● श्रीकृष्ण राऊत ●
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
4M ago
         डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊतजन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )शिक्षण :   एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी (वाणिज्य)व्यवसाय : माजी वाणिज्यविभाग प्रमुख,श्री शिवाजी महाविद्यालय,अकोलाप्रकाशित पुस्तके&nbsp ..read more
Visit website
*डोक्यामधील कचरा जाळून टाक पोरा
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
4M ago
&nbsp ..read more
Visit website
            डॉ....
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
5M ago
            डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊतजन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )शिक्षण :   एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी (वाणिज्य)व्यवसाय : माजी वाणिज्यविभाग प्रमुख,श्री शिवाजी महाविद्यालय,अकोलाप्रकाशित पुस्तके  ..read more
Visit website
           डॉ.श...
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
8M ago
           डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊतजन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )शिक्षण :   एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी (वाणिज्य)व्यवसाय : माजी वाणिज्यविभाग प्रमुख,श्री शिवाजी महाविद्यालय,अकोलाप्रकाशित पुस्तके  ..read more
Visit website
* चला फार मोठी प्रसिद्धी मिळाली
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
8M ago
चला फार मोठी प्रसिद्धी मिळालीहजारो जणांची उधारी बुडालीकसा शेर सांगू तुझ्या आवडीचागझल पूर्ण माझी उतावीळ झालीनसे काढलेला विमा जिंदगीचामुले-बायकोही उदासीन झालीतुला फार झोंबेल माझी समीक्षाअफू ही स्तुतीची तुझ्या भोवतालीअहंकार होता मला पुस्तकांचाअखेरीस पोत्यात रद्दी निघाली.म्हणे आणला मी पुडा मर्तिकाचातुझी त्यात सुद्धा असावी दलाली ..read more
Visit website
          डॉ.श्रीकृष...
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
1y ago
          डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊतजन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )शिक्षण :   एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी (वाणिज्य)व्यवसाय : माजी वाणिज्यविभाग प्रमुख,श्री शिवाजी महाविद्यालय,अकोलाप्रकाशित पुस्तके  ..read more
Visit website
* नकळत सुंदर नाते जुळते
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
1y ago
नकळत सुंदर नाते  ..read more
Visit website
* बांधते या उरी मी व्यथांचे झुले
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
1y ago
बांधते या उरी मी व्यथांचे झुले माळते रोज मी वेदनांची फुलेकाळजाने दिली गंथवार्ता मला घाव आता तुझे मोहरू लागलेलोचनांनी दिला ऐनवेळी दगा आसवांचे धुके भोवती दाटलेरोज ठेवेवरी ठेच लागे जरी मी न मागे कधी घेतली पाउलेपानांची तनू मी अशी देखणी  ..read more
Visit website
* दुःखी असून मी
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
1y ago
दुःखी असून मी जगतो हसून मीहा दोष ना तुझा गेलो फसून मीहृदयात बघ तुझ्या आहे वसून मीये, वाट पाहतो येथे बसून मीनाहीस एकटी सोबत नसून मीमाझाच शोध पण  ..read more
Visit website
* सोसता सोसता घाव झाला जुना
माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
by dr.shrikrishna raut
1y ago
सोसता सोसता घाव झाला जुना जीवना दे मला तू नवी वेदनागाळती लोक हे आसवे कोरडी -कोणता शाप हा तू दिला लोचनाकापरासारखे जाळले तू जरीभाकली ना तरी मी तुझी प्रार्थनादुःख दे एवढे तृप्त व्हावी व्यथा - आणखी ना दुजी वेगळी कामनाजन्म झाले किती हेच आहे सुरू  ..read more
Visit website

Follow माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR