गजरा मोहोब्बतवाला
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
2d ago
सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) . माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या ..read more
Visit website
हे ही असेच होते...ते ही तसेच होते
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
6d ago
(परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.) जय श्रीराम <!--This img is overridden under 'MediaColumn' class; which is- for now the sole purpose of that class.--> <!--For images with transparent background, add style="border:none!important;" to this --> <!------- Even when there is no label, leave this empty div, for padding. ---------> <!--End of ..read more
Visit website
प्रोफाईल फोटो, आधार कार्ड आणि गणित
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
1M ago
(स्वसोयीचा)इतिहास-भोगी, पाठांतरप्रधान अशा समाजामध्ये गणित हा विश्लेषणप्रधान विषय नावडता असणे ओघाने आलेच. गणिताची भाषा ही देश-कालाच्या सीमा उल्लंघून जाणारी असल्याने तिच्या व्याप्तीशी इमान राखायचे, तर तिचे व्याकरण स्थल-काल-समाज निरपेक्ष असावे लागते. जन्माला आल्याबरोबर अनायासे मिळालेल्या वंश, जात, धर्म, देश, समाज आदि गटांनी दिलेल्या संदर्भांशी घट्ट चिकटून जगणार्‍यांना ते परके वाटते हे ओघाने आलेच ..read more
Visit website
दीक्षितांच्या जगन्नाथाप्रत–
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
1M ago
<!----------------- Customizable Media column ----------------------------------------------------> <!--This img is overridden under 'MediaColumn' class; which is- for now the sole purpose of that class.--> <!------- Even when there is no label, leave this empty div, for padding. ---------> Photo credit: ShotPrime via Canva. <!--End of Image-Label.--> ..read more
Visit website
फेक-फेसबुक, फसवणूक आणि गुंतवणूक
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
1M ago
गेल्या दोन वर्षांत भांडवल-बाजाराने दिलेला जोरदार परतावा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे. एरवी ‘शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी’ असे टोकाचे मत घेऊन जगणार्‍यांचे कुतूहलही जागे झाले आहे... साधारण पंधरा वर्षांपूर्वीच्या ‘बुल-रन’च्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तेव्हा जसे घडले त्याच धर्तीवर या लालसा असलेल्या अडाण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाहून शिकार्‍यांची (scamsters ..read more
Visit website
दूध देणारे ईव्हीएम आणि बेकन खाणारा मित्र
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
2M ago
आज सकाळी फिरुन येताना एक परिचित काका घेतले. हे काका वयानं नसले तरी मनाने अजूनही ‘सालं ब्रिटिशांचं राज्य बरं होतं. आपल्या लोकांच्या पाठीवर हंटरच हवा.’च्या वयाचे. काकांच्या हातात दांडी असलेली स्टीलची बरणी होती. माझं ‘राम राम’ त्यांचा ‘जय श्रीराम’ झाल्यावर मी औपचारिकपणे विचारलं, “फिरायला का?” “नाही...” काका छाती एक से.मी. पुढे काढून म्हणाले– जणू ‘सकाळी फिरायला जाणे हे मेकॉलेच्या शिक्षणातून आलेले ..read more
Visit website
‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
2M ago
फेसबुकवर मी काही दिवसांपूर्वी अरुणा ढेरे यांनी दिलेल्या लोककथेच्या आधारे एक पोस्ट लिहिली होती. त्या कथेमध्ये युद्धोत्तर अयोध्येमध्ये सीतेची नणंद तिला फसवून रावणाच्या अंगठ्याचे चित्र काढून घेते. मग त्याला जोडून पुरा रावण आरेखून त्याच्या आधारे रामाच्या मनात सीतेविषयी किल्मिष निर्माण करुन तिचा त्याग करण्यास उद्युक्त करते. या कथेच्या आधारे मी सर्वसामान्यांच्या ‘पराचा कावळा’ करण्याच्या वृत्तीबाबत नि ..read more
Visit website
पांचामुखी परमेश्वर ?
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
5M ago
“इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? ... एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळे विचित्रच नाही का?”(जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘यात्रिक’ या कथेमधून) एखाद्या दाव्याच्या पाठीमागे उपस्थितांचे बहुमत उभे करून तो दावा वास्तव ..read more
Visit website
क्रिकेट आणि टीकाकार
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
6M ago
निवडणुकीच्या आगेमागे ऐकू येणारा ‘ईव्हीएम टॅम्परिंग’चा कोलाहल ऐकू येत असतो. हे जणू राजकीय वास्तव असल्याची एका राजकीयदृष्ट्या सजग गटाची श्रद्धा आहे. दुसरीकडे क्रिकेट सामन्यांच्या– विशेषत: कुठलाही वर्ल्ड-कप किंवा भारतीयांच्या दृष्टीने ताटा-पोटातील अन्नापेक्षाही महत्त्वाच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी काही मंडळींकडून न चुकता घातला जाणारा ‘मॅच फिक्सिंग’चा रतीब ही दुसर्‍या श्रद्धेची किंवा ..read more
Visit website
बुद्धिबळाचा अंत निश्चित आहे?
’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ
by रमताराम
6M ago
दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑफिसमध्ये चहापान करता-करता गप्पा चालू होत्या. विषय बुद्धिबळाचा होता. स्वत: उत्तम बुद्धिबळ खेळणारा आमचा बॉस म्हणाला,‘एक ना एक दिवस बुद्धिबळ हा खेळ बाद होऊन जाईल!’ त्याचा मुद्दा असा होता की बुद्धिबळातील प्रत्येक खेळीनंतर प्रतिस्पर्ध्याला उपलब्ध असणार्‍या खेळींची संख्या ही मर्यादित (finite ..read more
Visit website

Follow ’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR