मित्राची आई ǀ सुभाष आ. मंडले
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
  ..read more
Visit website
आर्त गाणे सांजवेळी | गीतकार वसंत शिंदे
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
                गीत : आर्त गाणे सांजवेळी                 गीतकार : वसंत शिंदे, सातारा                 स्वर : बबनदादा चखाले                                  आर्त गाणे सांजवेळी                 कोण गाते सांजवेळी      &nbs ..read more
Visit website
जागतिक टपाल दिन | लेख | प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
जागतिक टपाल दिनानिमित्त ...      ..read more
Visit website
रेल्वे प्रवासातली देवी | सौ राधिका माजगावकर पंडित
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
मराठी कथा : रेल्वे प्रवासातली देवी गाडीला तुफान गर्दी होती. गार्डने शिट्टी वाजवली आणि गाडी हलली. माझी बायको सुवर्णा वर चढली होती. माझा मात्र एक पाय बाहेर आणि एक पाय आत होता. मा‍झ्या मागच्या आजींना मी वर ओढून घेतले. त्यांच्या मागची तरुणी आजींना वर चढवताना, एकदम जोरात किंचाळली, “चोर ऽऽ चोर ऽऽ” आता मी आणि आजी डब्यात होतो, तर तिचा एक पाय आत तर दुसरा हात आणि पाय पण बाहेर होता. मी मोठ्या मुश्किलीने तिला वर ओढलं. ती ओरडून सांगत होती, “ काका माझं मंगळसूत्र खेचले हो! तो बघा! पळाला तो ऽ तो ऽऽ चोर” मीही जोरात ओरडलो, “अरे पकडा पकडा त्याला कुणीतरी”. प्लॅटफॉर्मवरही तुफान गर्दी होती. तरी एक दोघंजण त्याच ..read more
Visit website
रेडमी | रहस्यमय कथा | सौ हेमा येणेगूरे
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
रेडमी | Redmi in Marathi ..read more
Visit website
किल्ले सिंहगड | सिंहगडाची माहिती | सीमा पाटील
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
किल्ले सिंहगड (कोंढाणा) आणि गडाची माहिती सिंहगड हा किल्ला, समुद्र सपाटी पासून ४४०० फूट उंचीवर पुणे जिल्ह्यामध्ये भुलेश्वराच्या डोंगर रांगेवर, हवेली तालुक्यात ‘डोणजे’ या गावात आहे. तो पुण्याच्या नैऋत्य दिशेस, पुण्यापासून २५ की. मी. अंतरावर आहे. सिंहगडाचे पूर्वीचे नाव ‘कोंढाणा’ होते. शहाजी राज्यांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी १६४९ मध्ये हा किल्ला आदिलशहाला दिला होता. तसेच पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले जे मोगलांना दिले त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता.      ..read more
Visit website
आयुष्य हे पुन्हा मी मांडून घेत आहे | गझल | वसंत शिंदे
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
        आयुष्य हे पुन्हा...         वृत्त - आनंदकंद         लगावली - गागालगा लगागा गागालगा लगागा         आयुष्य हे पुन्हा मी मांडून घेत आहे         हाती जसे मिळाले दुसऱ्यास देत आहे.          तो एकटाच नव्हता वसुदेव पार गेला         मी जिंदगी किनारी दररोज नेत आहे.          सुटली कधी मुठीतुन कळले कुणास नाही          ..read more
Visit website
माझ्या गावचे डोले | लेख | प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
डोले (ताबूत)  ..read more
Visit website
काजळी | ललित लेख | सौ.क्रांती पाटील
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
‘‘दिव्यादिव्यांची ज्योत सांगते, तुझी नी माझी प्रीती.’’ खरंच एक अनोखी ओढ,एक अनामिक प्रेम, एक सुंदर नातं असतं जणू या दिव्यातील ज्योतीचे नी आपले. जन्मानंतर ते मृत्यूपर्यंत ही दिव्याची ही ज्योत आपले ओवाळून स्वागत करत असते. जीवन प्रवासात मार्ग दाखविण्यासाठीच तिची सोबत असावी असं नकळत मनाला वाटून जातं... जेव्हा, जेव्हा मी तिला न्याहळत राहते तेव्हा, तेव्हा.. हा प्रवास आठवताना पहिली आठवण येते ती बालपणीची काही समजण्या, उमजण्याचं वय नसतं. आई देखील ओळखत नाही. अगदी... अगदी तेव्हापासून मी ज्योतीला तिच्या मंद उजेडाकडे पाहत राहायचे. रांगत, रांगत प्रत्येक पाऊल तिच्याकडेच झेपावायचे. ‘‘हा’’ आहे बाळा असं सांगित ..read more
Visit website
डोरलं | मराठी ग्रामीण कथा | सचिन वसंत पाटील
परिसस्पर्श पब्लिकेशन
by
8M ago
डोरलं          हरी पतसंस्थेत बसलेला. गावात नुक्त्याच सुरू झालेल्या पतसंस्थेचा तो चेअरमन. तरुणगडी. बिनलग्नाचा. घरची परिस्थिती बरी. दहा-बारा एकर शेती. टॅक्टर, बैलजोडी, गडीमाणसं. त्याचा बापही राजकारणात. मग दिली पोराला काढून पतसंस्था.          ..read more
Visit website

Follow परिसस्पर्श पब्लिकेशन on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR