जागतिक महिला दिन 2024
Food for Thought
by Jitendra Shinde
1M ago
जागतिक महिला दिनाच्या सर्व नारीशक्तीला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृती मध्ये नारीला उच्च स्थान आहे . आपल्या देवी देवतां मध्ये विद्येची देवता सरस्वती, शक्तीची देवता पार्वती आणि धनाची देवता लक्ष्मी आहे , ' यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता ' अर्थात जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता वसतात. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई एक आदर्श नारी होती, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ होऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले, ताराराणी ने अखंड झुंज देऊन स्वराज्य टिकवले आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडले , झाशीची राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपली ..read more
Visit website
नाळ
Food for Thought
by Jitendra Shinde
1M ago
आई जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी बाळाला आईबरोबर जोडणारी नाळ असतें, हीच नाळ बाळाला पोटामध्ये असताना अन्न पुरवठा करत असतें. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला आई पासून वेगळे करण्यासाठी हि नाळ कापावी लागते आणि नंतर बाळाचा एक स्वतंत्र प्रवास सुरु होतो. हिजी नाळ आहे ती जशी आई बरोबर बाळाला जोडते तशीच रक्त्याच्या नात्याची नाळ माणसाला कितीही दूर असला तरी आपल्या मूळ नात्यांकडे ओढत असतें. त्याचे मूळ गाव जेथे त्याचा जन्म आणि बालपण गेलेले असतें, त्याच्या लहान पणाच्या आठवणी, मित्र मैत्रिणी, शाळा, कॉलेज आणि अनेक गोष्टी त्याला आपल्या मुळाशी ओढत असतात पण अनेक वेळा रोजमाराच्या धावपळीच्या जिंदगीत तो आपल्या मुळापाशी ..read more
Visit website
मनाचिये गुंती
Food for Thought
by Jitendra Shinde
3M ago
खूप दिवसापूर्वी एक कहाणी वाचली होती , एक माणूस आपल्या मुलांना घेऊन बागेत जातो तिथे त्याची मुले खूप दंगा मस्ती करत असतात ज्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो पण त्या माणसाचे त्याच्याकडे लक्षच नसते आणि तो आपल्या तंद्रीत असतो.  ..read more
Visit website
आज सोनियाचा दिनू
Food for Thought
by Jitendra Shinde
3M ago
आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू... हरी पहिला रे.. हरी पहिला रे... आज रामलल्ला आयोध्येत विराजमान झाले आणि पाचशे वर्षाचा इंतजार संपला. ह्याच देही ह्याच डोळा हा सोहळा बघायला मिळाला. हा सोहळा बघण्यासाठी गेली पाचशे वर्षे आपले पूर्वज झगडले. आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि कित्येक शूरवीरांचा आत्मा सुखवला असेल. जे काही घडत आहे ते दिव्य आहे आणि त्यासाठी लाखो रामभक्तांचे बलिदान आहे.  ..read more
Visit website
बकेट लिस्ट २०२४
Food for Thought
by Jitendra Shinde
4M ago
                                                           नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी जोरात केले आणि आता हळू हळू २०२४ ची तारीख लिहिणे आपल्या हातवळणी पण होऊ लागले आहे. नवीन वर्ष, नवीन आशा, अनेक इच्छा आकांक्षा. नेहमी प्रमाणे पहिले काही दिवस नवीन वर्षासाठी केलेल्या  ..read more
Visit website
थोडा है , थोडे कि जरुरत है
Food for Thought
by Jitendra Shinde
4M ago
''थोडा है , थोडे कि जरुरत है '', प्रत्येक जणांच्या आयुष्यातील हि सत्य परिस्थिती. अगदी अंबानी आणि बिल गेट्स पण हेच विचार करत असतील. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काही ना काही अपेक्षा धरून असतो त्यातील सर्वच पूर्ण होतात असे नाही आणि पूर्ण झाल्या तरी तो पर्यंत नवीन अपेक्षांची भर पडलेली असते आणि मग परत परिस्थिती पुन्हा येऊन पोचते ''थोडा है थोडे कि जरुरत है'' वर. सगळ्यांना आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कमीच भासते , बाईक वाला कार इच्छितो , साधी कार वाला लक्झरी कार , लक्झरी कार वाला चार्टर प्लॅन अशी इच्छांची रांग वाढतच जाते , प्रत्येक जण थोडा और थोडा और च्या चक्रात अडकलेला असतो.  ..read more
Visit website
नकल की अकल
Food for Thought
by Jitendra Shinde
4M ago
शाळा कॉलेजच्या कट्ट्यावर नकला करणारे नकलाकार आता राजकारणात पोचले आहेत. राज्यसभेच्या कट्ट्यावर नकला करून युवराज्यांचे मनोरंजन करत आहेत. नकला करण्याच्या कले मध्ये भर पडली असेल पण अक्कल अजून शाळा कॉलेज पुरतीच राहिलेली आहे. अश्या ह्या विदुषकांना तिथं पर्यंत पोचवणाऱ्यांनी मात्र आपली अक्कल गहाण टाकली आहे ..read more
Visit website
कृतांत
Food for Thought
by Jitendra Shinde
4M ago
  ..read more
Visit website
अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया है तू
Food for Thought
by Jitendra Shinde
5M ago
  ..read more
Visit website
ऍडव्हरटायझिंगची दुनिया - एक मायाजाल
Food for Thought
by Jitendra Shinde
5M ago
  ऍडव्हरटायझिंग हा मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशिवाय कोणतेही प्रॉडक्ट यशस्वी होऊच शकत नाही. काही ऍडव्हरटायझिंग मनाला इतक्या भुरळ पाडणाऱ्या असतात कि वर्षानुवर्षे मनावर राज्य करतात,  ..read more
Visit website

Follow Food for Thought on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR