Social Media आणि Social Media Marketing म्हणजे काय?
MarathiSpirit
by Marathi Spirit
4M ago
आपल्या सर्वांना सोशल मीडिया बद्दल चांगली माहिती आहेच. आपण आपल्या दररोज च्या जीवनात सोशल मीडिया चा वापर करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल सुद्धा अधिक माहिती असायला हवी.   म्हणूनच आजच्या या ब्लॉगपोस्ट मध्ये तुमच्यासाठी Social Media आणि Social Media Marketing म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती घेऊन आलो आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये Social Media ..read more
Visit website
Cibil Score म्हणजे काय? | Cibil Score Meaning in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
4M ago
Cibil Score चा फुल्ल फॉर्म काय आहे? Cibil Score चा फुल्ल फॉर्म “Credit Information Bureau India Limited” असा होतो. तसेच सिबिल स्कोर ला मराठी मध्ये क्रेडिट स्कोर असे देखील म्हटले जाते. Cibil Score म्हणजे काय? | Cibil Score Meaning in Marathi Cibil Score ..read more
Visit website
स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा | How to Start Blog In Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
5M ago
जेव्हा एखादा लेखक आपले विचार व ज्ञान पुस्तका द्वारे किंवा एखाद्या लेखा द्वारा जगासमोर मांडतो, त्याच प्रकारे डिजिटल मार्केटिंग किंवा इंटरनेट च्या माध्यमातून आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्याचे ब्लॉगिंग हे उत्तम माध्यम आहे. विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल तर इंटरनेट सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे हि आहेत. यात एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे वेळ. नक्कीच तुम्ही हि वेळेसाठी बांधील असाल, आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटत ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो.  ..read more
Visit website
इंडेक्स फंड म्हणजे काय? | Index Fund in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
7M ago
जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम आपणास हा प्रश्न पडत असतो की कुठल्या प्रकारे शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवावे आणि मोठ्या प्रमाणात रिटर्न कसे मिळविता येईल? अश्या बऱ्याच स्टॉक मार्केट बद्दल च्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शेअर मार्केट बद्दल संपूर्ण या पोस्ट मधून मिळून जाईल.  ..read more
Visit website
SIP म्हणजे काय? | SIP Meaning in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
8M ago
आज या पोस्ट मध्ये आपण SIP म्हणजे काय? आणि या बद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती पाहूया. SIP म्हणजे काय? | SIP Meaning in Marathi  SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच पद्धतशीर पणे गुंतवणूक करण्याची एक योजना होय. एसआयपी हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंड नी मध्यम वर्गीय लोकांसाठी आणि जे लोक पैशाची गुंतवणूक करू शकत नाही अश्या लोकांसाठी गुंतवणूक करण्याची एक उत्तम आणि सोयीस्कर योजना आहे.   या SIP प्लॅन मध्ये आपण नियमित कालावधीने म्हणजेच दरमहा किंवा तीन महिन्यातून एक निश्तिच स्वरूपाची रक्कम जमा करत असतो, यासाठी कमीत कमी आपण ५०० रुपयापासून सुरुवात करू शकतो.&nbs ..read more
Visit website
कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय? | Content Marketing in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
10M ago
नमस्कार मित्रांनो, आज आपण सामग्री विपणन बद्दल म्हणजेच Content Marketing या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.  कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय? | Content Marketing Meaning in Marathi Content Marketing ..read more
Visit website
Email Marketing म्हणजे काय? | Email Marketing in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
10M ago
आज सर्व जग आपल्या उद्योग व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी डिजीटल पद्धतीचा अवलंब करीत आहे, ई-मेल मार्केटिंग हा सुद्धा डिजीटल मार्केटिंग चा एक प्रमुख प्रकार आहे. ज्यात आपण आपल्या उद्योग व्यवसायासाठी डिजीटल पद्धतीचा उपयोग करून ईमेल च्या माध्यमातून मार्केटिंग करत असतो म्हणुन अशा मार्केटिंगच्या प्रकाराला ई-मेल मार्केटिंग म्हटले जाते. ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय? | Email Marketing Meaning in Marathi  ई-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या व्यवसायाच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस चा प्रचार केला जातो, तसेच इ-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या ग्राहकांना नवनवीन प्रॉडक्ट आणि ऑफर्स विषयी जागरूक केले जाते.  Email ..read more
Visit website
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Digital Marketing Meaning in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
10M ago
नमस्कार मित्रांनो, या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing in Marathi) याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती जाणून जाणून घेऊया. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? । Digital Marketing in Marathi डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची इंटरनेटच्या साहाय्याने केली जाणारी मार्केटिंग होय. डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग डिजिटल तंत्राचा वापर करून केल्या जाते.  ..read more
Visit website
ITR म्हणजे काय? | Income Tax Return in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
1y ago
नमस्कार मित्रांनो, भारतातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या उत्पन्नावर आयकर नियमांनुसार भारत सरकारला कर भरावा लागतो. जर तुम्ही व्यक्ती, असोसिएशन किंवा फर्म, एलएलपी, कंपनी, संस्था, संघटना, स्थानिक प्राधिकरण किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील सदस्य असाल आणि तुमचे उत्पन्न सरकार द्वारे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर  प्रत्येक आर्थिक वर्षासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर आयकर कायद्यानुसार कर भरावा लागतो.  तर चला या पोस्ट मध्ये आयटी रिटर्न म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती जाणून घेऊया.  वार्षिक आधारावर आपले प्राप्तिकर विवरण अर्थात आयटीआर (Income Tax in Marathi ..read more
Visit website
Top 26 Business Ideas in Marathi
MarathiSpirit
by Marathi Spirit
1y ago
मित्रांनो वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून आज प्रत्येकच क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. परिणामी तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. या बेरोजगारीलाच कंटाळून हल्लीचे तरुण व्यवसायिकतेकडे वळताना दिसत आहेत, मात्र कोणता व्यवसाय करावा किंवा एखादा व्यवसाय करावयास घेतल्यानंतर त्यातील चढ-उतार काय आहेत हे बऱ्याच तरुणांना माहीत नसते. त्यासाठी आम्ही हा छोट्याशा प्रयत्नाद्वारे आपणास तब्बल 26 छोट्या मोठ्या व्यवसायांच्या कल्पना (Small business ideas in marathi) सांगणार आहोत. मित्रांनो आजच्या आपल्या Top 26 Business Ideas ..read more
Visit website

Follow MarathiSpirit on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR