अॅड. गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द
Pudhari
by Avinash Sutar
7h ago
पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचे एसटी बँकेतील संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सहकार खात्याने ही कारवाई केली आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून राहणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. …त्यामुळे गुणरत्न सदावर्ते दाम्पत्यावर कारवाीचा बडगा अॅड. गुणरत्न सदावर्ते कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहिलेले नाहीत. ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिलेले आहे. त्यांच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप ..read more
Visit website
निर्यात शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्व नाही
Pudhari
by Ganesh Sonawane
7h ago
पिंपळनेर, (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली होती. त्यावेळी कांद्याचे दर नियंत्रणात होते. मात्र, कांद्यावरील निर्यात खुली होताच कांद्याचे दर पुन्हा एकदा क्विंटल मागे 500 ते 600 ..read more
Visit website
हुश्श..! यंदाचा एप्रिल ठरला आजवरचा सर्वात उष्‍ण महिना!
Pudhari
by Nandu Latke
7h ago
पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाचा एप्रिल (२०२४) महिना आतापर्यंतचा सर्वात उष्‍ण महिना ठरला आहे, असे युरोपमधील हवामानाचा अभ्‍यास करणारी संस्‍था कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने म्हटले आहे. एप्रिल 2024 मध्ये जगातील काही देशांनी प्रचंड उष्णता अनुभवली. तर याच काळात जगभरातील काी देशांमध्‍ये पूर, ओला दुष्काळ अशा आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. स एल निनो प्रभाव आणि हवामान बदलामुळे तापमानात वाढ असल्‍याने या संस्‍थेने आपल्‍या अहवालात म्‍हटलं आहे. २०१६ मधील सर्वाधिक तापमानाचा विक्रम २०२४ एप्रिलने मोडला ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’च्‍या अहवालानुसार, एप्रिलमध्ये सरासरी तापमान वाढले. जे 1850-1900 ..read more
Visit website
सॅम पित्रोदांच्‍या वादग्रस्‍त विधानांवर काँग्रेसने 'हात' झटकले
Pudhari
by Nandu Latke
7h ago
पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत, असे वादग्रस्‍त विधान काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केल्‍याने देशभरातून त्‍यांच्‍यावर टीकेची झोड उडाली आहे. आता काँग्रेस पक्षानेही त्‍यांच्‍या विधानापासून फारकत घेतली आहे. संपर्क प्रधारी जयराम रमेश यांनी या प्रकरणी पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य : जयराम रमेश जयराम रमेश यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X ..read more
Visit website
झोपडपट्टीवासीयांचा काँग्रेस पक्षच खरा कैवारी; महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचे प्रतिपादन
Pudhari
by Laxman Dhenge
7h ago
पुणे : पुढारी वृत्तसेवा : झोपडपट्टीवासीयांचा सच्चा कैवारी काँग्रेस पक्षच असून, येथील नागरिकांना सर्व नागरी सुविधा देणे, कॉम्प्युटर प्रशिक्षण, महिला बचत गट, युवा बचत गट यांद्वारे, तसेच स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर मिळावे यासाठी वाल्मीकी-आंबेडकर योजना, बीएसयूपी, राजीव गांधी आवास योजना, एसआरए अशा विविध माध्यमांतून झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचवण्यासाठी काँग्रेसने सदैव प्रयत्न केले व यशही मिळवले. यापुढेही झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय असणार आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या वेळी सांगितले. वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा परिसरात धंगेकर यांनी पदयात्रेच्या ..read more
Visit website
सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण: सागर पाल, विकी गुप्ताला न्यायालयीन कोठडी
Pudhari
by Avinash Sutar
7h ago
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिलरोजी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी विशेष मोका न्यायालयाने २ संशयित आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला राजस्थानमधून मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती.  Salman Khan residence firing ..read more
Visit website
'ईव्हीएम हॅक करतो, अडीच कोटी द्या', नेमकं प्रकरण काय?
Pudhari
by Arun Patil
7h ago
छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना एका लष्करी जवानाने चक्क ईव्हीएम मशीन हॅक करण्याची ऑफर देत अडीच कोटींची मागणी केली. दानवेंना त्याची भामटेगिरी लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनीही त्याला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. 7 मे रोजी बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली. मारोती नाथा ढाकणे (42 ..read more
Visit website
हरियाणातील नायबसिंह सैनी सरकार अडचणीत; JJPची काँग्रेसला खुली ऑफर
Pudhari
by Deepak Bhandigare
7h ago
पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत तिघा अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. या तिघा आमदारांमध्ये सोमबीर सगवान, धरमपाल गोंदर आणि रणधीर गोलन यांचा समावेश आहे. या तिघांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची भूमिकाही जाहीर केली. दरम्यान, देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नेत ..read more
Visit website
पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता कधी मिळणार?
Pudhari
by Mohan Karande
7h ago
पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आतापर्यंत १६ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली. आता किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत. पीएम किसानचा १७ वा हप्ता कधी येणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ वा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र पीएम किसानचा (PM Kisan Yojana ..read more
Visit website
Loksabha election | बारामती कुणाची? बारामतीच्या निकालाची देशाला उत्सुकता!
Pudhari
by Laxman Dhenge
9h ago
सुनील माळी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची गेल्या तब्बल 67 वर्षांमधील मतदानाची टक्केवारी काही अपवाद वगळता सुमारे 50 ते 55 टक्क्यांची राहिली आहे. परिवर्तनाला आवश्यक असणारी भरघोस टक्केवारी आणि उत्साह यांचा अभाव असल्याने यंदा ही टक्केवारी फारशी वाढणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नेमका निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बारामतीमध्ये अपवादानेच मतदानाच्या टक्केवारीने 60 टक्क्यांचा आकडा ओलांडला असून, त्यातील प्रत्येक वेळी त्यामागे काहीतरी कारण असल्याचे दिसून येते. बारामतीतील आत्तापर्यंतचा उच्चांक 1984 मधील असून, तो 70.75 ..read more
Visit website

Follow Pudhari on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR