आला सण संक्रांतीचा…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
3M ago
आला सण संक्रांतीचा…… आला नवीन वर्षाचासण पहिला हा आलाभोगी आणि संक्रांतीचासंगे करू चला साजरा सर्व भाज्यांचा फळांचाहंगाम हा चालू झालाताज्या भाज्या मटारगाजर,वांगी आणि शेंगांचा भोगीची भाजी लेकुरवाळीतीळ बाजरीची भाकरी न्यारीमूग खिचडी चे जेवण आगळेतीळ चटणी अन लोणी वेगळे तिळगुळाची पोळी मोठालीत्यावरी तुपाची धार सोडावीखाऊन तृप्तता ढेकर देईवामकुक्षी अंमळ जास्त होई सांजवेळी काळी चंद्रकोरत्यावरी दागिने मनोहरहळदीकुंकू […] ..read more
Visit website
श्री ब्रह्मचैत्यन्य महाराज….. अनंतकोटी आशीर्वादद्य...
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
3M ago
श्री ब्रह्मचैत्यन्य महाराज….. अनंतकोटी आशीर्वादद्या मज स्वामी महाराजपुण्याई सकल असु द्यावीजनासी आशिष आज ब्रह्मांड भोवती फिरेतुझी आशीर्वाद मायाकृपा मजवरी आहे कारेअखंड भिजे ही काया नायक असे या त्रिभुवनीकार्य राम नाम त्रिलोकीजप करे जो राम मनोमनीपार नैया त्यासी यालोकी राजाधिराज असे आमुचेनसे संभ्रम मनी कोणतासेपूज्य भाव आमुचे ठायीनतमस्तक होई तव पायी योगिराज दिसे कायावसतसे मनमंदिरी मायाभक्त […] ..read more
Visit website
गीतेश्वरी: श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा (श्लोक १ ते ५) | Shrimad Bhaga…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
3M ago
..read more
Visit website
गीतेश्वरी: श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा (श्लोक ६ ते १०) | Shrimad Bhag…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
3M ago
..read more
Visit website
2023….बाय बाय
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
3M ago
माझे …. 2023 सालाचे आठवणीचे वर्ष….कसे गेले त्याचा मागोवा… नवीन वर्ष सुरू होतय…तर या 2023ने काय दिले…हे मागे वळून बघताना बराच आनंद मला बघून हसत असलेला दिसला.अगदी सुरवातीलाच जानेवारीतच वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची तुतारी या 2023 ने मला देऊन माझे मस्त स्वागत केल्याचे स्मरले…मला अलगद मानाच्या सिनियर सिटिझन च्या खुर्चीत बसवले. माझ्या मुलांनी  ..read more
Visit website
नवरात्र…आठवी माळ…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
6M ago
(८)आठवी माळ……मला भावलेलं स्त्रीत्वनवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…नवदुर्गा मंत्रप्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीतृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति चसप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।||अष्टम देवी महागौरी नमस्तुभ्यम || श्वेते वृषे समारूढा,श्वेताम्बरधरा शुचि:।महागौरी शुभं दद्यात्, महादेवप्रमोददाद।। अर्थ….. पांढऱ्या शुभ्र बैला वर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बसलेली अत्यंत पवित्र आणि भगवान महादेवाला आपल्या भक्तीने प्रसन्न […] ..read more
Visit website
नवरात्र…सहावी माळ.
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
6M ago
(६)सहावी माळ……..नवरात्र दुसरे वर्ष….मला भावलेलं स्त्रीत्व?नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…? नवदुर्गा मंत्रप्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीतृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति चसप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। सहावी देवी कात्यायनी नमस्कार असो??चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।कात्यायनी शुभं दद्यादेवि दानवघातिनी॥६॥ अर्थ…चंद्रहास, शार्दुल, सिंहावर स्वार होऊन राक्षसांचा संहार करणारी तेजस्वी माता कात्यायनी आपल्या सर्वांसाठी शुभ होवो. काल मी देवीची […] ..read more
Visit website
नवरात्र…पाचवी माळ…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
6M ago
(५)पाचवी माळ……मला भावलेलं स्त्रीत्व?नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…?नवदुर्गा मंत्रप्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीतृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति चसप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।। पंचम देवी स्कन्दमाता नमस्तुभ्यम..?? सिंहासनगता नित्यम् पद्माश्रितकरद्वया।शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥५॥अर्थ…….सिंहावर स्वार होऊन दोन हातात कमळाचे फूल धारण करणारी प्रसिद्ध स्कंदमाता आपल्यासाठी शुभ होवो.स्कंद म्हणजे कार्तिकेय… त्याची आई म्हणून ही […] ..read more
Visit website
नवरात्र चौथी माळ…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
6M ago
(४)चौथी माळ………मला भावलेलं स्त्रीत्वनवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित… नवदुर्गा मंत्रप्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीतृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति चसप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।। ||चतुर्थ देवी कूष्माण्डा नमस्तुभ्यम ||  देवी कूष्माण्डा॥सुरासम्पूर्णकलशम् रुधिराप्लुतमेव च।दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तुमे ॥४॥ अर्थ…..अमृताने परिपूर्ण भरलेला कलश धारण करणारी आणि कमळ पुष्पाने युक्त अशी तेजःपुंज मां कूष्मांडा देवी […] ..read more
Visit website
नवरात्र आजची दुसरी माळ…
पालवी
by पल्लवी उमेश, जयसिंगपूर
6M ago
(२) दुसरी माळ………मला भावलेलं स्त्रीत्व?नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…? नवदुर्गा मंत्रप्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीतृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति चसप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।। || द्वितीय देवी ब्रह्मचारिणी नमस्तुभ्यम ||? “दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू।देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा”॥२॥ अर्थ…..अतिशय अवघड तपश्चर्या केल्या नंतर फळ प्राप्ती देणारी देवी ब्रह्मचारिणी आम्हां सर्वांना आपले संकल्प पूर्ण करण्याची […] ..read more
Visit website

Follow पालवी on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR