेशी चित्रपटाविषयी माहिती देत आहे. प्रभात आयोजित कार्यक्रमात हा चित्रपट मला पाहायला मिळाला……….. ?जलाल स्टोरी(बांगला देश-२०१४)? दिग्दर्शक – अबू शाहिद इमान.                  परंपरा सांभाळणारे अज्ञानी ग्रामस्थ आणि बाईला नगण्य स्थान देणारी पुरुषप्रधान संस्कृती, यांभोवती फिरणारे ‘जलाल स्टोरी’ चे कथानक आहे.                   ..read more
Visit website
??परिसर??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
3w ago
             विद्येचे माहेरघर, श्रीविठुरायाच्या आषाढ वारीचे प्रवेशद्वार असलेले, श्रमिकांना सामावणारे, पेशवाईच्या खाणाखुणा अजूनही सांभाळणारे, ऐतेहासिक गिरीदुर्गांच्या सानिध्यात, आणि मुळा-मुठा नदीच्या काठी वसलेले पुणे हे कीर्तिवंत शहर आहे.                  ही पुण्यनगरी पूर्वीपासून माझी आवडती नगरी आहे, मी मुंबईकर असलो तरी ! मुंबईहून बसने अथवा रेल्वेने प्रवास करताना खंडाळा-लोणावळा घाटात हिरव्या डोंगररांगांनी स्वागत करणारे पुणे मला जवळचे वाटते आणि पुण्यातील अनेक आठवणी मनी दाटतात………….. ?आठवण साठवण पुण्याची?     ..read more
Visit website
??सुविचार-काव्यकण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
..........म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा | एकवेळ बापा उच्चारीरे ||……..                                                             --संत गोरोबा काका कुंभार                                                          समाधी दिन – १० एप्रिल १३१७.                 ..read more
Visit website
??निसर्गायण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
                 निसर्ग अन् आपलं आयुष्य यांचं एकमेकाशी नातं असतं. हे नातं जेवढं गहिरं होत जातं, तेवढी जगण्याची गोडी वाढत राहते. याची चांगली अनुभूती मला वेळोवेळी मिळालीय. फिरण्या भटकण्याच्या नादापायी निसर्गाचे सानिध्य मला मिळते आहे. निसर्गाची वेगवेगळी रूपं आणि गुणवैशिष्ट्ये न्याहाळताना माझे मन नेहेमी प्रफुल्लित होत असते. सकाळ उजाडते, तेव्हा सवयीने मला जाग येते. मग भरभर सारे आवरून माझी पावले घराबाहेर पडतात.                 ..read more
Visit website
??भटकंती मनसोक्त??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
           या आगळ्या भटकंतीमध्ये जलप्रवासात आमच्यावर आलेले जीवघेणे संकट व मुक्कामी भेटलेल्या एका मनस्वी अवलियाकडून अवगत झालेले ज्ञान-प्रबोधन, हे सारेच संस्मरणीय आहे……… ?सागरगड-सिद्धेश्वरची अध्यात्मिक सफर?           या सफरीवर आम्ही चौघेजण होतो. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून लॉन्चने रेवस व पूढे बस किंवा टमटम रिक्षा पकडून पुढचा प्रवास करायचा होता.                सागरगडला जाण्यासाठी अलिबागच्या अलीकडे असलेल्या खंडाळा गावी उतरावे लागते. तेथून चढणीच्या वाटेवर सिध्देश्वर आश्रम आहे.         ..read more
Visit website
??मनभावन गीत, गाणे अन् कविता??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2M ago
         अर्धसत्य हा हिंदी सिनेमा आठवतो तुम्हाला ? गोविंद निहलानी दिग्दर्शित हा सिनेमा तेव्हा गाजला होता. गुन्हेगारी जग, प्रामाणिक अधिकारीआणि सामान्य माणूस यांचे वास्तव चित्रित करणाऱ्या या सिनेमात ओम पुरी,अमरीश पुरी,सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील,नसीरुद्दीन शाह, शफी इनामदार, अशा दिग्गज कलावंतांनी भुमिका केलेल्या आहेत.         ..read more
Visit website

Follow Yes,Life Is Beautiful,but....... on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR