उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन
Janshakti News
by
1w ago
मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे. काँग्रेसचा […] ..read more
Visit website
कुटे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन       
Janshakti News
by
1w ago
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे कुकाणा रोड येथील कुटे वस्तीवरील ग्रामस्थांच्यावतीने सालाबादप्रमाणे हनुमान उत्सवानिमित्त महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली मंगळवार ३० एप्रिल ते मंगळवार ७ मे या कालावधित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहकाळात दररोज […] ..read more
Visit website
शेवगाव येथील सभेतून शरद पवारांची सरकारवर जोरदार टीका
Janshakti News
by
1w ago
जनशक्ती, वृत्तसेवा-  ..read more
Visit website
पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले; नगर जिल्हा हादरला 
Janshakti News
by
1M ago
जनशक्ती, वृत्तसेवा- पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीसह दोन मुलींना जाळून टाकून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली. ही घटना आज सकाळी (ता.२५) घडली. सुनील लांडगे असे या आरोपी नाव आहे. चारित्र्याच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील लांडगे यास आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून […] ..read more
Visit website
धार्मिक कार्यक्रमातून मानवतेचा संदेश- सुनिताताई गडाख
Janshakti News
by
1M ago
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यक्रमातून मानवतेचा संदेश दिला जातो. मानवता हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील देडगाव येथील चर्च ऑफ द न्याझरिन चा १७ वा वर्धापन दिन निमित्त साप्ताहिक संजीवन सभा व उपवास प्रार्थना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, […] ..read more
Visit website
शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर; शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे
Janshakti News
by
1M ago
जनशक्ती, वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील १७ उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय […] ..read more
Visit website
पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली! या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Janshakti News
by
1M ago
जनशक्ती, वृत्तसेवा- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या आधी अर्ज करण्यासाठीची मुदत ही 31 मार्च होती. त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र (SEBC Certificate ..read more
Visit website
आनंदाची बातमी! यंदा भरपूर पाऊस पडणार 
Janshakti News
by
1M ago
जनशक्ती, वृत्तसेवा- राज्यात सध्या तापमानाचा आकडा पाहता एखाद्या भट्टीत आपण वावरतोय असाच भास अनेकांना होतो. याच उन्हाच्या तडाख्यात सर्वाधिक दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली असून, ही बातमी आहे मान्सूनची. हवामान विभागाच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात सक्रिय असणाऱ्या अल निनो या प्रणालीची ताकद मंदावणार असून, आला   ..read more
Visit website
शिर्डी लोकसभेत लोखंडे विरुध्द वाकचौरे लढत रंगणार; शिवसेना शिंदे गटाकडून पहिली यादी जाहीर 
Janshakti News
by
1M ago
जनशक्ती, वृत्तसेवा-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचोरे विरुध्द महायुतीचे सदाशिव लोखंडे असा सामना रंगणार आहे.  ..read more
Visit website
तेलकुडगाव ग्रामपंचायकडून ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांचा सन्मान
Janshakti News
by
1M ago
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांना पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे महाराष्ट्रातील भव्य दिव्य संत रोहिदास महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच व इतर प्रमुख मान्यवरांनी पत्रकार बन्सीभाऊ एडके यांचा सन्मान केला. पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी […] ..read more
Visit website

Follow Janshakti News on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR