फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्रा, किशोरकुमार जेना सहभागी होणार
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे 12 ते 15 मेदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कपमधील आपला सहभाग निश्चित केला असून त्यामुळे मागील तीन वर्षांत प्रथमच तो घरच्या मैदानावर स्पर्धा करताना दिसणार आहे. 10 मे रोजी प्रतिष्ठित डायमंड लीग मालिकेच्या पहिल्या टप्प्याने मोसम सुरू केल्यानंतर हा 26 वर्षीय सुपरस्टार दोहाहून भारतात येण्याची अपेक्षा आहे. प्रवेशिकांनुसार, चोप्रा आणि किशोरकुमार जेना हे भुवनेश्वर येथे 12 ..read more
Visit website
हैदराबादने गाठले 58 चेंडूत 166 धावांचे लक्ष्य
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
लखनौवर 10 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फटकेबाजी वृत्तसंस्था/ हैदराबाद सामनावीर ट्रेव्हिस हेड (नाबाद 89) आणि अभिषेक शर्मा (नाबाद 75) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादने लखनौवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. लखनौने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 10 विकेट आणि 10 षटके राखून सहज केला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी अवघ्या 58 चेंडूतच 166 धावांचा पाऊस पाडला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पराभवामुळे लखनौची वाटचाल मात्र बिकट झाली आहे.  लखनौने विजयासाठी दिलेल्या 166 ..read more
Visit website
निवडणुकीचा प्रवास निम्म्यावर…
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रवास आता निम्म्यावर येऊन पोहचला आहे. मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. एकंदर 543 मतदारसंघांपैकी 283 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे सोळा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधले मतदानही आटोपले आहे. आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल तसेच उत्तर भारतातील काही राज्ये येथील मतदान उरलेले आहे. आतापर्यंतच्या मतदानामध्ये कोण पुढे आणि कोण मागे यासंबंधीच्या चर्चा विविध वृत्तवाहिन्यांवर आणि प्रसारमाध्यमांवर रंगू लागल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर 1 ..read more
Visit website
भारतावरील आरोपांवर ठाम : कॅनडा
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
निज्जरच्या हत्येप्रकरणी विदेशमंत्र्यांचा आरोप : भारतीय राजदूताने कॅनडाला सुनावले वृत्तसंस्था/ ओटावा कॅनडाने पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. भारतीय हस्तकांनी कॅनडाच्या भूमीवर आमच्या नागरिकाची हत्या करविली असल्याचे आमचे अद्याप मानणे आहे असे उद्गार कॅनडाच्या विदेशमंत्री मेलेनी जोली यांनी काढले आहेत. भारताच्या सार्वभौमत्वावर वक्रदृष्टी टाकणे लक्ष्मणरेषा ओलांडण्यासारखे आहे. भारताचे भविष्य आता विदेशी नव्हे तर भारतीयच निश्चित करतील असे कॅनडातील भारताचे राजदूत संजय कुमार वर्मा यांनी म्हटले आहे. कॅनडाच्या नागरिकांची सुरक्ष ..read more
Visit website
पित्रोदांमुळे काँग्रेस पुन्हा बॅकफूटवर
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
वर्णद्वेषी वक्तव्यामुळे राहुल गांधींचे मार्गदर्शक वादात : पदाचा द्यावा लागला राजीनामा   ..read more
Visit website
अॅस्ट्राजेनेका कोरोना लस मागे घेणार
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ब्रिटनची फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेकाने जगभरातून कोविड-19 ..read more
Visit website
‘आरसीबी’चा सामना आज पंजाब किंग्जशी
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढत वृत्तसंस्था/ धरमशाला पुनरागमन केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सामना आज गुरुवारी येथे अंदाज न वर्तविता येणाऱ्या पंजाब किंग्जशी होणार असून इंडियन प्रीमियर लीगमधील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही बाजू सध्या धडपडत आहेत. यावेळी बेंगळूरला सलग चौथ्या विजयाची अपेक्षा असेल. हंगामाची खराब पद्धतीने सुऊवात केल्यानंतर आरसीबीला स्पर्धेत पुनरागमन करण्यात यश आले आहे. त्यांनी शेवटचे तीन सामने सर्वसमावेशकपणे जिंकून विजयाची गती राखली आहे. या विजयांमुळे त्यांचे ढासळणारे मनोबल तर वाढले आहेच, त्याचबरोबर गुणतालिकेत सातव्या स्थानावरही ते पोहोचले आहेत. 11 ..read more
Visit website
अहो आश्चर्यम! ऑलआऊट 12
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात मंगोलियाची नामुष्कीजनक कामगिरी : जपानचा तब्बल 205 धावांनी विजय   वृत्तसंस्था/ सानो सिटी, जपान क्रिकेट हा असा खेळ की ज्यामध्ये कधी काही होईल, हे सांगता येत नाही. यासाठी क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. असाच एका सामना आयसीसीचे सदस्य असलेल्या जपान व मंगोलिया यांच्यात पार पडला. बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात जपानने विजयासाठी 218 धावांचा पाठलाग करताना मंगोलियाचा संपूर्ण संघ 12 धावांत गारद झाला. जपानने हा सामना तब्बल 205 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, जपानचा हा विजय धावांच्या तुलनेत चौथ्या क्रमाकांचा विजय ठरला आहे तर मंगोलियाने टी 20 ..read more
Visit website
एअर इंडिया एक्स्प्रेस जमिनीवर…
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सुट्टीमुळे अनेक उड्डाणे रद्द : केंद्र सरकारने मागवला अहवाल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एअर इंडिया एक्स्प्रेस अचानक अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपनीतील अनेक केबिन क्रू सदस्य आजारपणाचे कारण सांगून सामूहिक रजेवर गेल्यामुळे मंगळवारी रात्रीपासून विमान कंपनीची सुमारे 90 ..read more
Visit website
आजचे भविष्य गुरूवार दि. 9 मे 2024
Tarun Bharat
by Tarun Bharat Portal
2d ago
मेष: नशिबाने व दैवयोगाने मिळालेले आहे त्यात आनंद माना. वृषभ: हलगर्जीपणामुळे एखादे मोठे काम हातून निसटू शकते. मिथुन: मनामध्ये असलेली घुसमट दूर करण्यासाठी निर्भिडपणे बोला. कर्क: काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या भावंडांचे सहकार्य घेणे योग्य ठरेल. सिंह: संधिवाताचा त्रास होऊ शकतो, लांबचे प्रवास टाळा. कन्या:  कुठल्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय बोलू नका. तुळ: पिढीजात चालू असलेल्या व्यवसायामध्ये बदल कराल. वृश्चिक:  ..read more
Visit website

Follow Tarun Bharat on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR