शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक
Laybhari
by टीम लय भारी
4h ago
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक ( Duped) केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वेगवेगळ्या सहा व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमांनी फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला. त्यामुळे फिर्यादी यांचा अज्ञात इसमांवर विश्वास बसला. त्यानंतर अज्ञात भामट्यांनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवले.( Duped of Rs 17.5 lakh on the pretext of making profit in stock trading ..read more
Visit website
10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
Laybhari
by टीम लय भारी
4h ago
16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (वय 56) मुख्याध्यापक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर, सातपूर, नाशिक व दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (वय 57) उप शिक्षक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर ,नाशिक अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.(Deputy teacher, principal caught by ACB for accepting bribe of Rs 10,000 ..read more
Visit website
बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड
Laybhari
by टीम लय भारी
4h ago
नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील इंटर एन सी ए स्पर्धेसाठी इंडिया बी (India B) संघात निवड झाली आहे.(Sahil Parakh named in India B squad for BCCI, Inter-NBA tournament) साहिल पारेख (Sahil Parakh ..read more
Visit website
जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची टंचाई
Laybhari
by टीम लय भारी
7h ago
नासिक महानगरपालिका जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई (Water scarcity) असते व आहे. अर्धा तास हे पाणी पुरेसे प्रमाणवेळ येत नाही. महानगर आणि स्मार्ट सिटी कंपनी 24 तास पाणी देण्याच्या वल्गना करीत आहेत. अशा वेळेस पाण्याचा स्त्रोत काय याचे उत्तर नाही. स्मार्ट सिटी कंपनी अतिशय बेजबाबदारपणे निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन काम करीत आहे. जवळपास पाच हजार नळ कनेक्शन बेकायदेशीर रित्या स्मार्ट कंपनी कडून देण्यात आलेले आहे.(Water scarcity in old Nashik division ..read more
Visit website
नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात
Laybhari
by टीम लय भारी
7h ago
दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षकाला (Assistant Superintendent) शुक्रवारी (दि. १०) दुपारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ( ACB) हा सापळा यशस्वी केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Assistant Superintendent of Nashik District Court in ACB net) दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक (Assistant Superintendent ..read more
Visit website
बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी
Laybhari
by टीम लय भारी
7h ago
भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत मार्केटमध्ये घडला आहे. तसेच पंधरा दिवसांत पैसे न दिल्यास मुलास मारुन (Builder’s son threatened with death) टाकण्याचीही धमकी सराईताने दिली. याप्रकरणी बिल्डरच्या फिर्यादीवरुन दोन संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांनी  ..read more
Visit website
भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी
Laybhari
by टीम लय भारी
7h ago
लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी शनिवारी व्यक्त केला. 50 जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही श्री.मोदी (Narendra Modi ) यांनी उडवली. ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ येथे आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी काँग्रेसबरोबर बिजू जनता दलालाही आपल्या टीकेचे लक्ष्य केले.(BJP, NDA to cross 400-seat mark; Prime Minister Narendra Modi ..read more
Visit website
भाजपाच्या राजवटीत आदिवासींवर अन्याय,महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाही: प्रियंका गांधी
Laybhari
by टीम लय भारी
7h ago
आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनचा अधिकार दिला. काँग्रेस सरकारने पेसा कायदा आणला तर राजीव गांधी यांनी पंचायत राज कायदा आणून अधिकार दिले. परंतु भाजपाची विचारधारा याच्या उलट आहे. भाजपा आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना (Injustice to tribals) पट्टे दिले नाहीत, तर देशभरातील २२ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, हा आदिवासींचा सन्मान आहे का, असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ..read more
Visit website
छोटा हत्ती गाडी झाली पलटी; बॉक्समधून 7 कोटी रुपये आले बाहेर
Laybhari
by टीम लय भारी
10h ago
आंध्र प्रदेशात आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. काल एनटीआर जिल्ह्यात ८ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील प्रकार समोर आला आहे. नल्लाजर्ला मंडलच्या अनंतपल्ली येथे एका ट्रकने धडक दिल्याने छोटा हत्ती वाहन पलटी झाले आणि त्यातून ७ बॉक्समध्ये ७ कोटी रुपये लपवून(Rs 7 crore ) ठेवल्याचे समजले.(The little elephant car overturned; Rs 7 crore came out of the box) या वाहनात पोती भरली होती. त्यात ७ बॉक्स लपवण्यात आले होते. या वाहनातून पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपये   ..read more
Visit website
शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा विजय अवघड : अभिजित पानसे
Laybhari
by टीम लय भारी
10h ago
लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराज(Shantigiri Maharaj) यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून, असे असले तरी मनसे तुमच्या पाठीशी आहे. शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे ( Abhijit Panse) यांनी केला. शनिवारी (दि.११) मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा मनोहर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पानसे  बोलत होते. यावेळी पानसे   ..read more
Visit website

Follow Laybhari on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR