Jarange Patil News: माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखतायत; जरांगे पाटांलाच्या दाव्याने खळबळ
My Mahanagar
by My Mahanagar Team
1h ago
बीड: मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता एक खळबळजनक दावा केला आहे. सरकारला माझी निष्ठा विकत घेता येत नाही, म्हणून माझ्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा डाव रचला जातोय, असा दावा जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. तसंच, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. (Manoj Jarange Patil a serious allegation on government a plan is being hatched to attack my family jaange says in beed ..read more
Visit website
IPL 2024: KKR प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ; ‘हे’ तीन संघही दावेदार
My Mahanagar
by My Mahanagar Team
1h ago
नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 18 धावांनी पराभव केला. 11 मे ला(शनिवार) खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने मुंबईला विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना मुंबईला आठ विकेट्सच्या मोबदल्यात 139 धावाच करता आल्या. केकेआरचा या हंगामातील 12 सामन्यांमधला हा नववा विजय ठरला. या विजयासह केकेआरने प्लेऑफमधील आपले स्थानही निश्चित केले आहे. IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा KKR हा पहिला संघ आहे. ईडन गार्डन्सवर बराच वेळ पाऊस पडत होता, त्यामुळे सामना 16-16 षटकांचा करण्यात आला होता. (IPL 2024 KKR Vs MI ma ..read more
Visit website
Live Update : मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, कोलकाता प्लेऑफसाठी पात्र
My Mahanagar
by My Mahanagar Team
1h ago
मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, कोलकाता प्लेऑफसाठी पात्र कोलकाता नाईट रायडर्सने मुंई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचा पाणी पाजलं आहे. मुंबी इंडियन्सला 158 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईचा संघ 139 धावा करू शकला. या विजयासह कोलकाता प्लेऑफसाठी अधिकृतरित्या पात्र ठरलेला संघ ठरला आहे. 12/5/2024 8:8:10   ..read more
Visit website
स्वत:ला ओळखायला शिका!
My Mahanagar
by My Mahanagar Team
1h ago
-संदीप वाकचौरे प्रिय विद्यार्थी मित्रहो, नमस्कार…आज तुमच्याशी संवाद साधावा असे वाटल्याने मुद्दामहून हे पत्र लिहीत आहे. खरंतर तुमच्याशी बोलावे असे घरातील, समाजातील अनेकांना वाटत असते, मात्र सध्या तुम्ही समाजमाध्यमांत इतका गुंतला आहात की अशा  प्रत्यक्ष  ..read more
Visit website
राजकीय घरघर…
My Mahanagar
by My Mahanagar Team
3h ago
-अमोल जगताप आज पहाटे मला स्वप्न पडलं. चांगले की वाईट? जे तुझ्या मम्माच्या दृष्टीने चांगले असेल ते आपल्या दृष्टिकोनातून वाईटच असणार. कोणत्या कोनातून? तू जाऊ दे, तुझ्या मराठीच्या मास्तरांचे मोबाईल स्टेटस बघून तो ‘दृष्टिकोन’ तुला लवकर समजेल असे वाटत नाही,०१ पण मी म्हणते तुम्ही लोकांचे स्टेटस बघावेच कशाला? हे तू मला सांगतेस! अगं, स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस बघून झाले की माझा मोबाईल घेऊन त्यावरही स्टेटस बघणारी तू… हा प्रश्न तू मला विचारतेस? ती गोष्ट वेगळी आहे, नवर्‍याचा मोबाईल अधूनमधून चेक करत राहणे हा आपला मूलभूत अधिकार आहे, हे आमच्या महिला मंडळाच्या सेक्रेटरींनी लक्षात आणून दिलंय आम्हाला. हो ..read more
Visit website
शांतता! निवडणुका सुरू आहेत…
My Mahanagar
by My Mahanagar Team
3h ago
-डॉ. अशोक लिंबेकर लोकसभेच्या मतदानाचा चौथा टप्पा आता सुरू होत आहे आणि राजकीय वातावरण शिगेला पोहचलेले दिसतेय. एकूणातच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. महाराष्ट्राच्या ४८ जागांमुळे तर इथे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीतील राजकारण लक्षात घेण्यासाठी मागील पाच वर्षांच्या राजकीय इतिहासाचाही मागोवा घ्यावा लागतो. २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल जाहीर झाले. निकालात शिवसेना -भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. युतीचे सरकार येईल असे वाटत असतानाच महाराष्ट्रात सत्तेची नवी समीकरणे उदयास आली. मोठा राजकीय भूकंप झाला आणि सत्तेच्या केंद्रस्थानी कोण? खुर्ची कुणाला? मुख् ..read more
Visit website
व्यवसायातील BEP म्हणजे काय?
My Mahanagar
by My Mahanagar Team
3h ago
-राम डावरे आपल्या सर्वांना व्यवसाय सुरू करताना त्यात कधी प्रॉफिट होईल हे माहीत असणे गरजेचं असतं आणि त्यासाठी BEP हा विषय समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. काय आहे BEP? BEP म्हणजे तुमच्या व्यवसायातील विक्रीचा असा टप्पा, जिथे तुम्ही ना नफा ना तोटा याच्याजवळ असता, म्हणजे या पॉईंटला तुमचा व्यवसाय तोट्यात पण नसतो आणि नफ्यात पण नसतो, त्याला BEP ..read more
Visit website
इंडोनेशियन व्हेगन संस्कृती
My Mahanagar
by My Mahanagar Team
5h ago
-मंजूषा देशपांडे माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्‍याला इंडोनेशियाला काही कामानिमित्त दोन वर्षांसाठी जावे लागणार होते. ही मैत्रीण आणि तिचा नवरा म्हणजे अतिशुद्ध शाकाहारी लोक आहेत. इंडोनेशियातील जावा, सुरिनाम, बाली या बेटांच्या निसर्गसौंदर्याबद्दल ऐकून असल्याने मैत्रीण तर अगदी हरखून गेली होती, पण त्यांना तिथे घर मिळेपर्यंत एक-दोन महिने तरी हॉटेलमध्येच राहावे लागणार होते. त्यात तिच्या नवर्‍याच्या इंडोनेशियन आणि बिगर इंडोनेशियन स्नेह्यांनी त्या दोघांचे बाहेर खाण्याचे हाल होणार आहेत. कारण तिथे फक्त आणि फक्त मांसाहार आणि मत्स्याहारच घेतला जातो, असे सांगून त्यांना घाबरवून सोडले होते. इंडोनेशियात विविध बे ..read more
Visit website
भूछत्री पुरस्कार
My Mahanagar
by My Mahanagar Team
5h ago
-नारायण गिरप ज्ञानपीठ, पद्मभूषण, भारतरत्न, महाराष्ट्र रत्न, जनस्थान, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि इतर नावाजलेल्या नियमबद्ध संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार, शासनाकडून दिले जाणारे पुरस्कार आजपर्यंत माहीत होते. जनमानसात या प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल अतीव आदरही आहे. मानसन्मान आहे. हे असं असताना अलीकडे सर्वच क्षेत्रात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दिल्या जाणार्‍या भूछत्री पुरस्कारांचे पेव फुटले आहे. अनेक तथाकथित सार्वजनिक संस्था केवळ पुरस्कार देण्याचं सामाजिक कार्य करीत असतात. त्या पुरस्काराच्या नावानं एखादा मोठा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दोन पुरस्कार उद्योगपतींना, दोन पुरस्कार राजकीय ने ..read more
Visit website
पुस्तकांचे वाचन म्हणजे लेखकांशी संवाद!
My Mahanagar
by My Mahanagar Team
8h ago
-अमोल पाटील ‘वाचाल तर वाचाल’ हे सुप्रसिद्ध वाक्य आणि त्यातील महान गर्भीत अर्थाचा स्पर्श न झालेला व्यक्ती किमान आपल्या पिढीत तरी सापडणे तसे दुर्मीळच म्हणायचे. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी वाचनाचं महत्त्व ओळखलं. वाचनाद्वारे स्वविकास साधण्यासह आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचाही सर्वांगीण विकास साधण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले. त्यांनी आपल्या अमोघ वाटचालीतून निर्माण केलेला हा समृद्ध सामाजिक, सांस्कृतिक वारसा आज आपल्याला प्राप्त झाला. त्या वारशाच्या जोरावरच आज आपली व येणार्‍या पिढ्यांची वाटचाल सुरू राहणार आहे हे निर्मळ सत्य आहे. मौखिक साधनानंतर जेव्हापासून लिखित साधने उपलब्ध होत गेली तेव्हापासून वाचन च ..read more
Visit website

Follow My Mahanagar on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR