माझी मी-अशी मी
87 FOLLOWERS
A constant urge to do something different than usual!! This is my blog which is a short description of what is done from this stream!!
To chat, to wander, to read, to play, to eat..... to enjoy whatever God and nature, human beings have created with pleasure.
माझी मी-अशी मी
2w ago
————-❤️सुवार्ता❤️————– माझ्या “चिंब सुखाचे तळे” या काव्यसंग्रहाला नाट्यश्री साहित्य कला मंचचा “महामृत्युंजय वाङमय पुरस्कार २०२४” जाहीर झालाय ! विशेष म्हणजे हा माझ्या “चिंब सुखाचे तळे” ला मिळालेला सातवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे ❤️? ..read more
माझी मी-अशी मी
1M ago
साहित्यवलय पुरस्कार २०२४ – एक देखणा सोहळा ! काल एका अप्रतिम, नियोजनबद्ध सोहळ्यात माझ्या “चिंब सुखाचे तळे” या काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट वृत्तबद्ध काव्य” या पुरस्काराने गौरविण्यात आलं आणि तेसुद्धा ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक प्रविण दवणे सरांच्या हस्ते !! फार देखणा सोहळा झाला !! पूजा देशपांडेंच्या उत्तम निवेदनामुळे कार्यक्रम खुलत गेला. तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह, अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम, […] ..read more
माझी मी-अशी मी
5M ago
आणखी एक पुरस्कार
“नाशिक कवी” आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२४ अंतर्गत “छंदोबध्द काव्यलेखनात” माझ्या कवितेला द्वितीय पुरस्कार जाहीर झालाय
..read more
माझी मी-अशी मी
5M ago
आनंदवार्ता
माझ्या “चिंब सुखाचे तळे” ला आतापर्यंत मिळालेला हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार !!
माझ्यासोबत माझ्या दोन मैत्रिणी रश्मी पदवाड मदनकर आणि गायत्री मुळे ह्यांचीही ह्या पुरस्कारासाठी निवड झालीये हा खूप सुखद योग आहे
..read more
माझी मी-अशी मी
5M ago
अविस्मरणीय पुरस्कार सोहळा
बार्शीच्या कवी कालिदास मंडळाचा “मेघदूत” पुरस्कार जाहीर झाला. हा माझ्या “चिंब सुखाचे तळे” ला मिळालेला तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार… !
मनापासून आनंद झाला. मंडळाचे अध्यक्ष रामचंद्रदादा इकारेंचा कौतुकाचा फोन आला. प्रत्यक्ष येऊन पुरस्कार घेतलात तर आम्हाला खूप आनंद होईल असं म्हणाले. सुरवातीला मला वाटलं बार्शी जवळच असेल, म्हटलं होऽऽ येईन की. मग परिक्षकांचा फोन आला … अगदी अमेरिकेहून विश्वस्त मुकुंदराज कुलकर्णींचासुध्दा आग्रहाचा फोन आला. मग मात्र जायलाच हवं असं ठरवलं आणि कसं जायचं याची माहिती काढायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की लांबचा पल्ला आहे. अगदी एकच दिवस आधी पुण्याहून ..read more
माझी मी-अशी मी
5M ago
आनंदाचं आणखी एक मोठ्ठं कारण
सुप्रसिद्ध कवी, गीतकार, गजलकार आदरणीय सदानंद डबीर ह्यांचा सुंदर अभिप्राय “चिंब सुखाचे तळे” या माझ्या काव्यसंग्रहावर !!
जयश्री मॅडम
स्नेहस्कार!
विवेक काजरेकरांनी केलेल्या तुमच्या रचना ऐकण्यात आल्या होत्याच.आवडल्याही होत्या.(त्यांच्याकडून तुमचे कौतुक ऐकतच असतो.)
आजच तुम्हाला मेघदूत पुरस्कार,कालिदास मंडळाच्या वतीने जाहिर झाला…तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
तुम्ही कविता,गीत,गजल ह्या तिन्ही प्रांतात मुशाफिरी करता…हा आपल्यातला समान धागा आहे.
आणि तुमचा संग्रह वाचल्यावर तर तुम्ही सिद्धहस्त असल्याची खात्रीच पटली,मी काय अभिप्राय देणार?
तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही.
च ..read more
माझी मी-अशी मी
5M ago
कालचा दिवस फारच खास होता माझ्यासाठी
आनंदाचं पहिलं कारण “मेघदूत” पुरस्कार
दुसरं कारण… आमच्या “मायबोली.कॉम” चा सर्वेसर्वा अमेरिकेतल्या अजय गल्लेवालेची ग्रेटभेट… माझ्या घरी
एकाच दिवशी बरेच सुखद योगायोग घडलेत. वेळ जरी थोडा असला तरी भरपूर गप्पा झाल्या. सगळ्या “गाजलेल्या आणि गाजवलेल्या” मायबोलीकरांची आठवण काढली आणि खूप खिदळलो.
Stand up comedy ..read more
माझी मी-अशी मी
5M ago
माझ्या “चिंब सुखाचे तळे” ह्या काव्यसंग्रहाला कवी कालिदास मंडळाचा “मेघदूत पुरस्कार” जाहीर
माझ्या काव्यसंग्रहाला मिळालेला हा “तिसरा” पुरस्कार आहे
..read more