नाशिक: कुस्तीपटू भूषण लहामगे यांचा खून; गोळीबारानंतर धारदार शस्त्राने वार
Nashik Calling
by nashikcalling
26m ago
राजूर फाट्याजवळील घटना: चार मारेकरी हल्ला करून फरार नाशिक (प्रतिनिधी): कुस्तीपटू भूषण दिनकर लहामगे (४०) यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने भूषण यांचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना शुक्रवारी (दि. १०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिक-इगतपुरी महामार्गावरील विल्होळीनजीक राजूर फाटा येथे पंजाबी ढाब्याजवळ घडली. ऐन अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीच खूनाची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन मारेकरी दुचाकीवर आले होते. तर अन्य दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले होते. घटनेनंतर दुचाकी (क्र.एम.एच.१५ इ.७६७४) सोडून मारेकरी पसार झाले. भूष ..read more
Visit website
नाशिक: खंडणीखोर देवरेला चौथ्या गुन्ह्यात अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी
Nashik Calling
by nashikcalling
7h ago
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी करत खंडणी वसूल करणाऱ्या संशयित वैभव देवरे यास शुक्रवारी (दि.१०) चौथ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. देवरेवर विविध सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या गळ्याभोवती चौकशीचा फास घट्ट आवळला गेला आहे. फसवणूक व विनयभंगाच्या गुह्यात त्यास यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला ..read more
Visit website
नाशिक: पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात पतीने दुचाकीच जाळली
Nashik Calling
by nashikcalling
7h ago
अन्य दोन दुचाकींचेही झाले नुकसान नाशिक (प्रतिनिधी): पती-पत्नीत वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने मध्यरात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका फ्लॅटधारकाच्या दुचाकीलाच आग लावली. त्याची आच शेजारी असलेल्या दोन दुचाकींना लागली. त्यांचेही किरकोळ नुकसान झाले. अंबड भागात गुरुवारी ही घटना घडली. सुभाष गोपाळ साबळे (रा. स्वामीनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. ६ मे रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आरोपी विनितकुमार अशोक सिंग (३७) याचे पत्नीशी काही कारणातून भांडण झाले. भांडणाच्या रागातून विनितकुमार सिंग याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुरैयास ..read more
Visit website
नाशिक: तरुणाच्या खूनप्रकरणी सात संशयित जेरबंद
Nashik Calling
by nashikcalling
1d ago
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गाव परिसरातील रोकडोबावाडी येथे मंगळवारी रात्री अरमान मूनवर शेख (१९) याचा सात जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून निघृण खून केला होता. पोलिसांनी त्याच रात्री याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपनगर पोलिसांनी आकाश दिनकर, रवी राठोड उर्फ चंप्या व संदेश राजू मांगकाली उर्फ झिंग्या यांना डोबीमळा येथून अटक केली होती. इतर चार संशयित फरार होते. उपनगर पोलिसांनी संशयित आकाश काश्यप तपासे व प्रेम संतोष डेंगळे ऊर्फ टक्क्या यांना गुलाबवाडीतून ..read more
Visit website
नाशिक: जिल्हा न्यायालयाचा सहायक अधीक्षक ACBच्या जाळ्यात! अवघ्या 500 रुपयांच्या लाचप्रकरणी अटक
Nashik Calling
by nashikcalling
1d ago
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… नाशिक (प्रतिनिधी): दिवाणी प्रकरण जमा करण्यापूर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी गेले असता, त्या मोबदल्यात जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षकाला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. ९) दुपारी सदरची कारवाई केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक मनोज दत्तात्रय मंडाले असे लाचखोराचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दा ..read more
Visit website
नाशिक: विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीसह दिर, नणंदेला अटक
Nashik Calling
by nashikcalling
1d ago
नाशिक (प्रतिनिधी): पोटच्या दोन मुलींना विषारी औषध देत देत आईने स्वतः इमारतीच्या पाचव्या मजल्याहून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना इच्छामणीनगर, हरिवंदन सोसायटीत बुधवारी (दि. ८) घडली होती. आत्महत्येपूर्वी महिलेने लिहिलेली चिठ्ठी आणि केलेला व्हिडिओ यावरून आडगाव पोलिसांनी विवाहितेचा पती, दिर आणि नणंद यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती आणि राजश्री कौटकर (रा. सिन्नर फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी अश्विनी हिचे २०१३ मध्ये स्वप्नील निकुंभ याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांत दिर तेजस निकुंभ ऊर्फ शंभू आणि नणंद मयुरी सोमवंशी ऊर्फ ताऊ यांनी ..read more
Visit website
नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात रिक्षाचालकास बेदम मारहाण
Nashik Calling
by nashikcalling
2d ago
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… नाशिक (प्रतिनिधी): थांब्यावर रिक्षा लावण्याच्या वादातून टोळक्याने एका रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हर्षल छबु विधाते (रा. आयटीआय कॉलनी,श्रमिकनगर) या रिक्षाचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विधाते बुधवारी (दि.८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानक येथील रिक्षा थांब्यावर आपली रिक्षा लावून प्रवाश्यांची प्रतिक्षा क ..read more
Visit website
नाशिक: लूटमार करणारे अवघ्या काही तासात जेरबंद!
Nashik Calling
by nashikcalling
2d ago
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा स्टॅन्डकडे पायी जाणाऱ्या व्यक्तीची लूट करून मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अफाक मुस्ताक अन्सारी (३२, रा.पिझार घाट), मिझान रजा शेख (१९, रा. बागवानपुरा), नवाज कलीम शेख (२१, रा. नाईकवाडी पुरा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. द्वारका भागात विनोद शर्मा ..read more
Visit website
नाशिक: दीड लाखांची लाच घेतांना पुरातत्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात !
Nashik Calling
by nashikcalling
2d ago
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… नाशिक (प्रतिनिधी): राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे व नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.७) रंगेहात पकडले. गर्गे यांनी लाचेच्या रकमेमधून हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारास कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिक सहायक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यांनी सर ..read more
Visit website
नाशिक: उद्या सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत घेता येणार गर्भगृहातून बालाजीचे दर्शन
Nashik Calling
by nashikcalling
2d ago
नाशिक (प्रतिनिधी): शंकराचार्य न्यासाच्या गंगापूर धबधब्याजवळ असलेल्या बालाजी मंदिरात शुक्रवारी (दि. १०) अक्षव्य तृतीयेनिमित्त भाविकांना गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येणार आहे. गेल्या १० वर्षांपासून न्यासातर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. सकाळी आरती झाल्यानंतर ९ ते १२ या वेळेत भारतीय पेहरावात दर्शन घेता येईल. यानिमित्त ब्रह्मचैतन्य विष्णुसहस्त्रनाम मंडळातर्फे (गीता फाउंडेशन) विष्णुसहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पारायण सकाळी १० ते ११ दरम्यान होईल. भाविकांनी लाभघ्यावा, असे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे. ..read more
Visit website

Follow Nashik Calling on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR