धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजन | धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
6M ago
धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी दिवाळीमधला महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. हा दिवाळीचा दुसरा दिवस. या लेखातून आम्ही खास तुमच्यासाठी धन्वंतरी पूजनाची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. कोण आहेत भगवान धन्वंतरी? भगवान धन्वंतरी हे देवांचे चिकित्सक आहेत अशी मान्यता आहे. धन्वंतरींचे पूजन केल्याने आरोग्य प्राप्त होते. आयुर्वेदाचे जनक असलेले भगवान धन्वंतरी धनत्रयोदशी दिवशी प्रकट झाले अशी धार्मिक कथा आहे. भगवान धन्वंतरी कसे प्रकट झाले? पौराणिक कथेच्या संदर्भानुसार भगवान धन्वंतरी हे स ..read more
Visit website
नवरात्र, दसरा, कोजागिरी आणि आपले आरोग्य – शरद ऋतु आणि आपले आरोग्य
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
6M ago
  ..read more
Visit website
लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या.
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
7M ago
सामान्यतः पडणाऱ्या पुढील प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या । लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय | लघवी लाल होणे उपाय | लघवी करताना दुखणे ज्याला कोणताही आजार नाही अशी प्रौढ व्यक्ती चोवीस तासांत साधारणपणे ५०० मिली मूत्र शरीराबाहेर टाकते. जर का दररोज यापेक्षा कमी प्रमाणात लघवीला होत असेल तर हे चांगले लक्षण नाही. मूत्रप्रवृत्ती साफ होणे खूप महत्त्वाचे आहे. युरीनमधून शरीर विषाक्त पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या डिटॉक्स प्रक्रिया होते. जर ही विषद्रव्ये शरीरात साठून राहिली तर अनेक समस्या निर्माण होतात. मूत्रप्रवृत्ती कमी होण्याची अने ..read more
Visit website
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने जेष्ठ नागरिकांचे अधिकार डावलले जात आहेत का?  होउ द्या चर्चा. 
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
8M ago
जेष्ठ नागरिकांचे अधिकार डावलले जात आहेत का?  होउ द्या चर्चा.  सुप्रीम कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सीनियर सिटीझन्स वाऱ्यावर?  सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सीनियर सिटीझन्सच्या  हक्क आणि अधिकारांच्या विरोधात आहे का?  अशा प्रकारे कोर्टाने निर्णय दिल्यास  सीनियर सिटीझन्स वर अन्याय होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लेखातून आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला आपले वेगवेगळे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत.  प्रत्येक नागरिकाला मग तो पुरुष असो अथवा स्त्री, लहान मूल असो अथवा प्रौढ नागरिक,  ..read more
Visit website
हृदयविकार का जडतात? आणि हृदयविकार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
8M ago
सामान्यतः पडणाऱ्या पुढील प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: ब्लॉकेज ची लक्षणे । ह्रदय विकार लक्षणे । हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात । रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय । हार्ट अटॅक येण्याची लक्षणे । ब्लॉक विरघळवण्यासाठी चे घरगुती उपाय | Heart Disease in Marathi ..read more
Visit website
शब्दांची जादू : गोष्ट एडिसनच्या आईची
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
9M ago
जगद्विख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन जेव्हा लहान होते, तेव्हा शाळेत शिक्षकांनी त्याच्याकडे एक चिठ्ठी लिहून दिली आणि त्याला सांगितले फक्त तुझ्या आईला हे वाचायला दे. घरी येऊन त्याने आईकडे ती चिट्ठी दिली आणि सांगितले, “आई शिक्षकांनी हे फक्त तुला वाचायला सांगितले आहे. काय लिहिले आहे त्यात सांग ना?” ती चिट्ठी हातात घेतली, तेव्हा ती वाचून आईचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि ती म्हणाली, “तुमच्या मुलात अलौकिक बुद्धीमत्ता आहे! आमच्या शाळेत त्याला शिकवायला त्या तोडीचे शिक्षक नाहीत म्हणून त्याला तुम्ही स्वतःच घरी शिकवा” पुढे त्याच्या आईने आजारी पडून मृत्यू येई पर्यंत तेच केले. आणि तो एक महान शास्त्रज्ञ म्हण ..read more
Visit website
केळ्याच्या सालींचे बागकामासाठी चार उपयोग 
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
9M ago
  अतिशय पौष्टिक असणाऱ्या केळ्याची साल सुद्धा उपयोगी पडते.  कसे ते जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.  केळे हे  एक अतिशय पौष्टिक  फळ आहे आणि त्याचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो हे तर आपण सर्व जाणतोच.  दररोज एक केळ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. जर दररोज एक केळ खायचे ठरवले तर अर्थातच  आपल्याकडे  खूप मोठ्या प्रमाणात केळीच्या साली  जमा होतील.  मग त्या अशाच कचऱ्यात टाकून द्यायच्या का?  तर नाही. जसे केळे पौष्टिक आहे तसेच केळीच्या सालींमध्ये देखील काही उपयोगी द्रव्य असतात. त्यामुळे केळीच्या साली  ..read more
Visit website
रात्री झोपण्याआधी केळी खाण्यामुळे होणारे फायदे
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
9M ago
तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही का? रात्री तुम्ही टक्क जागे असता का? रात्रीच्या वेळी पायात पेटके येण्याचा त्रास तुम्हाला होतो का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. रात्री झोपताना केळ खाण्याचे फायदे झोपण्याआधी एक केळ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला नेमका कसा फायदा होतो ते जाणून घ्या. रात्रीची शांत झोप लागण्यासाठी झोपण्याआधी एक केळ खाण्याचा खूप उपयोग होतो.  कसा ते जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा. झोपण्याआधी भूक लागली असताना खाण्यासाठी केळ हा एक अतिशय योग्य पदार्थ आहे.  ..read more
Visit website
गुडघेदुखीची कारणे आणि त्यावरील उपाय.
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
9M ago
सामान्यतः पडणाऱ्या पुढील प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: गुडघेदुखीवर रामबाण उपाय | गुडघे दुखण्याचे कारण | गुडघेदुखीवर आयुर्वेदिक उपचार | गुडघे दुखी साठी व्यायाम | सांधेदुखीवर घरगुती उपाय | गुडघ्यावर सूज येणे तुम्ही गुडघेदुखी मुळे हैराण झाले आहात का? जाणून घ्या गुडघे दुखण्याची विविध कारणे आणि त्यावरचे उपाय.  तसेच गुडघे दुखत असतील तर त्यावर आराम मिळण्यासाठी करण्याचे सोपे व्यायाम देखील समजून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. सर्वांनाच  थोड्याफार प्रमाणात  केव्हा ना केव्हा गुडघेदुखीचा अनुभव येतोच.  ..read more
Visit website
पावसाळ्यात कशी राखाल झाडांची निगा? जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.  
मनाचेTalks
by टीम मनाचेTalks
10M ago
पावसाळ्यात अशी घ्या झाडांची काळजी पावसाळ्यात आपल्या बागेतील किंवा बाल्कनीतील झाडांची काळजी घेण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या ६ टिप्स . झाडांवर पडणारी कीड, सतत राहणारा ओलावा आणि विविध रोगांचा होऊ शकणारा संसर्ग ह्या पावसाळ्यात झाडांची हानी होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख समस्या आहेत. आला पावसाळा, झाडांचे आरोग्य सांभाळा.  तुम्ही म्हणाल की पावसाळा हा तर हिरवाईचा,  निसर्गाचा आणि झाडांच्या वाढीचा ऋतू आहे.  असे असताना पावसाळ्यात तर झाडे छान जोमाने वाढली पाहिजेत. मग त्यांचे आरोग्य सांभाळण्याची काय गरज?  परंतु असे नाही. पावसाळ्यात आपल्या बागेतील किंवा  बाल्कनी  ..read more
Visit website

Follow मनाचेTalks on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR