पुस्तक परिचय: गोधडी - प्राध्यापक डॉ. देविदास मुळे
नरेंद्र गोळे
by Unknown
1M ago
निवृत्त प्राचार्य आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. देविदास मुळे, कल्याण, यांनी लिहीलेल्या, तसेच विद्यावैभव प्रकाशन, पुणे यांनी, १५ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या “गोधडी: एका प्राचार्याची कर्मकहाणी” या पुस्तकाचा हा पुस्तक परिचय आहे. पुस्तक एकूण २१२ पानांचे असून मुद्रित मूल्य रु.१५०/- आहे. “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त” मी डॉ. देविदास मुळे यांच्या मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालय, ..read more
Visit website
स्वामी दयानंद सरस्वती
नरेंद्र गोळे
by Unknown
2M ago
स्वामी दयानंद सरस्वती; आर्य समाजाचे संस्थापक, स्त्री-उद्धारक, दलितोद्धारक, वेदोद्धारक, राष्ट्रवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि महान तत्त्वज्ञ होते. त्यांच्या जन्मास या वर्षी २०० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १८२४ रोजी, काठेवाडमधील मोरवी राज्यातील, टंकारा या गावी झाला. मुलाचे नाव मूलशंकर उर्फ दयाराम असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव ..read more
Visit website
नर्तक पक्षी
नरेंद्र गोळे
by Unknown
5M ago
नर्तक पक्षी फुलवे पिसारापपईच्या फांद्यांवर मारतांना उड्या  थांब थांब पाहू दे पिसारा जराक्षणात इथे होता, क्षणात तिथे कसा  जरा कुठे फांदीवर विसावे नव्याबस जरा इथे, ध्यास नवा का हवा  टुणटुण इथेतिथे भराभरा उडेथांब उडू नको, जरा नजर ठरू दे  कसा आहेस? ठीक ना?विचारायच्या आत, भुरकन उडालागेला आकाशात!  ..read more
Visit website
कोंडये येथील भैय्याजी काणे स्मृतीदिन-२०२३
नरेंद्र गोळे
by Unknown
6M ago
श्री. जयवंत कोंडविलकर, सचिव पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, हे १९७१ साली भैय्याजी काणे गुरूजींसोबत मणिपूरला गेले, तिथेच मैतेयी भाषेतून मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि आज मणिपुरातील भैय्याजींच्या नावाने काढलेल्या तीन शाळांचे व्यवस्थापनही ते पाहत असतात. हल्ली ते डोंबिवली येथे राहतात. नुकताच २३-०४-२०२३ रोजी, या त्यांच्या कार्यासाठी त्यांचा ’आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने डोंबिवलीत, सन्मान करण्यात आला ..read more
Visit website
भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन यांचे निधन!
नरेंद्र गोळे
by Unknown
7M ago
भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन  (जन्मः ०७-०८-१९२५, कुंभकोणम; मृत्यूः २८-०९-२०२३, चेन्नई) यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी, चेन्नई येथे निधन झाले! त्यानिमित्ताने हरितक्रांतीबाबत लिहिलेल्या या लेखाचे पुनःप्रसारण!!  ..read more
Visit website
विख्यात ई.डी.टी.ए. तज्ञ डॉ. भालचंद्र गोखले यांचे देहावसान
नरेंद्र गोळे
by Unknown
1y ago
कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, “बायपास सर्जरीशिवाय हृदयविकार निवारण” या पुस्तकाचे लेखक डॉ.  ..read more
Visit website
हिंदू साम्राज्य दिवस
नरेंद्र गोळे
by Unknown
1y ago
हिंदू साम्राज्य दिवस [१]नरेंद्र गोळे २०२२०५१९ संघ प्रार्थनेचा मराठी अनुवाद [२]नमू मायभूमी तुला प्रीय माते, सुखी मी करावे तुला हिंदुभूमे ।शिवे पुण्यभूमे तुझ्याकारणे गे, पडो देह माझा नमू मायभू हे ॥१॥ प्रभो शक्तिशाली, मुले हिन्दुभूची, असू सिद्ध आम्ही तुझ्या अर्चनेसी ।तुझ्या कार्यि आहोत बांधील आम्ही, कृपा राहु दे कार्य ते साधण्यासी ॥२॥  ..read more
Visit website
’वेदांचे यथार्थ स्वरूप’ पुस्तक प्रकाशित झाले!
नरेंद्र गोळे
by Unknown
1y ago
’वेदांचे यथार्थ स्वरूप’ पुस्तक प्रकाशित झाले!मूळ हिंदी ग्रंथकारः पंडित धर्मदेव विद्यामार्तंडमराठी अनुवादः नरेंद्र गोळेवागावे जगती कसे कथतसे तो 'धर्म' आहे जगीसांगे 'धर्म' खरा 'श्रुती'मधुन जो तो 'वेद' जाणा जगी ।आले ज्ञान खरे 'श्रुतीं'त कधि ते कोणीहि ना जाणतीआले ज्ञान 'श्रुतीं'तुनी 'स्मृति'त ते 'पाठांतरे' त्यापुढे ॥  ..read more
Visit website
आरव गोळेने आज ८ तास ४० मिनिटांत ३९ किमी पोहून धरमतरची खाडी पार केली!
नरेंद्र गोळे
by Unknown
1y ago
कळविण्यास खूप आनंद होतो की, २२-०२-२०२३ रोजी, कुमार आरव अद्वैत गोळे राहणार डोंबिवली, याने ३९ किमी धरमतरची खाडी ८ तास ४० मिनिटांत पोहून पार केली. त्यानिमित्त आरव, त्याचे कुटुंबिय, त्याचे शिक्षक, त्याचे मदतनीस या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन! आज त्याचे वय केवळ दहा वर्षे आहे!. त्याने अथक परिश्रम घेतले आहेत आणि यशश्री खेचून आणली आहे. यापुढेही अशीच उत्तुंग वाटचाल करण्यासाठी त्याला सर्व गोळे कुळातील ..read more
Visit website
अब्जांश घरांचे द्रष्टेः डॉ. सुरेश हावरे
नरेंद्र गोळे
by Unknown
1y ago
१ मार्च २०२२ रोजी माझे परममित्र डॉ. सुरेश हावरे यांचा ६६-वा वाढदिवस दिमाखात साजरा झाला. बांधकाम व्यवसायातही प्रामाणिकपणा सांभाळून काम करता येते. देदिप्यमान कामगिरी करता येते. समाजात सचोटी, गुणवत्ता, परिश्रम इत्यादी सद्गुणांना प्रतिष्ठा प्राप्त करवून देता येते. हे त्यांनी आपल्या २५ हून अधिक वर्षांच्या या व्यवसायातील यशस्वी कारकीर्दीने सिद्ध केले आहे. यादरम्यान हजारो कोटी रुपयांचा प्रचंड मोठा व्याप ..read more
Visit website

Follow नरेंद्र गोळे on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR