ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
2M ago
                        ..read more
Visit website
'बहे' बेटावरील प्राचीन 'रामलिंग' आणि समर्थ स्थापित मारुती, वाळवा, जि. सांगली. - Bahe's Ancient Ramling and Hanuman Temple, Dist. Sangali, Maharashtra.
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
3M ago
                    सतराव्या शतकात श्री समर्थ रामदासांनी अनेक ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन केलेल्या मंदिरांपैकी चाफळ मधील दोन, उंब्रज, पारगाव, शहापूर, मसूर, बत्तीस शिराळा, शिंगणवाडी, माजगांव, 'बेट बोरगांव' आणि मनपाडळे अशी आकरा प्रमुख मंदिरं मानली जातात. 'बेट-बोरगांव'(बेट-बहे) चा मारुती त्यापैकी एक. इतर मारुती मंदिरांच्या तुलनेत बोरगांवचा मारुती आणि श्री रामांनी स्थापन केलेले इथल्या बेटावरील प्राचीन 'शिवलिंग' यांचे धागे एकमेकांशी जुळतात.     ..read more
Visit website
वास्तू वैभव : भुईकोट 'किल्ले औसा', जि. लातूर - Ausa Fort, Dist. Latur, Maharashtra.
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
3M ago
                   मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या मुख्य शहरापासून नैऋत्येला २० किमीवर 'औसा' हे तालुका ठिकाण आहे. औसाला लागूनच दक्षिणेला छोटा पण भव्य असलेला भुईकोट 'किल्ले औसा' म्हणजे 'औसा'ची शान मानली जाते.                        ..read more
Visit website
गडहिंग्लज'चा ऐतिहासिक : 'किल्ले सामानगड' (Samangad Fort - Gadhinglaj, Dist. Kolhapur)
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
4M ago
               'सामानगडा'बद्दल सांगायचं तर, सह्याद्रीच्या आंबोली घाटातून छोट्या मोठ्या टेकड्यांची एक डोंगररांग कोल्हापूरच्या 'गडहिंग्लज' भागाकडे आली आहे. आणि त्यावर राखणदाराच्या भूमिकेत किल्ले 'सामानगड' वसला आहे. पन्हाळा, भुदरगड, हरगापुरचा (संकेश्वर) वल्लभगड आणि पाटगांवचा किल्ले रांगणा यांच्या अगदी मधोमध असल्यानं या किल्ल्यावर बाहेरून हल्ला करण्यास वाव नाही. वाहतुकीसही हा किल्ला सुलभ दिसतो. त्यामुळं शिवकाळात या किल्ल्यावर युद्ध साहित्य ठेवून आघाडीच्या लढावू किल्ल्यांना ते पुरवलं जात असे. कदाचित यामुळे किल्ल्यास 'सामानगड'  ..read more
Visit website
ऑफबीट - 'श्रीक्षेत्र पाली'चा 'सरसगड' (पगडीचा किल्ला), Offbeat - Sarasgad Fort, Pali, Maharashtra.
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
5M ago
                  ..read more
Visit website
श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपुर, ता. वाळवा, सांगली - Shri Kole Nrisinhpur, Valva, Dist. Sangli
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
6M ago
                       मागील वर्षी भीमा निरेच्या पवित्र संगमावरील श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराला भेट झाली. त्यानंतर या वर्षी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर जवळ 'श्री कोळे नृसिंह' या अद्भुत स्थापत्य शैलीच्या प्राचीन  ..read more
Visit website
उत्तुंग उंचीचा - 'किल्ले तुंग' (कठीणगड) - Tung Fort (Kathingad Fort)
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
1y ago
                    तापत्या उन्हातून 'बेडसे लेणी' आणि 'किल्ले तिकोना' असे दोन डोंगर चढ उतार झाले होते. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 'किल्ले तुंग' करायचा ठरलं. त्यासाठी 'पवना' जलाशयाला वळसा मारून 'तुंग' जवळ मुक्काम शोधायचा ठरलं. आणि तेच पुढे सोईस्कर होतं. दिवसभराची दमछाक आणि वाढणारा अंधार यामुळं फार शोधाशोध न करता, तिकोना पायथ्याला 'जवण' गावाच्या बाजूला तंबू (Tent) आणि जेवणाची सोय मिळाली.                       ..read more
Visit website
गत वैभवाची साक्ष देणारा - 'वितंडगड' उर्फ 'किल्ले तिकोना' - Vitandgad Fort (Tikona Fort)
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
1y ago
                  कोकणातील वेगवेगळ्या बंदरावर उतरणारा माल प्राचीन काळी व्यापारी छोट्या छोट्या घाट वाटांनी देशावर आणि पुढे दक्षिणेकडे घेऊन जात. त्यावेळच्या त्या त्या साम्राज्यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा आणि विश्वास देऊन व्यापार वाढीस पूरक वातावरण निर्माण केलं. लेण्यांबरोबरच सह्याद्रीतील या दुर्गम  घाट वाटांवर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचं रक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी दुर्गांचीही निर्मिती केली.  ..read more
Visit website
प्राचीन 'बेडसे लेणी' (Ancient Bedse Caves)
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
1y ago
                     लोणावळ्याचा 'बोरघाट' चढून वर आल्यास पुढे डावीकडे 'कार्ले' तर उजवीकडे 'भाजे',  'बेडसे' इत्यादी लेणी डोंगरात कोरली आहेत. प्राचीन बेडसे लेणी (Ancient Bedse Caves) - Bedse                       ..read more
Visit website
ऑफबीट - 'भेलीव'चा किल्ला - 'मृगगड' (Offbeat - Mrugagad)
Subhedar
by जयवंत जाधव (J K Jadhav)
1y ago
                        डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारी 'भेलीव'च्या 'मृगगडा'स आम्ही सहकुटुंब भेट दिली. एक पुण्याचा पन्नाशी ओलांडलेल्या अकरा जणांचा ग्रुप, मुंबईच्या विक्रोळीतून आलेला एक सोलो ट्रेकर आणि आम्ही तिघे, याव्यतिरिक्त रविवार असूनही किल्ल्याची चढाई करणारे विशेष असं कोणी दिसलं नाही.    किल्ले मृगगड (Mrugagad Fort)                             ..read more
Visit website

Follow Subhedar on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR