सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring
MarathiTech
by Sooraj Bagal
1w ago
सॅमसंगने परवा झालेल्या Galaxy Unpacked कार्यक्रमात त्यांचे घडी घालता येणारे नवे प्रीमियम फोन्स सादर केले आहेत. Z Fold6 हा घडी उघडून टॅब्लेट प्रमाणे वापरता येतो तर Z Flip6 उभी घडी घालून खिशात ठेवता येतो! यांच्यासोबत स्मार्ट वॉच मालिकेतील Galaxy Watch7, नवं Galaxy Watch Ultra आणि Galaxy Buds3, Buds3 Pro, Galaxy Ring यावेळी सादर करण्यात आले आहेत. एकाच वेळी इतक्या गोष्टी लॉंच केल्या तरी यावेळी यापैकी बऱ्याच फोन्समध्ये आधीच्या तुलनेत जवळपास काहीच फरक नाही आणि वरून यांची किंमतही वाढवण्यात आली आहे! Watch Ultra वर सुद्धा Apple Watch Ultra ची नावसकट कॉपी केल्याचा आरोप होतोय! हेच Buds ..read more
Visit website
Nvidia आता मायक्रोसॉफ्ट व ॲपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी!
MarathiTech
by Sooraj Bagal
1M ago
काल Nvidia (एनव्हिडिया) या GPUs तयार करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीने आता चक्क मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला मागे टाकत जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे! सर्वत्र वाढत चाललेल्या AI च्या वापरामुळे Nvidia च्या GPUs आणि AI ..read more
Visit website
ॲपल WWDC24 कार्यक्रम : iOS 18, macOS Sequoia, Apple Intelligence जाहीर!
MarathiTech
by Sooraj Bagal
1M ago
ॲपलच्या काल WWDC या त्यांच्या डेव्हलपर्ससाठी असलेल्या कार्यक्रमात अनेक नव्या गोष्टी जाहीर केल्या असून iOS 18, iPadOS 18, vision OS 2, macOS Sequoia, watchOS 11 अशा ओएस अपडेट्स जाहीर झाल्या आहेत. यासोबत प्रथमच ॲपलने त्यांच्या उपकरणांमध्ये AI टूल्सचा समावेश केला असून याला Apple Intelligence असं नाव दिलं आहे. ॲप लॉक, पासवर्ड्स ॲप, Genmoji, गेम मोड, Customization चे अनेक नवे पर्याय आणि सरतेशेवटी आयपॅडवर आलेलं कॅलक्युलेटर ॲप होय ॲपल आयपॅडवर आजपर्यंत स्वतःचं कॅलक्युलेटर ॲप उपलब्ध नव्हतं! शिवाय आज जाहीर झालेल्या बऱ्याच गोष्टी अनेक वर्षांपासून अँड्रॉइड आणि विंडोजवर उपलब्ध आहेत! Apple Intelligence ..read more
Visit website
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!
MarathiTech
by Sooraj Bagal
1M ago
काल झालेल्या Xbox Games Showcase 2024 कार्यक्रमात बऱ्याच नव्या गेम्स जाहीर करण्यात आल्या असून लवकरच उपलब्ध होणाऱ्या गेम्सचा गेमप्लेसुद्धा दाखवण्यात आला. एक्सबॉक्स आता कॉन्सोल, पीसी, एक्सक्लाऊड अशा माध्यमांद्वारे जवळपास प्रत्येक डिव्हाईसवर उपलब्ध झालेलं आहे. शिवाय एक्सबॉक्स गेम पास ही लोकप्रिय गेम सबस्क्रिप्शन सेवा गेल्यावर्षीच्या तुलनेत आता आणखी गेमर्सना एक्सबॉक्स गेम्सकडे घेऊन येत आहे. या कार्यक्रमात अनेक गेम्स दाखवण्यात आल्या त्यापैकी काही गेम्स वगळता बऱ्यापैकी सर्व एक्सबॉक्स गेमपास वर उपलब्ध होणार आहेत! यानंतर Call Of Duty Black Ops 6 Direct द्वारे गेमबद्दल सर्व माहिती देण्यात आली. Activis ..read more
Visit website
Nvidia आता ॲपलला मागे टाकत सर्वात मोठया कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर!
MarathiTech
by Sooraj Bagal
1M ago
काल Nvidia (एनव्हिडिया) या GPUs तयार करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीने आता चक्क ॲपलला मागे टाकत जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली मायक्रोसॉफ्टनंतर दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे! सर्वत्र वाढत चाललेल्या AI च्या वापरामुळे Nvidia च्या GPUs आणि AI चिप्सची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात या कंपनीच्या शेयर्सची सतत वाढ होत आहे! अवघ्या पाच वर्षात यांचा शेयर तब्बल ३५०० टक्क्यांनी वाढला आहे! आता AI ..read more
Visit website
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!
MarathiTech
by Sooraj Bagal
1M ago
आज MrBeast ने टी सिरीजला मागे टाकत जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल बनण्याचा बहुमान मिळवला आहे! याचे आता तब्बल २६.६७ कोटी हून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत. MrBeast ज्याचं खरं नाव जिमी डोनाल्डसन असं आहे याने २०२२ मध्ये जवळपास सलग दहा वर्षं सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेल्या प्युडीपाय (PewDiePie) या यूट्यूबर क्रिएटरला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं होतं आणि आता क्रिएटर्स वा कंपनी अशा एकूण सर्वच प्रकारच्या चॅनल्समध्ये टी सिरीजला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे! MrBeast चं यूट्यूब चॅनल : https://www.youtube.com/MrBeast6000 मिस्टर बीस्ट (MrBeast ..read more
Visit website
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!
MarathiTech
by Sooraj Bagal
1M ago
भारतीय अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसने गुरुवारी जगातील पहिले सिंगल पीस 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनद्वारे असलेलं त्यांचं पहिलं सब-ऑर्बिटल चाचणी वाहनाचं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं! अग्निबाण SOrTeD ..read more
Visit website
ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!
MarathiTech
by Sooraj Bagal
2M ago
ॲपलने काल झालेल्या कार्यक्रमात नवे आयपॅड सादर केले असून नव्या आयपॅड प्रोमध्ये OLED डिस्प्ले दिला असून यासाठी प्रथमच M4 चिपसुद्धा वापरली आहे. नव्या आयपॅड प्रो मध्ये आता अधिक पॉवरफुल प्रोसेसर, वजन आणखी कमी आणि जाडीसुद्धा बरीच कमी झाली आहे. १३ इंची आयपॅड प्रो तर फक्त 5.1mm जाडीचा आहे! हे आजवरचं सर्वात कमी जाडीचं ॲपल प्रॉडक्ट असल्याचं सांगितलं आहे! यामध्ये Ultra Retina XDR OLED डिस्प्ले असून याची peak HDR brightness 1,600 nitsआहे! iPad Pro iPad (10th-generation) ची किंमत आता ₹34,999 iPad Air च्या भारतातल्या किंमती : 11-inch WiFi: ₹59,900 Celluar: ₹74,900 आणि 13-inch WiFi: ₹79,900 Celluar: ₹94,900 ..read more
Visit website
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!
MarathiTech
by Sooraj Bagal
3M ago
Meta AI हा मेटा कंपनीचा ओपन-सोर्स एआय चॅटबॉट आता इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सॲपसह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर जोडला जात आहे. अनेक जणांना त्यांच्या ॲप्समध्ये Meta AI चा अॅक्सेस उपलब्ध झालेला दिसू लागला आहे. मेटा प्रमुख मार्क झकरबर्गनी आता अधिकृत रोलआउट सुरू झाल्याचे जाहीर केलं आहे. दिलेल्या माहितीनुसार या चॅटबॉटमध्ये आता Llama 3 या LLM (Large Language Model)चा समावेश आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सॲपसोबत https://www.meta.ai या वेबसाइटवरसुद्धा Meta AI ..read more
Visit website
X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!
MarathiTech
by Sooraj Bagal
3M ago
कम्युनिटी नोट्स नावाच्या सुविधेद्वारे एक्सवरील पोस्ट्स/ट्विट्सची सत्यता पडताळून त्यासाठी संदर्भ दिला जातो यामुळे एखादी पोस्ट खोटी किंवा चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याच्या खाली Community Notes चा बॅनर दिसतो आणि तिथे ती पोस्ट का चुकीची आहे हे सांगत त्यासाठी संदर्भ दिला जातो जेणेकरून त्या व्हायरल ट्विटमधून खोट्या माहितीचा प्रसार कमी होईल. आता आजपासून ही सोय भारतातसुद्धा उपलब्ध झाली असून यासाठी ते सध्या इच्छुक युजर्सना Contributor म्हणून Sign Up करण्यास लिंक उपलब्ध केली आहे. हे योगदानकर्ते एक्सवरील पोस्टस पाहताना एखादी चुकीची माहिती असलेली पोस्ट दिसली की त्यावरील चुकीच्या माहितीला उत्तर देत Fac ..read more
Visit website

Follow MarathiTech on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR