74 वा प्रजासत्ताक दिन
Solid Blog
by Tukaram Sonpir
1y ago
  सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज 74 वा प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्ट1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारत प्रजासत्ताक देश नव्हता. भारताकडे स्वतःचे असे संविधान नव्हेते. कुठले ही राज्य चालवण्यासाठी त्या देशाला एक राज्यघटनेची गरज असते. खरे तर 1935 चा भारताचा कायदा या घटनेने देशांतर्गत स्वयंशासनाचा पाया घातला होता. 1945 ..read more
Visit website
Bhimashankar Jyotirlinga & tourist spot
Solid Blog
by Tukaram Sonpir
1y ago
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगां पैकी महाराष्ट्रात भीमाशंकर, त्रिंबकेश्वर, घृणेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ( वैद्यनाथ जोतिर्लिंगा चा बारा जोतिर्लिंग समावेशा बद्दल वाद सुरू आहे ) असे पाच जोतिर्लिंग आहेत. त्यातील बारा ज्योतिर्लिंगां पैकी भिमाशंकर हे सहावे जोतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. सह्याद्रीच्या पश्चिम पर्वत रांगेत घनदाट जंगलात भीमाशंकर आहे. हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर असून सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वी चे मंदिर आहे. मंदिराच्या खांबावर, छतावर सुंदर नक्षी काम दिसते. मंदिरात पाच मणाची एक घंटा आहे ती चिमाजी अप्पा यांनी अर्पण केली. त्यावर इ सन 1729 ..read more
Visit website
Harihareshwar Beach – best tourist place
Solid Blog
by Tukaram Sonpir
1y ago
हरिहरेश्वर पुणे मुंबई येतून शनिवार रविवार सुट्टी चा कोकणात समुद्र किनारी फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर हरिहरेश्वर समुद्र किनारा निवडू शकता. अलिबाग, नगाव, काशीद, दिवे आगर श्रीवर्धन या समुद्रकिनारी पट्यातच हरिहरेश्वर बीच आहे. स्वच्छ समुद्र किनारा, एका बाजूला सह्याद्री डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र, ही वेगळीच मजा अनुभवायला व पहायला मिळते. येथील उसळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांचा डोंगराच्या कपारिवर आदळताना येणारा आवाज पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी आणि समुद्रकिनारी लगत असणारे कालभैरव नाथाचे मंदिर आणि हरिहरेश्वराचे मंदिर येथील सौंदर्यात अजूनच भर टाकते. राहण्याच ..read more
Visit website
Lonavala is a good place to visit
Solid Blog
by Tukaram Sonpir
1y ago
लोणावळा पर्यटन स्थळ Lonavala nature fog rainy picnic spots लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लागत सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगेत सह्याद्री च्या खुशीत समुद्रसपाटीपासून पासून 630 ..read more
Visit website
Panhala Fort – Prowess in a History
Solid Blog
by Tukaram Sonpir
1y ago
पन्हाळगड    महाराष्ट्र मधील सर्वात जुना आणि प्राचीन किल्ला म्हणून पन्हाळ गड ची ओळख आहे. कोल्हापूर पासून 20 km अंतरावर वर पन्हाळ गड आहे बांधकाम शिलाहार शासक राजा भोज यांनी इ सन. 1178 – 1209 मध्ये बांधला. येतील बांधकाम बीजपुर पद्धतीचे आहे. इब्राहिम आदिलशाह याने सजाकोठी इमारतीचे बांधकाम केले. याच इमारती मध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना कैदेत ठेवले होते. आदिलशाह ने चबुतरा व दरवाजाचे बांधकाम केले. गडावरील इतरांचे वर्चस्व राजा भोज यांच्यानंतर यादव यांच्या कडे हा किल्ला देण्यात आला. बिदरचे बहामनीस मोहम्मद गव्हाण याच्या कडे 1469 ..read more
Visit website
Service Of Loyal Indian Drivers
Solid Blog
by Tukaram Sonpir
1y ago
SOLID CAB निष्ठावन्त भारतीय चालकाची सेवा. म्हणजे SERVICE OF LOYAL INDIAN DRIVERS अर्थात Solid आपला भारत देश विविध भोगोलिक सौधंर्य ने नटलेला आहे, इथे पर्वत, नद्या, समुद्र किनारे, पाहण्या सारखे आहेत. त्यामुळे इथे पर्यटनाची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. या पर्यटकांना त्यांच्या पर्यटन ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्यांना एका विशिष्ट व्यक्तीची गरज भासते ती गरज पूर्ण करण्यासाठी आपले निष्ठावन्त भारतीय चालक सदैव तत्पर असतात भारतातील सर्व ठिकाणी पर्यटकांना सुरळीत सुरक्षित सेवा मिळावी यासाठी यासाठी जी सेवा सुरू केली ती म्हणजे निष्ठावन्त भारतीय चालकांची सेवा अर्थात SERVICES OF LOYAL INDIAN DRIVERS ..read more
Visit website

Follow Solid Blog on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR