प्रदीप शर्माला जामीन
Jaimaharashtra news
by Rohan Juvekar
1d ago
नवी दिल्ली, १० मे २०२४, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाकडून चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने प्रदीप शर्माला चकमकीच्या नावाखाली लखनभैयाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्माला जामीन मंजूर केला आहे. काय होते लखनभैया चकमक प्रकरण ? पोलिसांनी ११ नोव्हेंबर २००६ रोजी […] ..read more
Visit website
केजरीवालांना १ जूनपर्यंत जामीन
Jaimaharashtra news
by Rohan Juvekar
1d ago
नवी दिल्ली, १० मे २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन दिला. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना १ जूनपर्यंत जामीन दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची संधी मिळावी यासाठी केजरीवालांना जामीन देण्यात आला आहे. जामिनावर असताना खटल्याशी संबंधित विषयावर लिहू, बोलू अथवा कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ नये […] ..read more
Visit website
शरद पवार, उद्धवना मोदींची ऑफर
Jaimaharashtra news
by Rohan Juvekar
1d ago
नंदुरबार, १० मे २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथे सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव या दोघांना एक ऑफर दिली. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करण्याऐवजी शरद पवारांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसेच उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील […] ..read more
Visit website
अक्षय्य तृतीयेची आगळीवेगळी परंपरा
Jaimaharashtra news
by Aditi Tarde
1d ago
गोंदिया, १० मे २०२४, प्रतिनिधी : अक्षय्य तृतीयेची आगळीवेगळी परंपरा गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळते. अक्षय्य तृतीयेनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील माठांच्या बाजारपेठ सजल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच माठ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अक्षय्य तृतीयेनिमित्त शुक्रवारी नागरिक आपल्या पूर्वजांच्या स्मरणात माठांची पूजा करतात. त्यानंतर या माठात अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून हा माठ वापरण्याची सुरवात करतात. पूर्वपार […] ..read more
Visit website
‘भारताने पाकिस्तानचा आदर राखावा’
Jaimaharashtra news
by Rohan Juvekar
1d ago
नवी दिल्ली, १० मे २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते करत असलेल्या वक्तव्यांमुळे नव्या वादांना सुरुवात होण्याचे सत्र सुरू आहे. आधी वारसा कर आणि भारतीयांबाबत वर्णद्वेषी वक्तव्य करून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी वाद निर्माण केला. प्रकरण चिघळल्यावर पित्रोडा यांनी राजीनामा दिला. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद […] ..read more
Visit website
मोहोळांसाठी सभांचा धडाका
Jaimaharashtra news
by Aditi Tarde
1d ago
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपा आणि मनसेचे दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी राज ठाकरे आणि नितीन गडकरी पुण्यात सभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे नेता राज ठाकरे शुक्रवारी, १० मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत. पुण्यातील सारसबागेच्या चौकामध्ये राज ठाकरेंची सायंकाळी ६ […] ..read more
Visit website
चारधाम यात्रा सुरू
Jaimaharashtra news
by Rohan Juvekar
1d ago
केदारनाथ, १० मे २०२४, प्रतिनिधी : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील चारधामची यात्रा सुरू झाली आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले. गंगोत्रीचे दर्शन सकाळी साडेदहा वाजल्यापासून तर यमुनोत्रीचे दर्शन दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. बद्रिनाथ मंदिराचे प्रवेशद्वार रविवार १२ मे रोजी […] ..read more
Visit website
धंगेकरांसाठी पवार मैदानात
Jaimaharashtra news
by Aditi Tarde
1d ago
पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राशपचे शरद पवार यांची शुक्रवारी, १० मे रोजी सभा होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील चंदननगर येथे हि जाहीर सभा नहोणार आहे. काँग्रेस नेता रमेश चैन्नीथला, बाळासाहेब थोरात हे सुद्धा […] ..read more
Visit website
फडणवीस, अजित पवारांची तोफ धडाडणार
Jaimaharashtra news
by Aditi Tarde
1d ago
पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : भोसरीत शुक्रवारी, १० मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भोसरीत सभा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री मैदानात उतरले […] ..read more
Visit website
निवडणुकीसाठी अमित ठाकरे मैदानात
Jaimaharashtra news
by Aditi Tarde
1d ago
नाशिक, १० मे २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी प्रचार सभा आणि मेळावे होत आहेत. आता मनसे नेता अमित ठाकरेही यात सहभागी होत आहेत. नाशकात शनिवारी ११ मे रोजी माणसे नेता अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा मेळावा होणार […] ..read more
Visit website

Follow Jaimaharashtra news on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR