माझी वाङ्मयशेती
94 FOLLOWERS
I am neither a poet nor a writer. I am a flesh-and-blood farmer. What I saw, and experienced while living in a farmer's family, Some of my experience, my expression, along with the pain of others; But I saw it with my own eyes. I am trying to depict the good and bad reality honestly.
माझी वाङ्मयशेती
4d ago
माझी वाङ्मयशेती
1y ago
माझी वाङ्मयशेती
1y ago
माझी वाङ्मयशेती
1y ago
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥या देशाचे पालक आम्हीसच्चे कास्तकार रेलालकिल्ल्याच्या सिंहासनाचेआम्हीबी हकदार रे ...........||धृ||लढले बापू-लाल-बाल तेसुराज्याच्या जोषानेक्रांतीकारी शहीद झालेरक्त सांडुनी त्वेषानेस्वातंत्र्याचा लढा रंगलाचेतुनी अंगार रेलालकिल्ल्याच्या सिंहासनाचेआम्हीबी हकदार रे ...........||१||विदेशींनी हक्क सोडता,केला ताबा देशींनीकेवळ खुर्ची बदलून केले,वेषांतर दरवेशींनीपरवशतेच्या बेड्या ..read more
माझी वाङ्मयशेती
1y ago
माझी वाङ्मयशेती
1y ago
माझी वाङ्मयशेती
1y ago
*शेतकऱ्यांच्या मनातून जोपर्यंत 'जात' जात नाही तोपर्यंत.....*मराठी साहित्यक्षेत्र दरिद्री का राहिले?शेतकरी आत्महत्या करतात पण कुणाचीच आतडी थरथरत नाही.शेतकरी संघटना जे सोडून गेलेत त्याचेही कारण जातीतच आढळते.मराठी साहित्य क्षेत्राने डॉ. आंबेडकर, सरदार पटेल, गांधी, शरद जोशी, मौलाना आझाद यांना कधी समजूनच घेतलं नाही.कोणत्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याची क्षमता शरद जोशी यांच्या साहित्यात ..read more