30 Mirco Niches Blog Ideas In Marathi To Get Fast AdSense Approval
Gadchirolikar
by Gadchirolikar
1w ago
30 Mirco Niches Blog Ideas In Marathi To Get Fast AdSense Approval   Blogging करतांना सर्वात जास्त महत्वाचा ठरतो तो म्हणजे आपल्या ब्लॉगिंग चा कन्टेन्ट. असे अनेक ब्लॉगर्स आहेत ज्यांना अजूनही Google चे AdSense Approval मिळालेले नाही. कारण, त्यांचा जो ब्लॉग आहे तो नाविन्यतम नाही. आज नवनवीन ब्लॉगिंग जगतात येऊ पाहणारे तरुण नवनवीन विषयावर न लिखाण करताना सर्वात आधी इंटरनेट्वर असलेल्या माहितीचे ब्लॉग कॉपी पेस्ट करत असतात. त्यामुळे त्यांना ब्लॉगिंग करतांना Google AdSense approval लवकर मिळत नाही.  त्याचप्रकारे, असे अनेक जण आहेत कि, त्यांना आपला ब्लॉग कोणत्या टॉपिक  ..read more
Visit website
Free Blog मधून खरोखर पैसे येतात का ? पण कसे येतात ?
Gadchirolikar
by Gadchirolikar
1w ago
Free Blog मधून खरोखर पैसे येतात का ? "मी आपल्या Free Bogger वरून Google Adsense ..read more
Visit website
PM Vishwakarma विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती
Gadchirolikar
by Gadchirolikar
1w ago
PM VISHWAKARMA YOJANA SAMPURN MAHITI,  Pm vishwakarma yojana information in marathi PM Vishwakarma  विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती  नमस्कार,  शासनाने सध्या सुरु केलेल्या व संपूर्ण भारतात ऑनलाईन प्रक्रियाद्वारे सुरु असलेल्या पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती आपण या लेखात पाहूया. PM Vishwakarma काय आहे ? PM Vishwakarma या योजनेमध्ये कोण कोण अर्ज करू शकतो? PM Vishwakarma eligibility या सारख्या अनेक बाबी या लेखात आपण जाणून घेऊया.  काय आहे PM Vishwakarma yojana ? "PM ..read more
Visit website
शिक्षकांची गुणवत्ता यादी तयार ! लवकरच प्रसिद्ध होण्याच्या पवित्र पोर्टल वर सूचना
Gadchirolikar
by Gadchirolikar
2M ago
महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, व खाजगी शिक्षण संस्था यातील शिक्षक पदभरती साठी घेण्यात आलेल्या टेट ( TAIT) परीक्षेचे निकाल प्रसिद्ध होऊन त्यातील गुणांनुसार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पात्र उमेवारांना पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्याची सुविधा दिनांक १४/२/२०२४ पर्यंत देण्यात आलेली होती. १ लाख ३६ हजार अभियोग्यता धारकांनी Preferences Lock केलेले आहेत. सध्या शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांना प्रतिक्षा आहे ती निवड यादीची.  ..read more
Visit website
नागोबा देवस्थान - कोटगल ( जिल्हा गडचिरोली )
Gadchirolikar
by Gadchirolikar
2M ago
"नागोबा देव यात्रा" ही कोटगल या गावातील यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील मोठी यात्रा. गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्याल्यापासून पश्चिम दिशेस ७ किमी अंतरावर असणाऱ्या "कोटगल" या ५०० च्या वर आणि जवळपास ४५०० ते ५००० लोकसंख्या असलेल्या गावातील पश्चिम भागालगत "वैनगंगा" नदीलगत "नागोबा" हे कोटगल गावचे दैवत असलेले ठिकाण आहे. कोटगल गावात नागोबा देव या ठिकाणी भरणारी ही एकदिवसीय यात्रा भरते. गावापासून जिल्हा मुख्यालय, जिल्हा संकुल वसाहत, शासकीय निवासस्थान तथा आजूबाजूची अनेक गावांतील जनता या यात्रेनिमित्त कोटगल या ठिकाणी येत असे असतात. गावाला लागून असलेली इंदाळा, विसापूर, कनेरी, पारडी यासारखी गावे त्याचप्रमाणे नाग ..read more
Visit website
Pavitra Portal Preference Started Soon | पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम आज होणार सुरु?
Gadchirolikar
by Gadchirolikar
2M ago
Pavitra Portal Preference Started Soon | पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम आज होणार सुरु? पवित्र पोर्टल Preference लवकरच सुरु होत आहेत या संदर्भात सुचना देखील आज प्रसिद्ध होणार आहेत. नेमकी कशी असणार प्रोसेस आणि कशी असेल पुर्ण प्रकिया जाणुन घ्या. पवित्र पोर्टल या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे राज्यातील शिक्षक भरती पार पडणार असुन त्यासंदर्भात अनेक दैनिक वर्तमापत्राद्वारे बातम्या येत आहेत. शिक्षक भरती साठी IBPS या कंपनीद्वारे TAIT परीक्षा देखील पार पडली असून शिक्षक भरतीसाठी ११६००० अभियोग्यताधारक प्रतिक्षेत आहेत.   ..read more
Visit website
शेतात मटण खाऊन कामवितात करोडो रुपये ! हे शक्य आहे ? काय आहे प्रकार जाणून घ्या
Gadchirolikar
by Gadchirolikar
2M ago
शेतात मटण खाऊन कामवितात करोडो रुपये ! हे शक्य आहे ? काय आहे प्रकार जाणून घ्या सविस्तर. मित्रांनो, आपण अनेक पार्ट्या केल्या असतिल, बाहेर शेतात वैगरे, थर्टी फर्स्ट किंवा एखाद्या मित्र, मैत्रिणीच्या वाढदिवसाला बाहेर नेऊन जेवण बनविले असेल. अशा पार्टीत जेवण बनवून खाल्यानंतर आपल्याला कोणीतरी पाहावे आणि त्याचे आपल्याला पैसे मिळावे असे होऊ शकते का? ही माहिती वाचतांना तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण हे सध्या सत्य आहे आणि यात आश्चर्य वाटायला नको असेच आहे. पण नेमके हे कसे घडते आहे चला जाणून घेऊया. यामागील तथ्य आणि माहिती कळल्यावर तुम्हाला वाटेल हे किती सहज आहे आणि कीती गंमतशीर ! उत्सुकता वाढली असेल तरीही ..read more
Visit website
...कोमेजल्या त्या आठवणी ! कविवर्य स्वप्निल जुवारे यांची कल्पक कविता
Gadchirolikar
by Gadchirolikar
2M ago
Copyright image©️ made with pixellab  कविवर्य स्वप्निल जुवारे यांच्या कल्पक लेखणीतून अनेक कविता साकार झालेल्या संग्रहातून निवडक कविता आपल्या  वाचकांसमोर घेऊन येत आहोत त्यामधील ...कोमेजल्या त्या आठवणी ! ही आठवणी जिवंत करणारी कविता..                        ..कोमेजल्या त्या आठवणी !  पूर्वीच्या रमणीय आठवणी कोमेजल्यासारखं वाटतयं... कामानिमित्य पडलो घराबाहेर,  लागल्या होत्या पावसाच्या धारा  छत्रीविना तर कुठ जावसचं वाटत नाही,  ऐरवी, बाहेर असतोय सोसाट्याचा वारा  बालपण तर अगदी हरवल्यासारख वाटतंय,&nb ..read more
Visit website
CTET 2024 Admit Card – ctet.nic.in Hall Ticket Download Link
Gadchirolikar
by Gadchirolikar
3M ago
CTET 2024 Admit Card – ctet.nic.in Hall Ticket Download Link The CBSE Delhi is going to conduct an examination for the central teacher eligibility test for December 2023. The test is scheduled to take place on January 21, 2024.  The board will release the CTET 2024 Admit Card for the exam on the CTET website. from the official website anyone who applied for this examination can download their CTET 2024 Hall Ticket. CTET परीक्षेसाठी CBSE बोर्डाने डिसेंबर 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी परीक्षेसाठी नोंदणी प्रसिद्ध करण्यात आली. 23 नोव्हेंबर 2023 ..read more
Visit website
नवोदय विद्यालय संपूर्ण माहिती, Navodaya Vidyalaya Information In Marathi
Gadchirolikar
by Gadchirolikar
4M ago
नवोदय विद्यालय संपूर्ण माहिती  Navodaya Vidyalaya Information In Marathi आम्ही हा लेख जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशा आणि परीक्षेसंदर्भात लिहीत आहोत. आजच्या घडीला अनेक पालक आपल्या मुलांना नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळावा व त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी अनेक वेळा प्रयत्नशील असतात. अनेक पालक व विद्यार्थी ग्रामीण, दुर्गम भागात असतात ज्यांना या परीक्षेसंदर्भात माहिती नसते किंवा प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हा लेख उपयोगी पडेल. आपण आमचे वाचक म्हणून हि माहिती वाचत असाल तर आपल्या शेजारील, आपल्या ओळखीच्या व्यक्तींना हि माहिती नक्कीच शेअर करा.  Contents ..read more
Visit website

Follow Gadchirolikar on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR