काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
1M ago
 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले. इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला &nbsp ..read more
Visit website
चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
2M ago
 खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे.या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 ..read more
Visit website
टाइम बँक
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
4M ago
 एक सुंदर संकल्पना वाचनात आली, अतिशय आवडली आणि पटली देखील. असं म्हणतात आपला देश हा सध्या सगळ्यात तरुण असणारा देश आहे. दुसरे आजही कुटुंबव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याने टोकाची वाईट परिस्थिती आपल्या देशात उद्भवली नाहीये आणि निकटच्या काळात उद्भवणाराही नाही, तरीही मी वाचलेली ही व्यवस्था एक चांगली संकल्पना आहे. इतर देशांची&nbsp ..read more
Visit website
माँ भारती
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
4M ago
 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता..वेदमंत्रों की ध्वनि में हूँ।उपनिषदों की वाणी में हूँ।।गीता का विश्वरूप मेरा तन है।पतंजलि का योग मेरा मन है।।भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ।षड् दर्शनों&nbsp ..read more
Visit website
सक्तीची ''पाळी''
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
4M ago
आमच्या लहानपणी आईच्या काळात, म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांआधी मासिक पाळी आलेल्या महिलेला तू मंदिरात यायचे नाही किंवा कोणत्याच शुभकार्यात उपस्थित राहायचे नाही असे सांगितले जायचे, अश्या कार्यातून ''सक्तीची रजा'' तिला मिळालेली असायची. तोवर तिचा घरात वावर, किंवा घरकामात सूट वगैरे कुटुंबीयांनी मान्य केलेली होती. त्याही पूर्वी म्हणजे आजीच्या वगैरे काळात तर तिला कुठेच जाण्याची परवानगी नव्हती. अगदी परसात, ..read more
Visit website
मनाचा थांग लागेना
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
4M ago
 मनाची ढवळली खोली मनाचा थांग लागेना  मना समजावले थोडे मनाला भाव पोचेना उन्हाला आर्जवा कोणी उन्हा रे हो जरा सौम्य  फुलांना बाधते ऊन्ह, फुलाला आग सोसेना प्रिया मी बावरा होतो तुझे का नाव आल्यावर प्रियाशी जोडले नाते प्रियाची साथ सोडेना नभावर रंगली नक्षी रवीचा कुंचला होता  अचानक ढग भरू आले नभाला मेघ शोभेनासख्याने भार्गवी गावी सख्याला सूर गवसावा& ..read more
Visit website
संस्कृती संरक्षणाची अफगाणी धडपड
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
7M ago
गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर अचानक अफगाण महिलांचे अतिशय सुंदर सुंदर पोशाखात फोटो झळकू लागले. काही जुन्या काळचे गटागटाने काढलेले फोटो, काही सणावरांचे तर काही आत्ता वर्तमानातील महिलांचे. हे सगळे फोटो त्यांच्या आजवरच्या संस्कृतीची ओळख सांगणारे, पारंपरिक पोशाख परिधान केलेले आहेत. हे रंगीबेरंगी हसरे फोटो पाहून आनंद व्यक्त करावा वाटला पण या हसऱ्या फोटोंमागे कुठलीशी वेदना डोकावते आहे हे त्यावरील ..read more
Visit website
डोळ्यात हरवल्या माझ्या पेंगुळल्या साऱ्या रात्री&nb...
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
8M ago
डोळ्यात हरवल्या माझ्या पेंगुळल्या साऱ्या रात्री स्पर्शातुन उठते काहूर पोचण्यास गात्री गात्री श्वासात कोरल्या गेल्या व्याकूळ मनाच्या गाठी आठवता गहिवर येतो त्या धुंद क्षणांच्या भेटी ही ओढ अनामिक दाटे मोहरून येते काया देहात असा दरवळतो तू मोहक अत्तर फाया का नाव तुझे घेताना ओथंबुन श्रावण येतो सावळा मेघ भिरभिरतो देहावरती कोसळतो हे सौख्य असे नात्याचे की नुसते आभासाचे  ..read more
Visit website
जरा हासून घेते..
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
9M ago
 गालगागा*4 ..read more
Visit website
पिसे लागले ..
Open Field
by रश्मी पदवाड मदनकर
9M ago
 फुलाच्या तनाशी धुके दाटले  कशी पाकळी ही दिसे साजरी पिसे लागले सावळ्याचे तिला जडाली अशी प्रीत भुंग्यावरी सुगंधी असा स्पर्श देहावरी नव्याने पुन्हा वेचते, लाजतेअश्या स्निग्ध वेळी नसे भानही तिचे अंग धुंदीत नादावते कहरतो जरा श्र्वास गंंधाळतोतमोधुंद काया तशी थरथरेचढे कैफ सारा नशा लाघवी तिच्या तप्त देही भरे कापरेसरी पावसाच्या उरी झेलतेझिरपते मनाशी जरा ओलहीतसा डळमळे देठही साजरा  ..read more
Visit website

Follow Open Field on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR