Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
MaharashtraNama
by महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क
12h ago
Numerology Horoscope | ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे ज्यामध्ये अंकांच्या मदतीने व्यक्तीच्या भवितव्याची माहिती दिली जाते. मराठीत त्याच्या गूढ शास्त्राला अंकशास्त्र म्हणतात आणि इंग्रजीत संख्याशास्त्र म्हणतात. अंकशास्त्रात, विशेषत: गणिताचे काही नियम वापरून, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे मूल्यमापन केले जाते आणि त्याच्या भावी जीवनाबद्दल भविष्यवाणी केली जाते. अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., 23 एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 अशी होते. म्हणजेच 5 ..read more
Visit website
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
MaharashtraNama
by महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क
12h ago
Horoscope Today | दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. 12 मे 2024 रोजी रविवार आहे. (Aaj Che Rashi Bhavishya ..read more
Visit website
Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार
MaharashtraNama
by Anil Rathod
12h ago
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म HSBC ने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग ‘रिड्युस’ केली आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1046 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. यात वार्षिक 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश ) कंपनीच्या महसूल उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 2022-23 च्या जानेवारी- मार्च तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 939 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.47 ..read more
Visit website
Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
MaharashtraNama
by Anil Rathod
13h ago
Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.64 टक्क्यांच्या घसरणीसह 82.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1810 कोटी रुपये आहे. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश ) सर्व्होटेक पॉवर सिस्टम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 107.55 रुपये होती. तर नीचांकी पातळी 30.48 रुपये होती. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 83.40 ..read more
Visit website
GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार?
MaharashtraNama
by Anil Rathod
13h ago
GMP IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गो डिजिट कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील गुंतवणूक केली आहे. गो डिजिट कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 258 रुपये ते 272 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. ( गो डिजिट कंपनी अंश ) विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना गो डिजिट कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 263 टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने गो डिजिट कंपनीमध्ये अडीच कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जर हा स्टॉक शेअर बाजारात अप्पर किंमत बँडवर म्हणजेच 272 ..read more
Visit website
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
MaharashtraNama
by Anil Rathod
13h ago
Tata Motors Share Price | नुकताच टाटा मोटर्स कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा नफा 5,407 कोटी रुपयेवरून वाढून 17,407.2 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचा नफा 7,376 कोटी रुपयेपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश ) शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.62 टक्के वाढीसह 1,047 ..read more
Visit website
IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार
MaharashtraNama
by Anil Rathod
16h ago
IREDA Share Price | भारत सरकारने गुरुवारी एक निवेदन जाहीर करून माहिती दिली की, आयआरईडीए कंपनीने गुजरातमधील GIFT सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामध्ये पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे नाव IREDA ग्लोबल ग्रीन एनर्जी फायनान्स IFSC लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश ) रिन्युएबल ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 7 मे 2024 रोजी ही उपकंपनी अधिकृतपणे स्थापन करण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने IFSC गिफ्ट सिटीमध्ये वित्तीय कंपनी स्थापन करण्यासाठी NOC जारी केला आहे. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.42 ..read more
Visit website
HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
MaharashtraNama
by Anil Rathod
17h ago
HAL Share Vs BEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपन्याचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश ) तज्ञांच्या मते, या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज फर्म नोमुराने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, भारताच्या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय वाढीचा खूप वाव आहे. पुढील 8 ..read more
Visit website
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय
MaharashtraNama
by Anil Rathod
17h ago
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 2 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 3.39 टक्क्याच्या घसरणीसह 252 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर दिवसा अखेर शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळाली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश ) आरव्हीएनएल स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 27.08 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 261.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 23 जानेवारी 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 345 ..read more
Visit website
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
MaharashtraNama
by Anil Rathod
17h ago
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मंदी असताना तेजीत धावत होता. ट्रेडिंग दरम्यान अदानी पॉवर स्टॉक 7.37 टक्के वाढीसह 622 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 5.83 टक्के वाढीसह 613.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश ) या कंपनीचे शेअर्स 647 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांकापेक्षा 3.86 टक्के खाली ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, दैनिक चार्टवर अदानी पॉवर स्टॉक मजबूत स्थितीत आहे. हा स्टॉक पुढील काळात 650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 1.81 टक्के घसरणीसह 601.70 ..read more
Visit website

Follow MaharashtraNama on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR