पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही-मुरलीधर मोहोळ
Sinhasan News
by Admin Sinhasan
7h ago
पुणे : पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकूल राहील यासाठी आग्रही राहणार असून, त्यादृष्टिने शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने विकास प्रकल्प राबविणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मोहोळ यांच्या प्रचारार्थ गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता या परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, आदित्य माळवे, सनी निम्हण, राजश्री काळे, विनोद ओरसे, रविंद्र साळेगावकर, सतीश बहिरट, संदीप काळे, गणेश बगाडे, योगेश बाचल, अपर्णा गोसावी, अपर्णा कुऱ्हाडे, ..read more
Visit website
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सिंहगड रस्ता परिसरात रविंद्र धंगेकरांच्या प्रचारफेरीत सहभागी
Sinhasan News
by Admin Sinhasan
1d ago
पुणे: शहरातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण वाढत असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडीसह सर्व समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले. धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी या भागातील गणेश मंडळे, तसेच नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह रवींद्र धंगेकर यांनी विठ्ठलवाडी येथील मंदिरात दर्शन घेतले. माजी आमदार कुमार गोसावी, माजी नगरसेविका अश्विनी कदम, अभय छाजेड, आबा जगताप, चैतन् ..read more
Visit website
मुळा-मुठा होणार सुंदर आणि प्रदूषणमुक्त-मुरलीधर मोहोळ; केळेवाडी, मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांची पदयात्रा
Sinhasan News
by Admin Sinhasan
2d ago
पुणे: मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प (जायका) शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, ऍड वर्षा डहाळे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, अनुराधा येडक ..read more
Visit website
रवींद्र धंगेकरांसाठी आता उद्धव ठाकरे मैदानात; पुण्यातील सभेचं ठिकाणं ठरलं!
Sinhasan News
by Admin Sinhasan
2d ago
पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये पुन्हा 11 मे रोजी नदीपात्रामध्ये  ..read more
Visit website
राहुल गांधी अपरिपक्व नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे
Sinhasan News
by Admin Sinhasan
2d ago
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाची राज्यघटना बदलली जाईल असे आरेाप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व आहे. 370 ..read more
Visit website
नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन
Sinhasan News
by Admin Sinhasan
2d ago
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा.श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.श्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शनिवार दि ११ मे रोजी सकाळी १० वाजता शुक्रवार पेठ येथील नातूबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख श्री. हेमंत रासने यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी हजारो कोटींचा निधी आजवर दिलेला आहे. शहराच्या विकासावर त्यांनी कायम विशेष लक्ष दिल्याने आज अनेक प्रकल्प निर्माण झाले आहेत. भविष्यात देखील केंद्र सरकारम ..read more
Visit website
विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपाकडून लोकसभेसाठी संकल्प पत्र जाहीर
Sinhasan News
by Admin Sinhasan
3d ago
पुणे: पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), मनसे, रासप, लोकजनशक्ती महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुणे शहरासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी , विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,  ..read more
Visit website
पुणे लोकसभेसाठी अजित पवारांनी दिल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना
Sinhasan News
by Admin Sinhasan
3d ago
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक कोथरूड मधील अंबर हॉल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  ..read more
Visit website
कोथरूडमध्ये अनोख्या पद्धतीने मतदानाबाबत जनजागृती ; विवाह सोहळ्यात उपस्थितांकडूनही घेतली मतदान करण्याची शपथ.
Sinhasan News
by Admin Sinhasan
3d ago
कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने परिसरातील व्यवसायिक, सिग्नलवर थांबलेले चार चाकी, दुचाकी स्वार, पीएमपीएल.बस प्रवासी तसेच विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या नातेवाईकांमध्ये जाऊन मतदान करण्याबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती केली.              ..read more
Visit website
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा
Sinhasan News
by Admin Sinhasan
3d ago
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (ता. 10 मे) सायंकाळी 6 ..read more
Visit website

Follow Sinhasan News on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR