सुनेच्या हातचं………!!
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
कलाताईंनी मुलाने आणलेला डबा उघडला, तसा गरम गरम पोळ्यांचा खरपूस वास त्यांच्या नाकात शिरला. त्याने त्यांची भूक अधिकच चाळवली. मग भाजीचा डबा उघडला, फ्लॉवरबटाटा भाजीच्या रश्श्याच्या रंगाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. चेहऱ्यावर काही भाव न दाखवता त्यांनी पहिला घास तोंडात घातला, अन् तो पहिला घास त्यांच्या जीवाची एकदम शांती करून गेला. गेले आठ दिवस त्या हॉस्पिटल मध्ये होत्या. नुकताच एका पायात रॉड टाकला होता त्यांच्या. आणखी आठ दिवस तरी सुटण्याची शक्यताच नव्हती. हॉस्पिटलमधल्या जेवणाचा आता त्यांना अक्षरशः वीट आला होता. ते त्यांच्या घशाखाली उतरता उतरत नव्हतं. पण तिथलं खायचा हट्ट त्यांचाच होता. त्यांची ..read more
Visit website
फिल्मी चक्कर
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
  सांगू का?….. माझी आई सिनेमाच्या थेटरातूनच डायरेक्ट ऑपरेशन थेटरात गेली होती. लागोपाठ दोन सिनेमे बघायची हौस नडली अन् दुसऱ्या सिनेमाच्या अर्ध्यातच आईला त्रास सुरू झाला, तडक हॉस्पिटल मध्ये भरती केली अन् “मुबारक हो!! आपको लडकी हुई है”, असा कुठलाही डायलॉग न मारता डॉक्टरांनी मला माझ्या आजीच्या हातात सुपूर्त केली. त्यावर आजीने, ‘हाय रे! मेरे कलेजे का टुकडा” करत मला उराशी कवटाळलं असणार आणि ते बघून आईने पडल्या पडल्याच भरल्या डोळ्याने पापण्या फडफडवल्या असणार नक्कीच!! कारण माझ्या आईकडची संपूर्ण फॅमिलीच फिल्मी होती. पिक्चरप्रेमी होती. त्यावर मी #सिनेमा_ ..read more
Visit website
वाचनवेड- वळीव
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
Marathi Book Review ..read more
Visit website
स्लिप ऑफ टंग?
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
  ..read more
Visit website
माधुरी दीक्षित मिली रस्ते में……….!!
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
त्यावेळी मी नुकतीच साताऱ्याहून ठाण्यात आले होते. इतर सगळ्याबरोबर अर्थातच पिक्चरचं वेड पण मागोमाग आलं होतच. साताऱ्यात असताना एक दोन तीनवाल्या माधुरीने डिंग डाँग डिंग करत जबरदस्त मोहिनी अस्त्र टाकलेलं, त्याने कुठंही गेलं तरी तिच्यासाठी दिलाचं धडकणं सुरू होतच!! तिचा सगळा बायोडाटा तोंडपाठ होता. हिट, सुपरहिट, सेमी हिट, फ्लॉप, सुपरफ्लॉप, सगळेच्या सगळे सिनेमे तिच्याखातर पाहिले जात होते. ती एकवेळ गडबडली असती, पण तिच्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या सिनेमांची लिस्ट मुखोदगत होती माझ्या!! पुस्तकातल्या कविता म्हणताना किती वेळा जीभ अडखळली असेल, पण माधुरीची गाणी गाताना कधी म्हणून जडत्व आलं नाही तिला!! मी फिदा ह ..read more
Visit website
डबोलं- Marathi Katha
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
डबोलं – Marathi Katha   ..read more
Visit website
नील बटे सन्नाटा……!!
हल्ला गुल्ला
by स्नेहल अखिला अन्वित
1y ago
  ..read more
Visit website

Follow हल्ला गुल्ला on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR