गीता जीपीटी
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
8M ago
हो बरोबर वाचलंत ! चाट जीपीटी येऊन क्रांती घडते ना घडते तो पर्यंत गीता जीपीटी, काहीशा वेगळ्या विषयाला घेऊन धडकलं आहे आणि त्याच गतीने क्रांती करू पाहत आहे. मंडळी, आजच आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरी , चांद्रयान-३ बद्दल सर्वच वैज्ञानिकांचे आपण सर्वानी मनापासून अभिनंदन केले. खरे पाहता तंत्रज्ञानाची ही गगन भरारी अतिशय आनंददायी... The post गीता जीपीटी first appeared on Frankly Speaking. The post गीता जीपीटी appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
11M ago
काही काही वेळा पुस्तकं एकाच गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतात. अर्थातच त्या मागे त्या लेखकाचा त्या गोष्टीमागचा अभ्यास, संशोधन, त्याचे विचार, त्याने आत्मसात केल्यानंतर त्यातल्या प्रक्षिप्त गोष्टी या आल्याच.  पण त्यानिमित्ताने, विशेषकरून इतिहासाकडे निर्भेळ दृष्टीने बघायला आपण शिकायला हवं हे मला कालांतराने जाणवू लागलं.  आणि म्हणूनच, माझ्या  मनात ठाम विचार असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काही लेखन आढळल्यास... The post अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
शब्दांच्या पलीकडले
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
1y ago
तुम्ही कधी मुक्या माणसांचा आवाज ऐकलाय? काहीही न बोलता सुद्धा फार काही बोलता येतं हे कधी अनुभवलंय? अनेक शब्दांना लाजवील अशी मूक भाषा काल मी पाहीली, ऐकली…समजली सुद्धा ! सध्या जिकडे पहावं तिकडे प्रेमी युगुलांची वीट येईल एवढी मस्ती सुरु असते. पण मग हे लहान मुलांच्या गार्डनमध्ये जे अतिक्रमण करतात त्याने अगदी नकोसं होतं. बरं,... The post शब्दांच्या पलीकडले appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
कृष्ण कुणाचा?
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
1y ago
व्यासांनी महाभारतात  अनेक उत्तमोत्तम पात्र रचली. प्रत्येकाचा त्या नाट्यातील भाग कमी अधिक प्रमाणात महत्वाचा ठेवला.  व्यासांच्या महाप्रतिभेचा महाअविष्कार समजलं जाणारं हे महानाट्य …  त्यातील माणसं त्यांनी अशी काही उभी केली, कि केवळ एका दृष्टीत  किंवा एका वाचनात देखील ती खोलवर समजत नाहीत.  ती पुन्हा पुन्हा वाचावी लागतात, प्रत्येक वेळी नव्याने कळू लागतात आणि तेव्हाच ती... The post कृष्ण कुणाचा? appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
किचन सम्राज्ञी – अशी गृहिणी होणे नाही!
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
1y ago
टू कुक ऑर नॉट टू कुक ….दॅट इज द क्वेश्चन….. खावं  की खाऊ घालावं हाच एक सवाल आहे…. ह्या किचनच्या ओट्यावर तळण्याचा भाजण्याचा लाटण्याचा मळण्याचा भाग होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?? की फेकून द्यावं भांड्यांचं हे लख्तर त्यात अडकलेल्या जुन्या पाककृतीच्या आठवणींसकट भांड्यांच्या दुकानाच्या काळ्याशार डोहामध्ये ??? आणि करून टाकावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने??  पोळपाटाचा…..लाटण्याचा…..... The post किचन सम्राज्ञी – अशी गृहिणी होणे नाही! appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
मी आणि नथुराम
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
3y ago
मागील आठवड्यात ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक घरपोच आलं. त्यावेळी कुरियर आणणारे काका काहीसे वयस्कर होते. भर दुपारी आल्याने घाम पुसत पुसत त्यांनी पाणी मागितलं. आणि दिल्यावर त्यांनी विचारलं, की ‘असं विचारणं योग्य नाही, पण आत नक्की काय आहे?’ म्हटलं, ‘पुस्तक आहे’  त्यावर ते म्हणाले ‘चिकार खच येऊन पडलाय, अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे.’ मग... The post मी आणि नथुराम appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
भिकारदास मारुती
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
3y ago
सर्व भक्तांना भिकारदास मारुती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा ! आजच्या पोस्ट ला असे शीर्षक का दिले असं वाटत असेल तर सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की, इतक्या विविध नावांनी भगवान हनुमानाला ओळखले जाते आणि एवढ्या विविध नावांची मंदिरे भारतात आणि विशेषतः पुण्यात आहेत, त्या पैकी ‘भिकारदास मारुती’ हे माझे अत्यंत लाडके नाव आहे.  याचं कारण असं... The post भिकारदास मारुती appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
जागतिक पुस्तक दिन
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
3y ago
आज २३एप्रिल, जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन व मृत्यूदिन आणि जागतिक पुस्तक दिन देखील. आजची तरुण पिढी वाचत नाही, वाचन संस्कृती कमी झाली आहे, पुस्तकं वाचकांविना झाली पोरकी या सर्व निबंधक विषयांवर लिहिण्यापेक्षा मी या पोस्ट मार्फत काही अतिशय वाचनीय आणि स्मरणीय पुस्तकं सुचवण्याचा प्रयत्न करते आहे.  मराठी व इंग्रजी भाषेतील मला आवडलेली पुस्तकं या यादीत... The post जागतिक पुस्तक दिन appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
राम राज्य
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
3y ago
 आपण सारे भारतीय किती भाग्यवंत आहोत की ज्या भूमीत त्रिखंडात कीर्ती असणारं राम राज्य होऊन गेलं, त्या भूमीला आपण आपली मायभूमी म्हणतो. आणि ज्या भूमीवर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने पाऊल ठेवले, ज्या भूमीवर त्याचा वावर झाला, त्या या भारतभूमीला मातृस्थानी मानण्याचा अभिमानास्पद अधिकार आणि ते सौभाग्य विश्वनिर्मात्याने  केवळ आपल्याला दिले आहे. कारण, अधर्माचा विनाश करणारा आणि... The post राम राज्य appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website
मंदिर की हॉस्पिटल?
Frankly Speaking
by Kimaya Kolhe
3y ago
सरकारने कशावर लक्ष केंद्रित करावं? मंदिर की हॉस्पिटल? या विषयावर माझी आजची पोस्ट.  गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटल्स ची कमतरता असो की  कोरोनाचे वाढते प्रमाण असो, काहीही कारण असले तरी खापर मात्र मंदिरांवर फोडले जात आहे. सतत येणारे विनोदी मेम्स, आणि त्या मागची मानसिकता याचा काही ताळमेळ बसेना म्हणून आज यावर थोडं मत मांडत आहे.  काही... The post मंदिर की हॉस्पिटल? appeared first on Frankly Speaking ..read more
Visit website

Follow Frankly Speaking on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR