Budget 2022: काय 7 वर्षांची परंपरा तुटणार ? करदात्यांना मिळणार अनोखी भेट?  कलम 80 सी अंतर्गत सुट मिळणार?
TV9 Marathi Blog
by टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
1y ago
 Budget 2022: गेल्या तीन वर्षात महामारीने आणि महागाईने सर्वसामान्य चाकरमानी मेटाकुटीला आला आहे. भावनिक पातळीवर आणि आर्थिकस्तरावर तोंड देता देता त्याची सहनशीलता आवाज देत आहे. सरकारकडून वेळीच उपाय योजना करण्यात आल्या नाही तर  या असंतोषाला सरकारला तोंड द्यावे लागेल. एकीकडे वेतन कपात, कामबंदी यांना तोंड देत देत चाकरमान्याची गाडी रुळावर येत असतानाच जानेवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने भविष्याची चिंता सर्वसामान्य नागरिकाला सतावत आहे. महामारी आणि वाढती महागाई लक्षात घेऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकारने कलम 80 सी (Section 80 C) ची मर्यादा वाढवून किमान 2 ..read more
Visit website
BLOG : महाराष्ट्राच्या राजकारणात नाना पटोले यांना एकटं पाडण्याचा डाव?
TV9 Marathi Blog
by Chetan Patil
1y ago
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या ‘नाना’ नावाचं वादळ चांगलंच घोंघावताना दिसतंय. शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut ..read more
Visit website
Blog : न्याय, आदर देऊनच म्हणा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !
TV9 Marathi Blog
by भीमराव गवळी
1y ago
वृषाली सारंग यादव, टीव्ही 9 ..read more
Visit website
2004 सालाची मुख्यमंत्रीपदाची हुकलेली संधी आणि अजित दादा यांची खंत
TV9 Marathi Blog
by Reporter Sumit Sarnaik
1y ago
सुमित सरनाईक, TV9 मराठी : मुख्यमंत्री पदावर आपल्या पक्षाचा व्यक्ती बसण्याची संधी असून सुद्धा ते न घेणे हा एका प्रकारचा राजकीय मूर्खपणा आहे का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमी चर्चिला जातो. मात्र, आत्ता कालपासून या विषयावर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागली आहे. त्याचे कारणही तसंच आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते अजित दादा पवार यांनी काल लोकमत वृत्तपत्राला एक सविस्तर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. 2004 ..read more
Visit website
Kargil Vijay Divas: मी पाहिलेली कारगील युद्धभुमी, टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यातून युद्धभुमी कारगील
TV9 Marathi Blog
by Reporter Gajanan Umate
1y ago
26 जुलै, देशभरात ‘कारगिल विजय दिवस’ (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातोय. 3 मे 1999 ला कारगिल युद्ध सुरु झालं ते 26 जुलै 1999 पर्यॅत चाललं. आजच्या दिवशी बहादुर भारतीय जवानांनी पाकिस्तानी घुसखोरांना सळो की पळो केलं आणि कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच देशभर आजचा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणुन साजरा केला जातोय. कारगिल युद्धभुमित आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या रिपोर्टिंगचा हा अनुभव ‘सामने परियोंका तालाब है’… भारत पाकीस्तान सिमेवर हा कुठला तलाव? माझी उत्सुकता वाढली. कारण कारगीलमध्ये जमिनीपासून 17 ते 18 ..read more
Visit website
Maharashtra News Live Update : वीजबिलाच्या मुद्द्यावरून पुन्हा ठिणग्या, शेतकऱ्यांची उपोषणाची हाक
TV9 Marathi Blog
by टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
1y ago
मुंबई : आज सोमवार 15 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. आज उत्तर प्रदेशातील 55 ..read more
Visit website
कुरूप: किन्नराच्या देहात ताटकळलेला माणूस
TV9 Marathi Blog
by Sharmishtha Bhosale
1y ago
किन्नर, तृतीयपंथी किंवा ट्रान्सपर्सन (Transperson). या नावानं ओळखल्या जाणाऱ्यांना आपण पाहिलेलं असतं ते आठवडी बाजारात, रेल्वेत, टोलनाक्यांवर मागताना. बहुतेकांच्या मनामेंदूत त्यांच्या याच प्रतिमा फिट्ट बसलेल्या असतात. दिशा पिंकी शेख (Disha Pinki Shaikh) नावाची ट्रान्सवुमन (Transwoman ..read more
Visit website
डावी-उजवी विचारधारा म्हणजे काय रे भाऊ? या विचारधारा आल्या कशा? जनक कोण?
TV9 Marathi Blog
by महादेव कांबळे
1y ago
मुंबईः काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची बैठकव्यवस्था बदलणार असे जाहीर केले आणि त्याचप्रमाणे संसदेतील बैठक व्यवस्था करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी अशी सूचना दिली की, प्रश्न उत्तराचा काळ असेल तेव्हा सत्तापक्षातील जो नेता प्रश्नाचे उत्तर देईल ते आपल्या जागेवरच बसेल आणि उत्तर देईल. पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्या या घटनेमध्ये त्या जुन्या काळातील डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी (Left-Right thinking ..read more
Visit website
कोण होता टिपू सुलतान?, धर्मवेडा की परधर्म द्वेष्टा?; वाचा इतिहास काय सांगतो
TV9 Marathi Blog
by टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
1y ago
महादेव कांबळे, मुंबईः टिपू सुलतान नावाचा वाद राज्याला आणि देशाला नवा नाही. टिपू सुलतान (Tipu Sultan) यांची जयंती किंवा नावासंदर्भात कोणत्याही गोष्टी आल्या की, आधी राजकीय (Politics) पक्ष त्यांच्या नावाचा वापर करुन पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. कर्नाटकात (Karnataka) 2006 मध्ये टिपू सुलतान यांच्या 265 ..read more
Visit website
मोदींच्या पंजाब दौऱ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘हुसैनीवाला’चं मराठी कनेक्शन माहित आहे? याच गावात ‘मराठ्यां’नी मर्दुमकी गाजवली !
TV9 Marathi Blog
by टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
1y ago
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर होते. फिरोजपूरला त्यांची राजकीय सभा होती. पण त्या सभेला जात असतानाच त्यांचा काफीला काही आंदोलकांनी अडवला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याचं लक्षात आलं. त्यावर टिका टिप्पणीही झाली. पण मोदींचा कॉनव्हॉय नेमका कुठे अडकला हे सांगत असताना एका गावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा येतोय आणि हे गाव आहे हुसैनीवाला. पंजाबच्याच फिरोजपूर जिल्ह्यात हे एक छोटसं गाव आहे. पण हे गाव जेवढं भारतीयांच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे तेवढंच ते पाकिस्तानच्याही आहे. कारण याच गावात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चार क्रांतीकारक विसावलेले आहेत. तर 1965 ..read more
Visit website

Follow TV9 Marathi Blog on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR