Suicide! नवविवाहित दाम्पत्याने दोन महिन्यांच्या सहजीवनानंतर जीवन यात्रा संपवली | Batmi Express
Batmi Express
by Be
14h ago
नांदेड:- कंधार तालुक्यातील कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उध्दव केंद्रे ( वय 24) व पत्नी कोमल नामदेव केंद्रे (वय 19) या नवविवाहित दाम्पत्याने अवघ्या दोनच महिन्यांच्या सहजीवनानंतर स्वतःच्या शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी (दि.23) रात्री घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे कळकावाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, जुन्ने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. Re ..read more
Visit website
चंद्रपूर: मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर | Batmi Express
Batmi Express
by Be
17h ago
  Ø  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्,  ..read more
Visit website
Suicide: विवाहीतेचे गळफास घेतलेला मॄतदेह आढळले | Batmi Express
Batmi Express
by Be
17h ago
कुरखेडा: तालूक्यातील बांधगाव येथे एका 30 वर्षीय विवाहित महीलेचे स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मॄतदेह आढळून आले. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे असे असून कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा  मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळी वर केला आहे. Read Also ..read more
Visit website
गडचिरोली: पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकाचा हार्टअटॅकमुळे मृत्यू | Batmi Express
Batmi Express
by Be
2d ago
गडचिरोली :- आजकाल युवामध्येही हार्टअटॅकचा धोका वाढला असुन पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकास हार्टअटॅकमुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल २३ एप्रिल रोजी गडचिरोली येथे घडली. सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी ता. गडचिरोली असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे किरायाची खोली करून राहत होता. सकाळी ६ वाजता तो नियमित जिल्हा क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी जात होता. दरम्यान, काल मंगळवारी सकाळी सराव करताना काही अंतर धावल्यानंतर त्याच्या छातीत दुखणे सुरू झाले. Read Also:  ..read more
Visit website
Breaking! ट्रकच्या व दुचाकीच्या अपघातात आजोबा गंभीर तर नातवंड  जखमी | Batmi Express
Batmi Express
by Be
2d ago
आष्टी:-  ..read more
Visit website
Big News: देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक | Batmi Express
Batmi Express
by Be
3d ago
गडचिरोली: देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/04/2024 रोजी अटक करण्यात आली आहे . काल दिनांक 21/04/2024 ..read more
Visit website
Breaking! अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची शिक्षकानी केली मागणी | Batmi Express
Batmi Express
by Be
3d ago
नागपूरः- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम शिक्षकाने 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची मागणी केली. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला आहे. वर्गात एकटीच अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थिनीला पाहून वासनांध शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षका विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अमोल पाटील वय 40 ..read more
Visit website
Chandrapur Heavy Rainfall: चंद्रपूर जिल्ह्यात येत्या 3 तासात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी - IMD | Batmi Express
Batmi Express
by Be
4d ago
चंद्रपूर :- IMD ( India Meteorological Department )  म्हणजेच भारतीय हवामान विज्ञान विभाग नागपुर यांनी  येत्या 3 तासात चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट, गारपीट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन करण्यात आले आहे. मंत्रालय, मुंबई Read Also: चंद्रपूरसह गडचिरोली,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस घालणार थैमान… 9  वाजून 01 मिनिटांनी मोबाईल SMS द्वारे चंद्रपूर  ..read more
Visit website
Big News! वीज कोसळली, नशीब बलवत्तर: नंदिनीला मिळाले जीवदान | Batmi Express
Batmi Express
by Be
4d ago
आष्टी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे दि २१ ला सायंकाळी  ७ वाजता विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि   ..read more
Visit website
Gondwana University Summer Exam 2024: गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2024 परीक्षा उद्यापासून... | Batmi Express
Batmi Express
by Be
5d ago
चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या (Gondwana University) उन्हाळी 2024 (Gondwana University Summer Exam 2024)  परीक्षेला दि. 22 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच संकलन केंद्राअंतर्गत येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2024 च्या परीक्षा केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील असे एकूण 67 ..read more
Visit website

Follow Batmi Express on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR