कट्टा गणपती 2023
Marathi Katta Germany Blog
by
7M ago
या वर्षी कट्टा गणपती पुन्हा येतोय, तेवढ्याच जल्लोषात, ढोल, ताशे, आणि विविध कार्यक्रमांसकट ..read more
Visit website
एका गणपतीची गोष्ट
Marathi Katta Germany Blog
by
7M ago
जर्मनीमध्ये उन्हाळ्याची खरी सुरुवात जुलै वगैरे मध्ये होते. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागतात, रस्ते रिकामे होतात, जर्मन सरकार विविध कामं काढायच्या नावाखाली सगळं शहर खोदून ठेवते, ऑफिसमध्ये कोणाला कामाचा मूड नसतो कारण अर्धं ऑफिस समर हॉलिडेवर असतं. आपणही एखाद्या समर ट्रिपची तयारी सुरू करतो. मग असंच एखाद्या जुलै महिन्याच्या रविवारच्या दुपारी आपण मस्त जेवून, परदे वगैरे ओढुन घेऊन, फॅन लावून लोळत एखादं पुस्तक वाचत पडलो असताना, अचानक अजितचा फोन येतो. आपल्याला कल्पना असते की फोन कशाबद्दल आहे, आपल्याला ..read more
Visit website
माझे जर्मनी मधील अनुभव! - संकेत कुलकर्णी
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
वर्ष २००८, मे महिना, शाळेला सुट्टी! मस्त पैकी क्रिकेट खेळून, त्यानंतर आमरस ओरपून वामकुक्षीचा बेत होता. डोळ्यात झोप रेंगाळत असताना पु. ल. देशपांडे यांचे प्रवासवर्णनांचे पुस्तक हाती पडले. युद्धात राखरांगोळी झालेल्या बॉन शहराचे पुलंनी केलेले वर्णन वाचून कुतूहल चाळवले आणि मी पूर्ण पुस्तक वाचून संपवले ..read more
Visit website
मराठी कट्टा शाळा - कॉमिक्स
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
मराठी कट्टा शाळेच्या मुला-मुलींनी शाळेत तयार केलेले काही कॉमिक्स सादर करत आहोत तुमच्या समोर ..read more
Visit website
कट्टा गणपती २०२२
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
या वर्षी कट्टा गणपती पुन्हा येतोय, तेवढ्याच जल्लोषात, ढोल, ताशे, आणि विविध कार्यक्रमांसकट ..read more
Visit website
कोरोना, एकांतवास, आणि ध्यान - शौनक कुळकर्णी - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
नुकत्याच परीक्षा संपून, वसंत ऋतूला सुरु होत होता. नाताळादरम्यान भारतात जाऊन आल्याने मार्च जर्मनीतच घालवायचा होता. भारतात मराठी कवींकडून फक्त लेखी वर्णन ऐकलेल्या वसंताचं युरोपातलं लोभस रूप प्रेमात पडणारं आहे, हे हळू हळू दिसत चाललं होतं. आखेन बेल्जियम आणि हॉलंडच्या सीमेवर असल्याने बृग्स- अमस्टरडॅमच्या सहलीचं तसं नियोजनही झालं होतं, पण पाहता पाहता कोरोनाचा विळखा आखेनला पडला आणि सगळं काही ठप्प पडलं. शेजारचा हायडेलबर्ग जिल्हा जर्मनीतले वूहान म्हणून ओळखला जाऊ लागला. नियमित चालू असलेला जर्मन भाषेचा वर् ..read more
Visit website
जर्मनीतला Corona! - चैताली पाटील (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
डिसेंबर २०१९ मधेच Coronaच्या बातम्या येऊ लागल्या. फेब्रुवारी महिन्यात भारतातून सुट्ट्या संपवून युरोपात परत येतानाच एअरपोर्टवर काही जण मास्क लावून होते, तेव्हाच मला प्रश्न पडला,’बापरे, ह्यांची मास्क मध्ये घुसमट कशी होत नाही?’ तेव्हा युरोपमध्ये covidची सुरुवात होत होती आणि भारतात तर covidचा फारसा पत्ता नव्हता. फेब्रुवारीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने माझ्या Frankfurtला दर आठवड्याला वाऱ्या सुरु झाल्या आणि इथे covid ..read more
Visit website
जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव - अंजली लिमये - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
जर्मनीतील लॉकडाऊन खरंतर माझ्या पथ्यावरच पडलं असं म्हणायला हरकत नाही.थोडीशी कुणकुण लागल्यावरच मनाची तयारी सुरू केली होती. लॉकडाऊन ची सुरुवात इथे खरच शिस्तीत झाली. मास्क लावून बाहेर पडणे, दोन माणसांच्यात दीड मीटर चे अंतर ठेवणे , हस्तांदोलन बंद! वगैरे सगळे नियम पाळताना लोक दिसत होते. ज्यांना शाळेत जाणारी मुले आहेत त्यांना तातडीने घरीच थांबणे अटळ असल्याने ऑफिस मधले निम्यापेक्षा जास्त लोक घरून काम करू लागले. माझे ट्रेन ने ऑफिस ला येणे जाणे नेहेमीप्रमाणे चालूच होते पण त्यात एक मोठ्ठा फरक जाणवत होता ..read more
Visit website
।। दिवाळी 2020 ।। - अपूर्वा वाणी अमृतकर (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
थंडीची चाहूल लागली अन मी जर्मनीत याच शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन केलं.रोजची सकाळी 7.14 ची लोकल अन ते धकाधकीच वेळापत्रक थोडंस बाजूला सारून मी नव्या उमेदीने युरोपात प्रवेश केला. अर्थातच Schengen ..read more
Visit website
मी एक अष्टपैलू भारतीय जर्मन - आनंद बापट (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)
Marathi Katta Germany Blog
by
1y ago
जर्मनी म्हणले की शिस्तप्रिय, टेक्निकल क्षेत्रात अग्रगण्य, औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा देशच म्हणायला पाहिजे. क्रिकेट क्षेत्रात यासारखे उत्तम उदाहरण माझ्या पाहण्यात आणि आठवणीत जे आहे ते म्हणजे ग्लेन मॅकग्राथ ..read more
Visit website

Follow Marathi Katta Germany Blog on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR