निमित्त
112 FOLLOWERS
Subhash Vishwanath Inamdar shares his thoughts on nature, relations, and feeling in this blog called "Nimitt".
निमित्त
1M ago
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "फुलवंती" या कादंबरीवर आधारित हा चित्रपट हा पेशवेकाळात असलेले कलेचे महत्व आणि बुद्धिमान व्यक्तींचा असलेला मान दाखविणारा एक उत्तम आविष्कार.... म्हणजे फुलवंती..!
हा चित्रपट काढणे आणि तोही इतक्या देखण्या पद्धतीने सादर करणे हे खरोखरच शिवधनुष्य..ते पेलण्याचे साहस या चित्रपटातून यशस्वी झाल्याची नक्कीच नोंद घ्यावीशी वाटली.
प्रत्येक घटना..त्यातल्या व्यक्तिरेखा तुम्हाला खिळवून ठेवतात.. नृत्याची भक्कम बाजू तुमचे मन प्रसन्न तर करतेच पण त्यासाठी घेतलेले प्रयत्न बेफाट आहेत..
हा चित्रपट कलाप्रेम ..आणि दिलेल्या  ..read more
निमित्त
1M ago
मराठी रंगभूमीवर १९२१ साली संगीतसूर्य केशवराव भोसले आणि नटसम्राट बालगंधर्व यांच्या एकत्र प्रयत्नातून टिळक फंडासाठी झालेल्या संयुक्त मानापमान या नाटकाने जो इतिहास घडविला त्यावर आधारित हे नाट्य...
यातली नाट्यमयता आणि तो काळ..आणि प्रत्यक्ष कलावंतांनी संगीत भूमिकांनी रसिकांवर केलेला परिणाम..त्याचा समजावर झालेला परिणाम सारेच या नाटकातून परिणामकारक बाहेर आले आहे.
शंभर वर्षाहून अनुभवलेल्या अभूतपूर्व घटनेला आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून अभिराम भडकमकर यांनी साकारलेल्या कलाकृतीला आपल्या लेखनातून मोठ्या हुशारीने ..कुठेही त्याचा इतिहास जसाच्या तसा बाहेर आणला.
हृशिकेष जोशी यांनी तेव्हढ्याच तयारीने रंगभूमीव ..read more
निमित्त
2M ago
गिरीश ओक आणि संजय मोने या जोडीने पौर्णिमा तळवलकर यांच्या सोबत रंगभूमीवर दिलेला धमाल अनुभव दिला..स्थळ आले धावून..!
बरेच दिवसांनी उभयतां भरपूर हसलो..मार्मिक .. विनोद..निखळ मनोरंजन..आणि नाटकातील सहज घडणारी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवून खूप समाधान वाटले..
निवृत्त झालेल्या शिक्षकाला ( संजय मोने )जोडीदार हवा असतो..तो मिळावा यासाठी त्याने आपले नाव एका विवाह संस्थेत नोंदवितो.. लांबून पाहिलेली एका कीर्तनकार बाई ( पौर्णिमा तळवलकर )आपली व्हावी याचा ध्यास घेतो..तिच्याशी मनातून प्रामाणिकपणे प्रेम करतो..तिच्याशी लग्न करण्याची स्वप्ने पहात असतो..
  ..read more
निमित्त
2M ago
३८ कृष्ण व्हिला...डॉ. गिरीश ओक ..डॉ. श्वेता पेंडसे .. खिळवून ठेवणारा अनुभव .. ! मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल..
देवदत्त कामत आणि नंदिनी मोहन चित्रे या दोन व्यक्तिरेखा तुम्हाला सव्वादोन तास त्या रंगवकाशात जखडून ठेवतात..आणि त्यातूनच ते एक खिळवून ठेवणारा खेळ थोडेही विचलित न होता तो पाहायला लाऊन त्यात गुंतवून ठेवतात..तुम्ही सम्मोहित झाल्यासारखे होता... होय..ही किमया दोन सशक्त पत्रांच्या म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे ..३८ कृष्ण व्हिला..या नाटकातून घडवितात..हे सत ..read more
निमित्त
4M ago
तसा आमचा लेह लडाख मधील प्रवास ३० जुलै २४ पर्यंत व्यवस्थित चालला होता. आम्ही रोवर्स डेन ..यांनी आयोजित केलेल्या श्रीनगर..कारगिल..आर्यन व्हॅली.. तुर्तुक.. नुब्रा व्हॅली..असा त्या विरळ हवा असलेल्या वातारणाशी स्वतः ला जुळवत या अनोख्या प्रदेशात उंच पर्वत, भव्य नद्या..आणि खारदुंगला पास सारख्या उंचीवरील अनोख्या आणि बोचऱ्या हवेचा मारा झेलत आम्ही ११ ज्येष्ठ नागरिक तिथल्या निसर्गाचा आनंद घेत ट्रॅव्हल्स बसने फिरत होतो.. आणि सुमुर भागातून फिरताना वातावरणात बदल होत असल्याचे जाणवले..मन थोडे नाराजी व्यक्त करीत होते..आणि सुमुर गावातून जवळच असल्या पनामिक इथल्या गरम पाण्याच्या कुंडाचा अनुभव घेऊन उत्तम सौंदर्या ..read more
निमित्त
7M ago
अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..! शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम को ..read more
निमित्त
7M ago
शब्द शब्द जणू साद मनीची सूर चेतवीती याद मनीची गाणी अशी ती लळा जिव्हाळा शब्द सुरांचा हा हिंदोळा... असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला..
काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला.. कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कुमार आणि श ..read more
निमित्त
11M ago
राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या ..read more
निमित्त
11M ago
राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या ..read more