??चित्रपट गप्पा??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
6h ago
           आज एका बांगलादेशी चित्रपटाविषयी माहिती देत आहे. प्रभात आयोजित कार्यक्रमात हा चित्रपट मला पाहायला मिळाला……….. ?जलाल स्टोरी(बांगला देश-२०१४)? दिग्दर्शक – अबू शाहिद इमान.                  परंपरा सांभाळणारे अज्ञानी ग्रामस्थ आणि बाईला नगण्य स्थान देणारी पुरुषप्रधान संस्कृती, यांभोवती फिरणारे ‘जलाल स्टोरी’ चे कथानक आहे.                   ..read more
Visit website
??परिसर??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1w ago
             विद्येचे माहेरघर, श्रीविठुरायाच्या आषाढ वारीचे प्रवेशद्वार असलेले, श्रमिकांना सामावणारे, पेशवाईच्या खाणाखुणा अजूनही सांभाळणारे, ऐतेहासिक गिरीदुर्गांच्या सानिध्यात, आणि मुळा-मुठा नदीच्या काठी वसलेले पुणे हे कीर्तिवंत शहर आहे.                  ही पुण्यनगरी पूर्वीपासून माझी आवडती नगरी आहे, मी मुंबईकर असलो तरी ! मुंबईहून बसने अथवा रेल्वेने प्रवास करताना खंडाळा-लोणावळा घाटात हिरव्या डोंगररांगांनी स्वागत करणारे पुणे मला जवळचे वाटते आणि पुण्यातील अनेक आठवणी मनी दाटतात………….. ?आठवण साठवण पुण्याची?     ..read more
Visit website
??सुविचार-काव्यकण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2w ago
..........म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा | एकवेळ बापा उच्चारीरे ||……..                                                             --संत गोरोबा काका कुंभार                                                          समाधी दिन – १० एप्रिल १३१७.                 ..read more
Visit website
??निसर्गायण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
                 निसर्ग अन् आपलं आयुष्य यांचं एकमेकाशी नातं असतं. हे नातं जेवढं गहिरं होत जातं, तेवढी जगण्याची गोडी वाढत राहते. याची चांगली अनुभूती मला वेळोवेळी मिळालीय. फिरण्या भटकण्याच्या नादापायी निसर्गाचे सानिध्य मला मिळते आहे. निसर्गाची वेगवेगळी रूपं आणि गुणवैशिष्ट्ये न्याहाळताना माझे मन नेहेमी प्रफुल्लित होत असते. सकाळ उजाडते, तेव्हा सवयीने मला जाग येते. मग भरभर सारे आवरून माझी पावले घराबाहेर पडतात.                 ..read more
Visit website
??भटकंती मनसोक्त??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
           या आगळ्या भटकंतीमध्ये जलप्रवासात आमच्यावर आलेले जीवघेणे संकट व मुक्कामी भेटलेल्या एका मनस्वी अवलियाकडून अवगत झालेले ज्ञान-प्रबोधन, हे सारेच संस्मरणीय आहे……… ?सागरगड-सिद्धेश्वरची अध्यात्मिक सफर?           या सफरीवर आम्ही चौघेजण होतो. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून लॉन्चने रेवस व पूढे बस किंवा टमटम रिक्षा पकडून पुढचा प्रवास करायचा होता.                सागरगडला जाण्यासाठी अलिबागच्या अलीकडे असलेल्या खंडाळा गावी उतरावे लागते. तेथून चढणीच्या वाटेवर सिध्देश्वर आश्रम आहे.         ..read more
Visit website
??मनभावन गीत, गाणे अन् कविता??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
         अर्धसत्य हा हिंदी सिनेमा आठवतो तुम्हाला ? गोविंद निहलानी दिग्दर्शित हा सिनेमा तेव्हा गाजला होता. गुन्हेगारी जग, प्रामाणिक अधिकारीआणि सामान्य माणूस यांचे वास्तव चित्रित करणाऱ्या या सिनेमात ओम पुरी,अमरीश पुरी,सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील,नसीरुद्दीन शाह, शफी इनामदार, अशा दिग्गज कलावंतांनी भुमिका केलेल्या आहेत.         ..read more
Visit website
??सुविचार–काव्य कण??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
1M ago
                “ जेव्हा सुड घेण्याची शक्ती असते, तेव्हा क्षमा करावी.               जेव्हा ही शक्ती नसते, तेव्हा सहनशील व्हावे.               या दोन्ही गोष्टींमुळे क्रोध नष्ट होतो. ”                                                             ..read more
Visit website
??लक्षवेधी??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2M ago
                   साध्या शेतकऱ्याचा वेश, अंगकाठी साधारण, करारी बाणा  अन् भेदक नजर अशी आगळी वेगळी व्यक्ती म्हणजे संभाजी भिडे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अपार श्रध्दा असलेले भिडे गुरुजी आज  पंचाहत्तरीच्या पुढे आहेत. शरीरात आणि मनात तरूणांना लाजविणारा उत्साह असणाऱ्या या लक्षवेधी व्यक्तिमत्वाची ही ओळख माझ्या निरिक्षणातून………..   ?शिवभक्त भिडे गुरुजी?                       ..read more
Visit website
??आठवणीतील व्याख्याने??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2M ago
            स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या महिन्यात१९ तारखेला आहे. या दिवशी  किल्ले रायगडावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत दर वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होईल.                    शिवजयंतीच्या निमित्ताने या थोर विभूतीचे स्मरण करताना मला एक विशेष व्याख्यान आज आठवते आहे. शत्रू विरुध्द युद्धनिती आखताना शिवाजी महाराजांनी किती धुरंदरपणा दाखवला होता,याचे चांगले उदाहरण या व्याख्यानात ऐकायला मिळते……….      ..read more
Visit website
??कथा घर??
Yes,Life Is Beautiful,but.......
by Charudatta
2M ago
            तरुण मन उत्साहाने आयुष्याची वाटचाल करीत असले तरी या उत्साही  वाटचालीत अधुन मधुन खाचखळगे आणि संकटे येतात. ती दूर व्हावीत, म्हणून  सावध करणारे परिचीत-आप्तजन त्या व्यक्तीच्या सभोवतालीच  असतात.                त्यांनी सांगितलेले भविष्य व संभाव्य धोके यांवर विश्वास ठेवावा की नाही ?,  असा प्रश्न या कथेतील तरूणाला काही क्षण पडला होता. त्याचीच ही कथा………………    ?ठसे?                ..read more
Visit website

Follow Yes,Life Is Beautiful,but....... on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR