अब मजा आयेंगा ना भिडू! महाराष्ट्रात २६ ठिकाणी रंगणार शिवसेना V/S शिवसेना
Prahaar
by Prachi Shirkar
1m ago
मुंबई : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले. राजकीय घडामोडींमुळे या मोठ्या राजकीय समीकरणे पुरती बदलली. सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला या विभाजनाचा चांगलाच फटका बसला. महाराष्ट्रात सध्या घोषित झालेल्या उमेदवारांच्या यादीनुसार २६ ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजी नगर शहरात घोषित झालेल्या पैकी चार ठिकाणी आणि दोन ठिकाणी घोषित न झालेल्या […] ..read more
Visit website
Google Doodle : गुगलने बनवलं अष्टपैलू गायक केके यांचं डुडल!
Prahaar
by Mansi Khambe
1m ago
नेमकं कारण काय? मुंबई : कोणताही सण, खेळ, विशेष दिवस असो किंवा भारताची यशस्वी मोहिम असो अशावेळी गुगलकडून नवं ‘डल’द्वारे (Google Doodle ..read more
Visit website
Aditya Thackeray, Worli Vidhan Sabha: आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा ‘मास्टर प्लान’; महायुतीकडून वरळीतून राज्यसभा खासदार मिलिंद देवरांना उमेदवारी?
Prahaar
by Prachi Shirkar
1m ago
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना वरळी विधानसभेत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. वरळी विधानसभेत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Devra ..read more
Visit website
बहुरंगी लढतीची शक्यता!
Prahaar
by Alisha Khedekar
1m ago
कर्जत विधानसभेत चुरस – विजय मांडे विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. कर्जत विधानसभा निवडणुकीत यावेळी राजकीय परिस्थिती काय असेल? याची भाकिते चौका चौकातच नव्हे, तर आगदी आदिवासी पाड्यातील चौथऱ्यांवर सुद्धा होऊ लागली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. भल्या भल्यांना एखादा प्रमुख कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नक्की कोणत्या पक्षाचा आहे? हे सांगता येणार नाही […] ..read more
Visit website
राज ठाकरे यांनी केले गाडीचे सारस्थ्य
Prahaar
by Alisha Khedekar
1h ago
कल्याण (प्रतिनिधी) :कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण आमदार म्हणून निवडून आलो होतो. त्याच दिवशी आपण आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरताना अनोखा दुग्धशर्करा […] ..read more
Visit website
चंद्रकांत पाटलांचे रोहिणी खडसेंना आव्हान
Prahaar
by Alisha Khedekar
1h ago
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून, सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी […] ..read more
Visit website
महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी भरला उमेदवारी अर्ज
Prahaar
by Alisha Khedekar
1h ago
मोखाडा (वार्ताहर) :निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, काल २४ रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते. […] ..read more
Visit website
युगेंद्र पवारांच्या नावासह ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Prahaar
by Alisha Khedekar
1h ago
शरद पवारांच्या पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी पुणे (प्रतिनिधी) : शरद पवारांनी पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रशांत जगताप, मेहबूब शेख, युगेंद्र पवार, रोहित पाटील, राणी लंके हे चेहरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत. युगेंद्र पवारांच्या नावासह ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. मतदारसंघ – उमेदवाराचे नाव   ..read more
Visit website
Ajit Pawar Group : राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर!
Prahaar
by Mansi Khambe
1h ago
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहत असताना सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली होती. त्यानंतर आज दुसरी यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ..read more
Visit website
शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२० रुपये
Prahaar
by Alisha Khedekar
3h ago
निवडणूक आयोगाने ठरवले खर्चाचे दरपत्रक मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली आहे. यांमध्ये चहा, कॉफी, पोहे, शाकाहारी थाळी, मांसाहारी थाळीच्या किमती देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी याच दरानुसार खर्चाचा हिशेब ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून हे दर निश्चित केले जातात. शाकाहारी थाळी ७० रुपये, मांसाहारी […] ..read more
Visit website

Follow Prahaar on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR