रंगीबेरंगी रंगात न्हाऊन निघाले आकाश, जाणून घ्या कशामुळे घडली ही घटना
TV9 Marathi
by shailesh musale
6s ago
शनिवारी रात्री लडाखपासून ते अमेरिकेच्या आकाशापर्यंत असे काही चित्र दिसले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. निसर्गाने स्वतःचे इंद्रधनुष्य तयार केले आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. रंगीबेरंगी रंगात न्हाऊन निघालेल्या आकाशाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा कोणता चमत्कार आहे? असा प्रश्न सर्वांच्याच ओठावर आहे. खरे तर हे सौर वादळ आहे. ज्याच्या रंगीबेरंगी प्रकाशात संपूर्ण आकाश न्हाऊन निघाले आहे, त्या अंतराळात हे वादळ कसे निर्माण होते? हे जाणून घेऊयात. सौर वादळे हे सूर्याशी संबंधित आहेत. चमकदार बशी सारख्या दिसणाऱ्या सूर्याच्या सर्वात बाहेरील थराचे तापमान ..read more
Visit website
Monsoon : मान्सूनचे वय काय ? जगात कुठे कुठे मान्सून असतो…?
TV9 Marathi
by Atul Kamble
7s ago
यंदा मान्सूनच्या सरी मनसोक्त बरसणार असल्याची सुखद बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. आपला देश शेतीप्रधान असून जीडीपीच्या 60 ..read more
Visit website
भारताने अनेक प्रयत्न करुन ही तेच घडलं जे नको होतं, मालदीवला नक्की बसणार याचा फटका
TV9 Marathi
by shailesh musale
1h ago
India maldive row : मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी शनिवारी सांगितले की, मालदीवमधील 76 भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांची जागा आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या नागरी कर्मचारी घेणार आहेत. एचएएलने भारताने भेट दिलेल्या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. मालदीवमध्ये हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमानांचे दोन प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यासाठी भारतीय जवान तैनात करण्यात आले होते.  ..read more
Visit website
IPL 2024 : 10 संघ 10 मालक, संजीव गोयंका ते प्रीती झिंटापर्यंत, पाहा यादी
TV9 Marathi
by sanjay patil
1h ago
बॉलिवूड स्टार शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता हे तिघे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मालक आहेत. तसेच मनोज बदाले राजस्थान रॉयल्सचे मालक आहेत. आरसीबी टीमची मालकी आधी विजय माल्या यांच्याकडे होती. मात्र सध्या मालकी हक्क जिम्मान युनाटेड स्पिरिटकडे आहे. तर पार्थ जिंदाल दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक आहेत. पार्थ जिंदाल हे जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुपची जबाबदारी सांभाळतात. अभिनेत्री प्रीती झिंटा, नेस वाडीया, मोहित वर्मन आणि करण पाल हे चौघे पंजाब किंग्सचे मालक आहेत. तर मुकेश अंबानी हे मुंबई इंडियन्सचे सर्वेसर्वा आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत. गुजरात टायटन्स टीमचे सर्व ..read more
Visit website
शिवसेनेसोबत झालं तेच जेजेपीबाबत होणार का? सरकार कसे वाचवणार भाजप
TV9 Marathi
by shailesh musale
1h ago
तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता हरियाणा काँग्रेसने सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. शुक्रवारी विरोधक राज्यपालांची भेट घेणार होते. यासाठी राज्यपालांकडून वेळ मागितली होती. पण राज्यपाल दिल्लीला रवाना झाल्याने भेट होऊ शकले नाहीत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंग हुड्डा यांनी सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. दुसरीकडे जेजेपी नेते दुष्यंत चौटाला हे देखील सरकार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पत्र लिहून नायब स ..read more
Visit website
राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावून फाईल… विजय वडेट्टीवार यांचा आरोप काय?
TV9 Marathi
by Reporter Sunil Dhage
1h ago
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांच्या या आवाहनावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला किती लोक प्रतिसाद देतील? 2019 ..read more
Visit website
IPL 2024, MI vs KKR : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, हार्दिक पांड्याने निवडली गोलंदाजी
TV9 Marathi
by Rakesh Thakur
1h ago
आयपीएल 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. हा सामना औपचारिक असला तरी मुंबई इंडियन्ससाठी स्वाभिमानाची लढाई आहे. या सामना जिंकून मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढू शकते. दुसरीकडे, कोलकाता आपल्या होमग्राउंडवर मुंबई इंडियन्सला पराभूत करत अधिकृतरित्या प्लेऑफमधील स्थान निश्चित करेल. हे दोन्ही संघ आयपीएलमध्ये 33वेळा भिडले आहेत. त्यात 23 वेळा मुंबई इंडियन्स, तर 10 वेळा कोलकात्याने बाजी मारली आहे. ईडन गार्डनवरही मुंबईचा पत्ता चालला आहे. या मैदानात दोन्ही संघ 10वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 7, तर कोलकात्याने 3 ..read more
Visit website
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीआधी संभाजीनगरमध्ये राडा आणि हाणामारी, पाहा व्हिडीओ
TV9 Marathi
by Harish Malusare
1h ago
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आलं आहे. महाराष्ट्राती लक्ष असणाऱ्या लढतींपैकी छत्रपती संभाजीनगरकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. छ.संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राडा झालाच. महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी रॅली काढली. मात्र क्रांती चौकात दोघांचेही कार्यकर्ते आमनेसामने आले आणि अक्षरश: हाणामारी झाली. भर दुपारी संभाजीनगरच्या क्रांती चौकात, अशी धक्काबुक्की सुरु होती ..read more
Visit website
Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 12 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
TV9 Marathi
by Rakesh Thakur
3h ago
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल. आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. शुभ अंक 6 ..read more
Visit website
IPL 2024 : 17 व्या हंगामादरम्यान कॅप्टन बदलणार! या खेळाडूकडे संघाची धुरा
TV9 Marathi
by sanjay patil
3h ago
आयपीएलच्या 17 व्या हंगामात 59 व्या सामन्यांनंतरही प्लेऑफसाठी एकही संघाने क्वालिफाय केलेलं नाही. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स स्पर्धेतून बाहेर पडल्याने उर्वरित 8 संघांमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. काही संघांना फक्त विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबी, लखनऊ, चेन्नई, गुजरात आणि दिल्ली या संघाचं प्लेऑफचं समीकरण हे फार चुरशीचं आहे. त्यामुळे आता एका सामन्यानेही प्लेऑफचं गणित घडणार बिघडणार आहे. अशात या 17 व्या हंगामादरम्यान एका संघाचा कर्णधार बदलणार आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 12 ..read more
Visit website

Follow TV9 Marathi on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR