पुस्तकांची गोष्ट
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
4d ago
हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झाल्यामुळे तेव्हा ती ब्लॉगवर घेतली नाही किंवा फेसबुकवरही टाकली नाही. व्हॉट्सॲपच्या एका गटावर मध्यंतरी प्रा. डॉ. निधी पटवर्धन ह्यांनी विचारलं होतं - गटातील सदस्यांपैकी कोणी पुस्तकांवर लिहिलेली कविता आहे का? किंवा अशी (इतर कोणाची) कविता माहीत आहे का? एकदम आठवलं - आपण लिहिलेलं आहे खरं. पाठवून देऊ. डॉ. पटवर्धन ह्यांना ती कविता पाठवून दिली. मग त्यांनी कळवलं की, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या कला शाखेच्या मराठी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी द ..read more
Visit website
थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
1M ago
नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पिढ्यांमधल्या  ..read more
Visit website
अरविंदा? ...गोविंदा!
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
1M ago
  (दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि बरोबर दहा वर्षं आणि एक महिन्यापूर्वी लिहिलेली ही रचना आठवली. प्रस्थापित लोकशाहीतील बड्या खेळाडूंविरुद्ध ते लढतील, त्यांना नडतील आणि  ..read more
Visit website
क्रीडा पत्रकारितेतील ‘आजोबा’
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
2M ago
(छायाचित्र सौजन्य : खेलो इंडिया) मराठी क्रीडा पत्रकारितेतील एक महत्त्वाचं आणि अग्रगण्य नाव म्हणजे हेमंत जोगदेव. दीर्घ काळापासून मैदानावर रमलेल्या जोगदेव ह्यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं. ऑलिम्पिकला जाणारे ते पहिले मराठी पत्रकार. खो-खो, कबड्डी, कुस्ती ह्या देशी खेळांवर त्यांनी भरभरून लिहिलं. त्यांच्या काही आठवणी... ------------------ ‘संपादकऽऽऽ’! अधिकृतरीत्या साधा उपसंपादक नसतानाही अशी थेट ‘बढती’ देत, बहुमानाने संबोधणारे आणि बोलावणारे दोघे होते. ‘क्रीडांगण’मध्ये काम करीत असतानाची ही गोष्ट आहे. पहिले होते, ‘प्रेस्टिज’चे सर्वेसर्वा सर्जेराव घोरपडे. दुसरे क्रीडा पत्रकार, समीक्षक श्री. ..read more
Visit website
काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
3M ago
विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्दी किती जमली  ..read more
Visit website
मराठीचा जागर, गजर वगैरे
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
3M ago
विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस पहिला   अनुदान देऊन उद्घाटनाच्या किंवा समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये समस्त उपस्थितांना खूश करून टाकणारी आश्वासने  ..read more
Visit website
नको नकोसा ‘विक्रम’ टळला
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
4M ago
महंमद सिराज...स्वप्नवत मारा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा बळी. (छायाचित्र सौजन्य आयसीसी) ..................................................... नवं वर्ष आणि नव्या (नकोशा) ‘विक्रमा’चा भोज्जा गाठण्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका ह्यांना लांबच राहावं लागलं. कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव संपण्याचा हा विक्रम. एकाच दिवशी सर्वाधिक गडी बाद होण्याचा पराक्रम. काही फलंदाजांसाठी तर एकाच दिवसांत दोन वेळा बाद होण्याची नामुष्की. केपटाऊनच्या द न्यूलँड्सच्या स्टेडियमची खेळपट्टी खिशात घेऊन जगभर फिरावं, असं बुधवारी (दि. ३ जानेवारी) काहींना वाटलं असेल. त्यात महंमद सिराज, ..read more
Visit website
मुंबई, मॅजेस्टिक, पुस्तकं...
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
4M ago
पाहिली, चाळली आणि आवडली ती घेतलीही! ...................................................... मुंबईशी नातं तसं दूरचंच. त्यामुळंच की काय, आकर्षण कायमचं. कोविडची साथ येण्याच्या तीन महिने आधी ते ह्या वर्षातला हा अखेरचा महिना, ह्या चार वर्षांमध्ये मुंबईच्या सहा चकरा झाल्या. ह्यातला काल-परवाचा (म्हणजे ११-१२ डिसेंबरचा) आणि वर्षाच्या पहिल्या महिन्यातील दौरा मुक्कामी होता. जानेवारीत विश्व मराठी संमेलनासाठी गेलो होतो. त्यामुळं बाहेर कोठे जाणं जमलंच नाही. तीन दिवस संमेलन एके संमेलन. आता गेलो होतो ते एका गंभीर कौटुंबिक कार्यक्रमासाठी. त्यामुळे तिथे हजेरी लावण्याशिवाय बाकी काही ठरवलं नव्हतं. स ..read more
Visit website
एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
5M ago
  ..read more
Visit website
मॅक्सवेलचे मायाजाल, अफगाणी आत्मघात
खिडकी
by सतीश स. कुलकर्णी
6M ago
,,, तर बुधवारी सकाळी कधी तरी व्हॉट्सॲपवरच्या एका गटात आलेला हा संदेश. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर मंगळवारी (दि. ७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्याचं एवढ्या कमी शब्दांत नेमकं वर्णन करणाऱ्या ह्या माणसाचं कौतुकच करावं तेवढं थोडंच! वानखेडे स्टेडियमवरच्या लढतीत - लढत कसली, एकतर्फी सामन्यात दिसत होती सपशेल शरणागती.  पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ लीन-दीन भासत होता. आशिया खंडातला एक नवा संघ नव्या उमेदीसह पुढे येत होता. आधी तीन विश्वविजेत्यांना पराभूत करणारा अफगाणिस्तानचा संघ सलग चौथ्या विजयाकडे आणि चौथ्या विश्वविजेत्यांना हरविण्याच्या दिशेने घोडदौड करत होता.  ..read more
Visit website

Follow खिडकी on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR