शासकीय अपरिहार्यता.....व्यवस्थेचे अपयश की आणखी इतर....
माझे मनोगत
by Ganesh Kubde
8M ago
      सत्य हे कडू औषधासारखे असते. औषध एकतर रोग बरा करते किंवा रोगाच्या वेदना सुसह्य करते. हा लेख वाचल्यावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येतीलच किंवा घरी विचारल्याशिवाय सांबाराची काडी न आणणारे समाज माध्यमावर मात्र हिरीहीरीने निषेध वगैरे नोंदवतील हे बघणे फार गंमतीशीर असेल.उत्तम आकलन शक्ती असणाऱ्या व्यक्ती विचारांवर चर्चा करत असतात.मध्यम आकलन शक्ती असणाऱ्या व्यक्ती घटनांवर चर्चा करत असतात आणि कमी आकलन शक्ती असणाऱ्या व्यक्ती लोकांविषयी चर्चा करत असतात. हा मंत्र जगात सर्वत्र लागू होतो.       ..read more
Visit website
We are on the moon......
माझे मनोगत
by Ganesh Kubde
9M ago
चंद्रयान हे भारतासाठी नेहमीच एक आव्हानात्मक मिशन राहिले आहे. सलग दोन प्रयत्न फसल्यानंतर आज संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर केंद्रित होते. जे जगाने नाही बाळगले ते अशक्यप्राय असे दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे एक वेगळे लक्ष्य इस्रोने बाळगले होते. भले भले देश जे करू शकले नाही ते इस्रोने अत्यंत कमी म्हणजे 615 ..read more
Visit website
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
डॉ.कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था           “ आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं,तर आपली झोप उडवते ते स्वप्न खरं असतं ”   - डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम           काही माणसे त्यांना एखादं पद मिळालं की मोठे होतात. पण काही ऐतिहासिक युगपुरुष त्यांनी भूषविलेल्या पदाची शान आणखी उंचावतात. त्याच भारताच्या महान सुपुत्रापैकी एक म्हणजे भारताचे ११ वे महान राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मविभूषण, शास्त्रज्ञ, शिक्षक, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.( जन्म १५ ऑक्टोबर १९३१ ). आपल्या आगळ्या  ..read more
Visit website
राष्ट्रीय मतदार दिवस
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
भारत देश म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असलेला  जगातील सर्वात मोठा लोकशाही  देश.येथील  निवडणूक प्रक्रिया  जगातील सर्व देशांना आव्हानात्मक वाटते पण ही किचकट प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडते..या यशाचे श्रेय जाते ते अर्थातच सर्व अधिकारी , निवडणूक कर्मचारी, BLO, सरंक्षण दल आणि मुख्य म्हणजे सजग भारतीय मतदार यांना....हाच धागा पकडून 25 जानेवारी 2011 ..read more
Visit website
प्रतिपश्चंद्र
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
#प्रतिपश्चंद्र' .......     ..read more
Visit website
अ-सत्यमेव जयते
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
साधारणतः मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीला सदर पुस्तक “ असत्यमेव जयते " पोस्टाने घरपोच मिळाले. दरम्यान ह्या काळात मराठी चित्रपट  ..read more
Visit website
उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
                 ..read more
Visit website
मेटाकुटीस आलेल्या हेमाचे मनोगत
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
सांगा ना साहेब म्या गुन्हा काय केला कोरोना का माया घरातून आला शाळा तं साऱ्याच बंद हायेत मंग रोज काऊन बा माईच गचांडी धरता सकाळी एक अन दुपारी एक  असे रोज काऊन तुमी कागदं नवे नवे मांगता आलटून पालटून तेच तर विचारता फक्त रकाने मांग पुढं करता... सांगा ना सायेब ह्या कागदाचं मंग खरंच तुमी काय बुवा करता ??? देतो ना जी माहिती वेळात  ..read more
Visit website
मी आणि नथुराम
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
    ..read more
Visit website
चंदेरी दुनिया आणि वास्तविकता
माझे मनोगत
by Ganesh Kubde
1y ago
आज दुपारीच सुशांतसिंग राजपूत या अवघ्या 34 वर्षाच्या अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी कळली  आणि नेमकं त्याच वेळ मी कबीर सिंग हा चित्रपट मन लावून बघत होतो.किती शोकांतिका नाही ...कबीर सिंग( शाहीद कपूर) चित्रपटात आपलं आयुष्य उध्वस्त करायला निघाला असतो पण स्वतःला तो सावरतो. अगदी प्रत्यक्ष जीवनातसुद्धा. छिछोरे आणि एम.एस धोनी हे चित्रपट एकहाती निभावणारा हरहुन्नरी कलावंत म्हणजे सुशांत.“ छिछोरे” चित्रपटात त्याने उत्कृष्ट अभिनय करताना जीवनातील सकारात्मकता आणि आत्महत्या ह्या विषयाला हात घातला होता तर दुसरीकडे दुसरीकडे  “ M.S.Dhoni the Untold Story ..read more
Visit website

Follow माझे मनोगत on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR