Daily vatratika..19july2024
सूर्यकांती
by Unknown
2h ago
  ..read more
Visit website
बदलते रंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
सूर्यकांती
by Unknown
3h ago
आजची वात्रटिका -------------------------- बदलते रंग कुणी रंग बदलले आहेत, कुणी रूप बदलले आहे. मित्रांपासून थेट शत्रूंपर्यंत, कुणी खूप बदलले आहे. त्यांचे राजकीय रंग बघून, कोड्यामध्ये तेरडा आहे. रंग बदलले एवढे की, आश्चर्यचिकित सरडा आहे. जसे रंग बदलणे चालू आहे, तसे रंग उधळणे चालू आहे ! इतरांचे राजकीय रंग बघून, त्यांचेच खिदळणे चालू आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- फेरफटका-8627 दैनिक झुंजार नेता वर्ष -24वे 19जुलै 2024   ..read more
Visit website
दैनिक वात्रटिका l 18जुलै2024 वर्ष- चौथेअंक -48 वा
सूर्यकांती
by Unknown
1d ago
दैनिक वात्रटिका l 18जुलै2024  वर्ष- चौथे अंक -48 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/11qt_qZSxD24tWW9JlOsuASNpx_THcn-p/view?usp=drivesdk अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते. -सूर्यकांत डोळसे .   ..read more
Visit website
सार्वजनिक सत्य...सार्वजनिक सत्य
सूर्यकांती
by Unknown
1d ago
आजची वात्रटिका -------------------------- सार्वजनिक सत्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली, आपापली धार्मिकता जपली जाते. जपणारे बहुसंख्य असले की, आपापली धार्मिकता खपली जाते. आपल्या धार्मिक उदात्तीकरणाला, संस्कृतीचे जतन म्हटले जाते. दुसऱ्याने असे काही केले की, आपले मात्र डोके उठले जाते. ज्याला त्याला आपल्या धर्माचा, नक्कीच अभिमान आणि आब आहे ! पण हे सार्वजनिक सत्य विसरू नये, धार्मिकता ही खाजगी बाब आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- फेरफटका-8626 दैनिक झुंजार नेता वर्ष -24वे 18जुलै 2024   ..read more
Visit website
Daily vatratika...17july2024
सूर्यकांती
by Unknown
2d ago
  ..read more
Visit website
संधी आणि साधू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
सूर्यकांती
by Unknown
2d ago
आजची वात्रटिका -------------------------- संधी आणि साधू चक्क साधू सारखे साधूही, आयती संधी साधायला लागले. राजकारणाचेच बोधामृत, एकमेकांना बोधायला लागले. आपापले राजकारण साधायचा, राजकीय पक्षांना मोका आहे. साधू -साधू समोर प्रश्न उभा, कुणाचा हिंदुत्वाला धोका आहे? कुठे गेले प्रतिमांना तडे, कुठे कुठे प्रतिमांना भेगा आहेत ! हिंदुत्वाला धोका दिल्याच्या, आयत्या पिठावरून रेघा आहेत ! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- फेरफटका-8625 दैनिक झुंजार नेता वर्ष -24वे 17जुलै 2024   ..read more
Visit website
Daily vatratika...16july2024
सूर्यकांती
by Unknown
3d ago
  ..read more
Visit website
पायाभूतची पेपरफुटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
सूर्यकांती
by Unknown
3d ago
आजची वात्रटिका -------------------------- पायाभूतची पेपरफुटी केजी टू पीजी पर्यंतच्या, पेपर फुटीला उत आहे. पायाभूत चाचणीच्याही मागे, पेपर फुटीचे भूत आहे. पेपर फुटी अमर रहे... जणू याचीच ही साईन आहे ऑनलाइनच्या जमान्यात, सगळेच ऑनलाईन आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला, पेपर फुटीची घुस आहे ! सोशल मीडियाच्या सौजन्याने, पेपर फुटीला फूस आहे!! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- फेरफटका-8624 दैनिक झुंजार नेता वर्ष -24वे 16जुलै 2024   ..read more
Visit website
दैनिक वात्रटिका l 15जुलै2024 वर्ष- चौथेअंक -45 वा
सूर्यकांती
by Unknown
4d ago
दैनिक वात्रटिका l 15जुलै2024  वर्ष- चौथे अंक -45 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/10VSPNNifOJ4l6pUDnrug0PUpY4zx_dV6/view?usp=drivesdk ..read more
Visit website
उंदीर,बेडूक आणि साप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
सूर्यकांती
by Unknown
4d ago
आजची वात्रटिका -------------------------- उंदीर,बेडूक आणि साप कुणाच्या गळ्यामध्ये, सांगा कुणाचे हाडूक आहे? शालेय पोषण आहारात, सापामागे बेडूक आहे. आहाराला दूषण द्यायची आमची कुठे इच्छा आहे ? बेडूक आणि उंदरांमागे, जणू सापाचा पिच्छा आहे. गंभीर आणि किळसवाणे, पण आहे ही फॅक्ट आहे ! गुत्तेदारांचे पाप फेडण्याचे, शाळांकडे कॉन्ट्रॅक्ट आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- फेरफटका-8623 दैनिक झुंजार नेता वर्ष -24वे 15जुलै 2024   ..read more
Visit website

Follow सूर्यकांती on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR