महिलांनो बचतीसोबत गुंतवणूकही करा
माझी समृद्धी
by दादा येंधे
2w ago
एखाद्या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्यावर दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याचा दबाव देखील असेल. जे तुम्हाला नियमितपणे बचत करायला भाग पाडेल. इतर गुंतवणूक बाबतही एक शिस्त असेल जे तुम्हाला नियमित बचतीसोबतच नियमितपणे गुंतवणूक करण्यात नेहमी प्रोत्साहित ठरेल. जितक्या लवकर तुम्ही बचत करायला सुरुवात कराल तितकी तुमची बचत जास्त होईल आणि तुम्हाला अधिक परतावा मिळेल. -दादासाहेब येंधे महिला आपल्या संपत्तीबाबत किंवा पैशांबाबत खूप जागरूक नसतात. या बाबींना त्या पतीच्या वाट्याला येणारी जबाबदारी मानतात असे सर्वसाधारणपणे दिसून येते. पण, महिलांनीही सजग आणि सक्रीय असले पाहिजे ते त्यांच्याबरोबर सर्वांच् ..read more
Visit website
महिलांनो सोशल मीडिया वापरताना सावध राहा
माझी समृद्धी
by दादा येंधे
1M ago
-दादासाहेब येंधे स्मार्टफोन अर्थात मोबाईल हे चैनीचे नव्हे तर गरजेचे गॅजेट बनले आहे. मोबाईल म्हणजे संगणकाचे प्रतिरूप. गृहिणींपासून नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी माहितीची देवाण-घेवाण सोशल मीडियाचा वापर यापासून ते ईमेल आधीसाठीचे संपर्काचे साधन म्हणून मोबाईल महत्त्वाचे डिव्हाईस मानले गेले आहे. मात्र, हाच मोबाईल वापरताना आपण योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली नाही तर महिलांना काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोबाईल वापरताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. व्यक्तिगत माहिती- आपले नाव, जन्मतारीख, लिंग राहण्याचे ठिकाण, ईमेल आयडी, शाळेचे नाव, कामाचे ठिक ..read more
Visit website
प्रसाधनगृहांचा विषय गंभीर नाही का ?
माझी समृद्धी
by दादा येंधे
1M ago
स्टेशनवरील प्रसाधनगृहे वापर करण्याजोगी नसल्यामुळे महिलांना घरातून निघाल्यानंतर कार्यालयापर्यंत आणि कार्यालयातून घरापर्यंत कुचंबनाच सहन करावी लागत आहे. -दादासाहेब येंधे  ..read more
Visit website
मासिक पाळी, बुरसट विचारांना तिलांजली द्या!
माझी समृद्धी
by दादा येंधे
1M ago
-दादासाहेब येंधे आजही मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा फक्त ग्रामीण भागापूरती मर्यादित नाही तर शहरी भागांतही तितक्याच मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव दिसून येतो.  ..read more
Visit website
हरवलेल्या महिला, मुली जातात तरी कुठे..? ओळखीचे मित्र, नातेवाईक विश्वास संपादन करून फसवतात! वाचा सविस्तर लेख
माझी समृद्धी
by दादा येंधे
2M ago
मदतीचा, मैत्रीचा बहाणा करून मित्र, नातेवाईक महिलांना,  ..read more
Visit website
लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून होतंय फेल
माझी समृद्धी
by दादा येंधे
3M ago
लव्ह, सेक्स, धोका याचा शेवट निर्घृण हत्येत -दादासाहेब येंधे आजच्या मॉडर्न अशा समजल्या जाणाऱ्या जीवनशैलीमध्ये लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शहरी लोकांमध्ये डेटिंगच्या तुलनेतली लिव्ह इन रिलेशनशिप तशी अपारंपारिक मानली जाते. सध्या जोडप्यांना मोकळेपणाने जगायचे आहे आणि त्यांना खांद्यावर जबाबदारीचे कोणतेही ओझं नको आहे, या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये दोन व्यक्ती अविवाहित मार्गाने दीर्घकाळ विवाह सदृश्य पद्धतीने परंतु विवाहाच्या कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. या प्रकारच्या नात्यांमुळे जोडपे लग्नाच्या जबाबदाऱ्य ..read more
Visit website
साज हलव्यांच्या दागिन्यांचा...
माझी समृद्धी
by दादा येंधे
4M ago
-दादासाहेब येंधे मकर संक्रात हा कॅलेंडर नवंवर्षात येणारा हिंदूंचा पहिलाच सण. या सणाला नवविवाहित जोडप्याला आणि लहान मुलांना पारंपारिक हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. दरवर्षी संक्रांतीला घरातील मंडळी विशेष करून सासूबाई आपल्या जावयासाठी आकर्षक दिसणारे हलव्याचे दागिने आणतात. ही प्रथा जरी पारंपारिक असली तरी यात दरवर्षी नवनवीन आधुनिकतेची भरच पडत असते. संक्रांतीला खास काळी साडी परिधान केल्याशिवाय आणि पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने अंगावर मिरवल्याशिवाय संक्रातीचा सण साजराच होत नाही. इतर वेळेस महागातल्या महाग दागिन्यांचा हट्ट करणाऱ्या महिलांना संक्रातीला मात्र, हलव्याचेच दागिने हवे असतात. मकर संक् ..read more
Visit website
थंडीमध्ये घ्या केसांची काळजी...
माझी समृद्धी
by दादा येंधे
5M ago
-दादासाहेब येंधे थंडीमध्ये आपल्या त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणे गरजेचे असते. थंडीत केस रुक्ष, कोरडे आणि निस्तेज झालेले आपल्याला दिसून येतात. डोक्याची त्वचा कोरडी होते. केस गळणे, कोंडा होणे अशादेखील समस्या थंडीमध्ये दिसून येतात. ज्यांचे केस लांब आहेत अशा महिलांना तर केसांची जास्त काळजी घ्यावी. बाहेर जाताना कोरड्या हवेचा परिणाम केसांवर होतो. जर लग्नसमारंभामध्ये केस जर असे निस्तेज दिसले तर मूडच खराब होतो. थंडीमध्ये महिला केसांच्या त्रासामुळे अगदी हैराण होतात. अनेकदा त्यांच्यासाठी महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट देखील घेतल्या जातात. पण, थंडीत केसांसाठी अगदी घरच्या घरी करण्यासारखे काही उपाय आपण करू ..read more
Visit website
फराळ दिवाळीचा...
माझी समृद्धी
by दादा येंधे
6M ago
दिवाळीच्या दिवसांत फराळाचे पदार्थ आपल्या मनावर आणि जिभेवर राज्य करतात, आणि त्यातही जर आजी आणि आईच्या हाताचा सुगंध मिसळला असेल तर सोने पे सुहागा... असेच म्हणावे लागेल. फराळाच्या चवीसोबत त्यांच्या मायेचा खमंगपणाही त्यात मिसळलेला असतो म्हणून दिवाळी संपली तरी ती चव जिभेवर रेंगाळतच राहते. -दादासाहेब येंधे वसुबारसेच्या दिवशी आई आणि आजी फराळ करायला सुरुवात करायची. पहिला मान असायचा करंजीचा. नैवेद्याच्या पाच करंज्या झाल्या की, करंजीचा पहिला घास गाईला देण्यात यायचा आणि मग मला. करंजीच्या उरलेल्या पिठाचे चिरोटे केले जायचे. मला चिरोटा म्हणजे अनेक साड्या एकावर एक नेसलेली एखादी ठमाकाकू असल्यासारखा वाटायचं. ..read more
Visit website
सणांचा राजा म्हणजे दिवाळी
माझी समृद्धी
by दादा येंधे
6M ago
नातेवाईकांना शुभेच्छा देत फराळ व मिठाई वाटून जल्लोषात पाच दिवस साजरा होणारा हा सण. म्हणूनच दिवाळी या सणाला सणांचा राजा असे म्हटले जाते. -दादासाहेब येंधे पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतुच्या मध्यंतरात अश्विन व कार्तिक महिन्यांच्या संधिकालात येणारा सण म्हणजे दिवाळी. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा जवळजवळ आठवडाभर चालणाऱ्या आणि हजारो वर्षे जुना इतिहास असणाऱ्या दिवाळी या सणास सणांचा राजा असं म्हटलं जातं. इतर कोणत्याही सणाला कुटुंब एकत्र एका ठिकाणी नसलं तरी चालेल, परंतु दिवाळीतील आनंदोत्सवाला मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. शेतकरी, दुका ..read more
Visit website

Follow माझी समृद्धी on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR