ठाण्यात NCB कडून आंतरराज्यीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश; नायट्राझेपमसह दोघांना अटक
LetsUpp
by Ninad K
37m ago
ठाणे : अंमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच NCB कडून ठाण्यात मोठी कारवाई करत आंतरराज्यीय ड्रग्ज (Drug) सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3,600 नायट्राझेपम गोळ्या आणि कोडीन सिरपच्या 270 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे सिंडिकेट महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचे NCB चे म्हणणे आहे. (NCB Busts Interstate Drug Racket In Thane) Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 ..read more
Visit website
संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा ‘अष्टपदी’ ची घोषणा; चित्रपटाच्या नावाचं प्रेक्षकांना कुतूहल
LetsUpp
by shruti letsupp
37m ago
Marathi Film Ashtpadi Announced : साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत ‘अष्टपदी’ ( Ashtpadi) या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा ( Announced) करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ‘अष्टपदी’ हा चित्रपटही त्याच पठडीतील ठरणार आहे. Video ..read more
Visit website
सरकारी कर्मचाऱ्यांना ‘सुप्रीम’ दणका! सेवानिवृत्त वडिलांच्या घरात राहत असाल तर घरभाडे भत्ता विसराच
LetsUpp
by Mukund Bhalerao
37m ago
Supreme Court : सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या घरी राहत असलेल्या सरकारी सेवेतील त्यांच्या मुलांना घरभाडे भत्त्यासाठी (HRA) दावा करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court ..read more
Visit website
वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..
LetsUpp
by Mukund Bhalerao
2h ago
Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. केंद्रातील (Lok Sabha Election 2024) सत्ताधारी एनडीए सत्ता राखण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमताने केंद्रातील सत्ता हस्तगत केली. पण नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते. १९७७ मध्ये पहिलं आघाडीचं सरकार तसं पाहिलं तर नव्वदच्या दशकाला आघाडी सरकारचा काळ म्हणून ओळखले जाते. पण 1977 ..read more
Visit website
Video : भेंडवळ घट मांडणीचं भाकीत जाहीर; शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता तर, सप्टेंबरमध्ये धुवाधार
LetsUpp
by Ninad K
2h ago
Bhendwal Ghatmandni Prediction About Rain And Farming : दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात. याच भेंडवळची पावसाबाबत आणि शेतीबाबतचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी (Farmer) चांगले जाणार आहे. भेंडवळ घट मांडणीची परंपरा मागच्या 300 वर्षांपासून सुरु आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते. त्यात 18 ..read more
Visit website
पुणेकरांनो सावधान..! आज जिल्ह्यात अवकाळी बरसणार; हवामानाचा अंदाज काय?
LetsUpp
by Mukund Bhalerao
2h ago
Weather Update : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तडाखा दिला आहे. काल दुपारी नगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Weather Update ..read more
Visit website
National Technology Day : ‘मिसाईल मॅन’ कलाम यांनी पोखरण गाजवलं अन् वाजपेयींनी केली मोठी घोषणा
LetsUpp
by Ninad K
3h ago
National Technology Day : तंत्रज्ञानाच्या विकासाचे महत्त्व आणि समाजातील योगदान लक्षात घेऊन दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. भारतीय दृष्टिकोनातून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी म्हणजे 11 मे 1998 रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वीपणे पार पडली होती. हा दिवस केवळ अणु तंत्रज्ञानातील भारताच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठीच नाही तर, इतर अनेक तांत्रिक क्षेत्रात देशाची प्रगती ओळखण्यासाठीही साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहासाबद्दल जाणून घेऊया… पोखरण चाचणी यशस्वी झाली अन्… 11 मे 1998 ..read more
Visit website
पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा; नवख्या आयर्लंडची १७ वर्षांनंतर विजयाला गवसणी
LetsUpp
by Mukund Bhalerao
3h ago
Ireland beat Pakistan in first T20 Match : पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच आयर्लंडच्या संघाने मोठा कारनामा केला. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला. याआधी दोन्ही संघात फक्त एकच सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. दरम्यान, टी 20  विश्वचषकाआधी ही (T20 World Cup 2024 ..read more
Visit website
आजी-माजींच्या काळात शिर्डीचा विकास थांबला; उत्कर्षा रुपवतेंचा हल्लाबोल
LetsUpp
by Mukund Bhalerao
3h ago
Shirdi Lok Sabha Election : एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व (Shirdi Lok Sabha Election ..read more
Visit website
मोठी बातमी : मतदानाच्या पूर्वसंध्येला बँक पहाटेपर्यंत उघडी ठेवलं भोवलं; PDCC बँकेचा मॅनेजर निलंबित
LetsUpp
by Ninad K
3h ago
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री (दि.6) पहाटेपर्यंत बॅंक उघडी ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ((PDCC Bank) ) वेल्हा शाखेचे मॅनेजरचे निलंबन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला  पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.7) रात्री उशिरापर्यंत बँक चालू होती. नियमांच्या पुढे उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याने  ..read more
Visit website

Follow LetsUpp on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR