मोठी बातमी ! सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा जाहीर
Jalgaon Live News
by चेतन पाटील
4h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी समोर आलीय. ती म्हणजेच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेना (उबाठा) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होते. मात्र आता सुरेशदादा जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महाविकास आघाडी विशेषतः ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. सुरेश दादा जैन यांनी रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टीकोण असणाऱ्या पक्षाला आपला पाठिं ..read more
Visit website
प्रवाशांना दिलासा! जळगावमार्गे अहमदाबाद-पुरी विशेष एक्स्प्रेस धावणार, कोण-कोणत्या स्थानकांवर असेल थांबा
Jalgaon Live News
by चेतन पाटील
4h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । यंदा उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांची मागणी आणि सुविधा लक्षात घेऊन विशेष गाड्या सातत्याने चालवल्या जात आहेत. अशातच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता अहमदाबाद-पुरी विशेष उन्हाळी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. ही रेल्वे जळगाव, भुसावळमार्गे धावणार आहे. या विशेष एक्स्प्रेसच्या केवळ दोनच फेऱ्या होणार आहेत. ०९४५३ अहमदाबाद- पुरी ही १० मे रोजी अहमदाबाद येथून सायंकाळी ७.१० वाजता सुटणार आहे. तिसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता ती पुरी येथे पोहचेल. दरम्य ..read more
Visit website
फॅक्ट चेक : जरांगे पाटलांच्या नावाने खोटी पोस्ट ; स्मिताताईंसह मराठा समाज संतापला
Jalgaon Live News
by टीम जळगाव लाईव्ह
5h ago
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतांना कुणीतरी खोडसाळपणा करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एबीपी चॅनलचे नाव वापरुन हा घाणेरडा प्रकार केल्याचे समोर आले असून या प्रकाराबाबत संबंधित आरोपींविरुध्द भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान या प्रकाराचा मंत्री गिरीश महाजन, स्मिताताई वाघ यांच्यासह मराठा समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. संपूर्ण मतदार ..read more
Visit website
अखेर ज्वारी खरेदीला शासनाने दिली परवानगी ; जिल्ह्यातील १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश
Jalgaon Live News
by चेतन पाटील
5h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश दिले आहेत. बाजारभावापेक्षा जादा भावाने ज्वारी खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव बाजारात मिळत असल्याने यंदा तूर, हरभरा, मका अशा कोणत्याच धान्याची खरेदी किंवा साधी नोंदणी झालेली नाही. ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करीत होते अखेर शासनाने ८ मे रोजी ज्वारी खरेदीचे आदेश दिले आहेत. शासनाने ज्वारीसाठी ३ हजार १८० रुपये प ..read more
Visit website
सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या भाच्याने उचललं टोकाचं पाऊल
Jalgaon Live News
by चेतन पाटील
6h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । घरोघरी अक्षय्य तृतीयेचा आनंद साजरा होत असताना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या भाच्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना कुसुंबा येथे उघडकीस आली.स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. भडगाव) असं गळफास घेतलेल्या मुलाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. भडगाव तालुक्यातील बाळद येथील स्वप्नील पाटील हा इयत्ता नववी वर्गातून उत्तीर्ण होऊन दहावीत गेला. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने तो जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामा किशोर भानुदास पाटील यांच्याकडे लहान भावासह आला होता. शुक्रवार, १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना ..read more
Visit website
जागतिक परिचारीका दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात विविध कार्यक्रम
Jalgaon Live News
by चेतन पाटील
8h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । 12 ..read more
Visit website
जळगाव ते पुणे विमानसेवेबाबत मोठी अपडेट समोर
Jalgaon Live News
by चेतन पाटील
8h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली जळगाव येथून विमानसेवा सुरु करण्यासाठी फ्लाय 91 कंपनीने पुढाकार घेत उडान योजनेंतर्गत गेल्या महिन्यात जळगाव विमानतळावरून गोवा आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यानंतर जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने फ्लाय 91 कंपनीकडून हालचाली सुरू होत्या. यामुळे जळगावकरांना जळगाव-पुणे विमानसेवेची उत्सुकता लागली आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असलेल्या फ्लाय 91 ..read more
Visit website
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण ; वाचा हा अंदाज..
Jalgaon Live News
by चेतन पाटील
9h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक भागात आगामी चार पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून परंतु, गुजरात, राजस्थानातील उष्ण वारे व अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आता एकाचवेळी जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आज ११ ते १४ मे दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदा ..read more
Visit website
जळगाव जिल्ह्यात 13 मेपर्यंत मद्यविक्री राहणार बंद
Jalgaon Live News
by चेतन पाटील
10h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासापासून म्हणजेच 11 मे 2024 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच 12 मे 2024 आणि 13 मे 2024 ..read more
Visit website
ग्राहकांना पुन्हा झटका ! सोने 1100 रुपयाने तर चांदी हजाराने महागली ; जळगावात आता काय आहे भाव?
Jalgaon Live News
by चेतन पाटील
10h ago
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । सोने आणि चांदीच्या दराने पुन्हा उच्चांकीकडे धाव घेतली आहे. विशेष अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ दिसून आली. जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने दरात तब्बल ११०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. तर दुसरीकडे चांदी देखील एक हजाराने महागली. यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात सोन्याच्या किमतींनी नवीन विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली. गेल्या महिन्यातील १७ एप्रिल रोजी सोन्याचा तोळा विनाजीएसटी ७४,२०० रुपये विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. त्यांनतर सोन्यात घसरण दिसून आली. ..read more
Visit website

Follow Jalgaon Live News on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR