मराठी भाषा दिन
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
2M ago
 "ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली, "युवर मॉम इज हॅपी दॅट आय ॲम हिअर फॉर यू.  ..read more
Visit website
पाश
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
2M ago
मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा त्याच्या जोडीदारासह अनपेक्षित पाऊल उचलतो.‌ दोघांच्या वागण्याने घरादाराची फसवणूक होते, घरातल्यांना समाजाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडतो. प्रेमाचे पाश या कुटुंबाला बांधून ठेवतात की ते पाश गळ्याभोवती आवळले जातात? ..read more
Visit website
महाभारताचं उत्तररामायण
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
2M ago
मोठ्या उत्साहाने महाभारताच्या तयारीला लागलेल्या दिग्दर्शिकेला पांडव, कौरव, कृष्ण, द्रौपदी हे सगळे कलाकार मिळ्णं आणि तेही हातीपायी धड वाटतं तितकं सोपं रहात नाही. हाती आलेल्या कलाकारांना घडविताना, त्यांच्याकडून अभिनय करुन घेताना तालमीमध्येच या महाभारताचं उत्तररामायण घडतं  एकांकिका - महाभारताचं उत्तररामायण.  कलाकार : संदिप केसरकर, पूर्वा केसरकर, श्रीकुमार डोंगरे, हर्षद साखळकर, अपर्णा साखळकर, संजय भस्मे, ऋत्विक जोगळेकर, गौरी गंधे, श्रीनिवास जोशी, विद्याधर कुलकर्णी, विजय दरेकर.    ..read more
Visit website
पोस्ट
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
3M ago
पोस्टाचा कारभार आता कदाचित बदलला असेल पण काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या पोस्टात आलेला हा अनुभव हलक्याफुलक्या शब्दांत. ..read more
Visit website
शोध
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
3M ago
  सुयश आजोळी येतो ते  कोकणातल्या अंगावर काटा आणणार्‍या गोष्टींचा अनुभव घ्यायचाच हे ठरवून. आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या कथांची सत्यता त्याला पडताळायची असते. होते का त्याची इच्छा पूर्ण? जाणवतं का त्याला अस्तित्त्व अदुश्य शक्तीचं?  Suyyash goes to his hometown to experience the chilling stories his grandfather told him.  Was he able to sense the spirits he heard? The story of searching ..read more
Visit website
कोणी गोपाळ घ्या - अमेरिकन शेजारी
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
4M ago
  खूप वर्षांनी जुनी चित्रिकरणं बघत होते आणि अचानक हे सापडलं. पर्णिकाच्या बारश्याला भारतातून कोणी visa अडचणींमुळे येवू शकलं नाही तेव्हा अमेरिकत आमचे  ..read more
Visit website
हृदयरोगतज्ञ(Cardiologist)
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
5M ago
 व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच जाणिवांबद्दल. जाणिवांचे आयामही देशानुरुप वेगवेगळे असतात. याबद्दल बोलत आहेत शार्लटचे हृदयरोगतज्ञ समीर चौधरी!  ..read more
Visit website
वेषांतर एकांकिका
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
5M ago
या एकांकिकेचा प्रयोग वेगळ्या संचात रॅले नॉर्थ कॅरोलायना येथे झाला तर काही वर्षांपूर्वी शार्लट आणि क्लिव्हलंड ओहायो इथेही आम्ही ही एकांकिका केली. लवकरच आणखी एक संस्था ही एकांकिका करणार आहे. भारतातल्या संस्थेनेही ही एकांकिका स्पर्धेसाठी करुन पारितोषिक पटकावलं. नक्की पाहा आणि अभिप्राय नोंदवा. अभिव्यक्तीचे सभासद झाला नसाल तर एकांकिका, मुलाखती, अभिवाचन ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नक्की व्हा. इतरांनाही सांगा. झलक ..read more
Visit website
एका लग्नाची गोष्ट
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
7M ago
  झाले बुवा एकदाचे लेकाचे दोनाचे चार हात. लेकाने आम्हाला जेव्हा फोनवर लाजत लाजत सांगितलं,  ..read more
Visit website
बातमी गोळीबाराची
मोसम
by Mohana Prabhudesai Joglekar
8M ago
बातमी गोळीबाराची चुकचुकून नित्यक्रमाला लागण्याची खात्री असते हे आपल्यापासून दूर असण्याची! पण कधीतरी वेळ येतेच सरावलेल्या मनाचा तोल ढवळून निघण्याची! घडत होतं सारं लेकिच्या विद्यालयात उज्ज्वल भविष्याच्या प्रांगणात! डोळ्यासमोर जीव उभे भितीच्या छायेत हादरुन गेलेले! प्रांगणात पडलेले, घायाळ झालेले मनाच्या, शरिराच्या चिंध्या उडालेले! मिटून घेतले डोळे, खुपसलं डोकं तळव्यात पोटच्या गोळ्याला जणू धरुन बसले हातात! बातमी आली, सगळ्या मुलांना खोलीत सुरक्षित बंदिस्त केल्याची लेकरांचा जीव खोलीत कोंडून ठेवलेला, भितीने गुदमरलेला पालकांचा  ..read more
Visit website

Follow मोसम on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR