२३ एप्रिल २०२४
स्मृति
by rohinivinayak
20h ago
  ..read more
Visit website
सुंदर माझं घर ..... (६)
स्मृति
by rohinivinayak
6d ago
क्लेम्सनमधल्या कॉलेज ऍव्हेन्युच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये संध्याकाळच्या सुमारास आम्ही राहायला आलो. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे सर्व सुखसोयीने सज्ज असलेली फक्त एकच खोली! त्या खोलीमध्ये आमच्या मोठाल्या बॅगा व काही सामान ठेवले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसल्या बसल्या संसाराला लागणारे सर्व सामान एकाच खोलीत कसे काय लावायचे याचा विचार डोक्यात चालू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. सुरुवात तर करू म्हणजे आपोआप सुचेल असा विचार करत कामाला लागले. सर्वात प्रथम नव्या कोऱ्या गादीवर नवी कोरी चादर अंथरली व बेडरूम तयार केली. उशांना अभ्रे घातले. या चादर व अभ्र्यांचे उद्घाटन या ..read more
Visit website
सुंदर माझं घर ..... (५)
स्मृति
by rohinivinayak
1w ago
२२ मे २००१ रोजी संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटच्या शेजाररच्या अपार्टमेंटमध्ये एक तामिळ भारतीय कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात म्हणजे अपार्टमेंट नंबर 6 मध्ये आम्ही 8 दिवसा नंतर जाणार होतो, कारण ते जागा सोडून दुसऱ्या शहरात जाणार होते. त्यांच्या जागेचे lease agreement आम्ही take over ..read more
Visit website
सुंदर माझं घर ..... (४)
स्मृति
by rohinivinayak
2w ago
कंपनीच्या मागेच क्वार्टर्स होत्या. साधारण १२०० स्क्वेअर फुटाच्या. दोन बेडरूम, किचन, हॉल, servant's room ..read more
Visit website
सुंदर माझं घर ..... (३)
स्मृति
by rohinivinayak
2w ago
डोंबिवलीच्या आमच्याच घरात नाखुशीनेच पाय ठेवला. पेइंग गेस्ट लोकांनी आमची जागा अजिबातच चांगली ठेवली नव्हती. खूप कचरा फेकला आणि फरशी व ओटा खसाखसा घासून जागा स्वच्छ केली. जागेत फक्त एकच कॉट होती पूर्वी एखाद वर्ष विनू या जागेत राहिला होता तेंव्हाची. ही कॉट दोघांना झोपायला पुरेशी नव्हती. त्यामुळे खाली गाद्या घालूनच झोपत होतो. स्वैपाकाची सर्व भांडीकुंडी, डबे, ताटे, कपबशा बसेल अशी एक मांडणी आम्ही बाजारातून आणली. ही मांडणी ६ फूटी होती. मला खूपच आवडली होती. या मांडणीत कपबशाळे, ताटाळे होते. शिवाय झारे कालथे, चमचे अडकवून ठेवता येत होते. पातेल्या, सर्व डबे, अगदी छान बसले या मांडणीत. ओट्यावर गॅस ठेवला आणि ..read more
Visit website
स्वातंत्र्यवीर सावरकर
स्मृति
by rohinivinayak
3w ago
  ..read more
Visit website
सुंदर माझं घर ..... (२)
स्मृति
by rohinivinayak
3w ago
  ..read more
Visit website
सुंदर माझं घर ..... (१)
स्मृति
by rohinivinayak
3w ago
आमचे लग्न १९८८ साली झाले आणि नव्यानेच सुरू झालेल्या वैवाहीक जीवनाची सुरवात झाली. विनुची पिएचडी अजून थोडी बाकी होती. तो ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये संशोधन करत होता. शिष्यवृत्ती १२०० फक्त. आमचे घर जरी डोंबिवलीला होते तरी आम्ही २ वर्षे वसतिगृहात राहिलो याचे कारण संशोधनात लॅब मध्ये विनू दिवसरात्र काम करायचा. असे काम डोंबिवलीला राहून करणे शक्य नव्हते. डोंबिवलीच्या घराकरता विनुच्या वडिलांनी महाराष्ट्र बॅंकेतून लोन काढले होते आणि त्याचा ९०० रूपये हफ्ता विनु न चुकता दर महिन्याला पाठवत होता. तो मनी ऑर्डर करायचा. डोंबिवलीला जागा घेतली होती याचे कारण विनु आधी एका बहुराष्ट्रीय औषधी कंपनीत मुलुंडला नोकरी करत ..read more
Visit website
गृहव्यवस्थापन
स्मृति
by rohinivinayak
1M ago
  ..read more
Visit website
चांगल्या दिवसांचा सिलसिला
स्मृति
by rohinivinayak
1M ago
  ..read more
Visit website

Follow स्मृति on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR