ऐहोळे ५: मेगुती टेकडीवरील बौद्ध, जैन मंदिरे आणि अश्मयुगीन दफनस्थळे
उनाडक्या
by Sagar
1M ago
    बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे  ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ  ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह  ऐहोळे ३:  दुर्ग मंदिर संकुल ऐहोळे ४: रावणफडी आणि हुच्चीमल्ली मंदिर      --------------------------------------------------------------------------------------------------------------------------    ..read more
Visit website
ऐहोळे ३ - दुर्ग मंदिर संकुल
उनाडक्या
by Sagar
5M ago
  बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे  ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ   ..read more
Visit website
ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह
उनाडक्या
by Sagar
10M ago
  बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे  ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ   ..read more
Visit website
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, भगूर
उनाडक्या
by Sagar
11M ago
  ..read more
Visit website
ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
उनाडक्या
by Sagar
1y ago
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे ऐहोळे हा आमच्या भटकंतीमधला दुसरा दिवस, आदल्या दिवशी बदामीच्या गुहा, अगस्ती तलाव आणि यल्लमा मंदिर पाहिलेले होते आणि आजचा संपूर्ण दिवस ऐहोळे आणि पट्टदकलसाठी राखून ठेवला होता जेणेकरुन तिसर्‍या दिवशी कमी दगदग व्हावी. मात्र त्या तिसर्‍या दिवशीच्या भटकंतीत अनपेक्षितपणे सिदला फडीची दमदार भटकंती झाली त्यामुळे त्या दिवशी अधिकच दगदग झाली, बदामीच्या निकट असल्याने लिखाणात सलगता राहावी म्हणून बदामी किल्ला आणि सिदला ..read more
Visit website
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
उनाडक्या
by Sagar
1y ago
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी किल्ला उतरुन संग्रहालय पाहिले, हे संग्रहालय अगदी न चुकवण्याजोगेच आहे. ते पाहून आता अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिर पाहायला निघालो. आपल्या डाव्या बाजूला बदामी किल्ला आणि उजव्या बाजूस अगस्ती तलाव, आणि त्याच्या पलीकडे बदामीच्या लेण्या असे सुरेख दृश्य येथून बघायला मिळते. संग्रहालयाच्या पुढेच एक भग्न मंदिर आहे आणि त्याच्या पुढून एक वाट डावीकडे वळते. त्या वाटेने सरळ गेल्यास थोडक्या अंतरावर कड्यात ..read more
Visit website
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
उनाडक्या
by Sagar
1y ago
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी खरं तर बदामी किल्ला, अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील मंदिरं ही तिसर्‍या दिवशीची सफर. बदामीस पोहोचल्यावर पहिल्या दिवशी बदामी लेणी पाहून दुसरे दिवशी ऐहोळे आणि पट्टदकलची मंदिरे पाहून तिसरा दिवस थोडा आरामाचा जावा म्हणून त्या दिवशी फक्त बदामी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर आणि महाकूट मंदिर संकुल बघायचे ठेवले होते, मात्र ह्याच दिवशी हे सर्व बघूनही सिडलाफडी अनपेक्षितरित्या झाल्याने एक दमदार वाटचाल झाली होती. भौगोलिक सलगतेमुळे शिवाय इतरांनाही बदामी झटपट करता यावे म्हणून तिसर्‍या दिवशीच्या ह्या सफरीविषयी आधीच लिहितो आहे, याच्या पुढील लेखात सिडला फ ..read more
Visit website
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
उनाडक्या
by Sagar
1y ago
प्रास्ताविक कित्येक वर्षांपासून बदामीला जायचं होतं पण योग काही येत नव्हता, तो ह्याच महिन्याच्या सुरुवातीस आला. झालं असं की ऑफिसमधल्या कामांमुळे सुट्ट्यांचं जुगाड काही जमवता येत नव्हतं, नोव्हेंबर महिन्यातले तर सर्व शनिवार, रविवार ऑफिसातच गेले होते, मित्रांनाही वेळेअभावी ठोस काही जमवता येत नव्हतं. तो योग अचानक जुळून आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांनांही म्हणजे मी, गणेश आणि मनोज ह्यांना शनिवार रविवार जोडून एकूण ५ दिवस सुट्टी काढता येत होती मग ठिकाणे शॉर्टलिस्ट करायला लागलो. एकंदरीत ४ ठिकाणे निवडली आणि त्यातून एक ठिकाण निवडण्याचं पक्कं केलं. ऑल टाइम फेव्हरेट गोवा, कर्नाटकातले भद्रा व ..read more
Visit website
अष्टदिक्पाल आणि सप्तमातृका
उनाडक्या
by Sagar
1y ago
प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान ..read more
Visit website
भटकंती-लेण्याद्री, नाणेघाटाच्या परिसरात
उनाडक्या
by Sagar
1y ago
जुलैभर धुव्वाधार पाऊस कोसळून गेला तरी यावेळी कुठेच भटकंती झाली नव्हती. असंच मित्रांशी गप्पा मारता मारता कुठेतरी जाऊन येऊ असे ठरले आणि ठिकाणही लगोलग निश्चित झाले ते म्हणजे जुन्नरच्या परिसरात भटकून यायचे, अर्थात लेण्याद्री आणि नाणेघाटात. रविवार म्हणजे वेळच वेळ होता. ही दोन्ही ठिकाणे अगदी आरामात करता येतील आणि वाटेत ठिकठिकाणी थांबत थांबत इथला बहरलेला निसर्ग भरभरुन पाहात जाऊ असे ठरले आणि त्यानुसार सकाळी निघाली. पुरोहितला नाष्टा करुन जुन्नरला आलो. वाटेत मानमोडी लेण्यांचा गट लक्ष वेधून घेत होता. शिवनेरीला साखळीच्या वाटेला हल्लीच रेलिंग लावल्याचे पायथ्यावरुनच दिसले. शिवनेरी खूपदा केला असल्याने छत्रपत ..read more
Visit website

Follow उनाडक्या on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR