कथापौर्णिमा
89 FOLLOWERS
Kathapurnima is Poonma's everyday life description. She writes about her thoughts, and what she feels, and also gives advice occasionally. She tries to make her blog as interactive as possible.
कथापौर्णिमा
3w ago
<!--[if gte mso 9]> <![endif]--><!--[if gte mso 9]> Normal 0 false false false EN-IN X-NONE MR <![endif]--><!--[if gte mso 9]> ..read more
कथापौर्णिमा
4M ago
पहिल्या फोटोत कुटुंबासहित जी उभी आहे, ती आहे ग्रेट ब्रिटनची हेलन ग्लोव्हर, आत्ता पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये २ ऑगस्ट, २०२४ला तिने रोइंगच्या विमेन्स ४ या स्पर्धेत रजतपदक मिळवलं दुसऱ्या फोटोत ज्या दोन मुली दिसत आहेत, त्या आहेत न्यु झीलंडच्या लुसी स्पूअर्स आणि ब्रुक फ्रान्सिस. त्यांनीही रोइंग या क्रीडाप्रकारात महिलांच्या स्कल्स प्रकारात सुवर्णपदक मिळवलं   ..read more
कथापौर्णिमा
4M ago
<!--[if gte mso 9]> <![endif]--><!--[if gte mso 9]> Normal 0 false false false EN-IN X-NONE MR <![endif]--><!--[if gte mso 9]> ..read more
कथापौर्णिमा
5M ago
इतक्यातच काही कारणाने दंतवैद्याकडे जावं लागलं तिच्या खुर्चीवर बसून, तिला शरण गेल्यावर आपल्याला करण्यासारखं फारसं काही उरतच नाही. त्यामुळे, डोळे मिटून दंतवैद्यांकडचे जुने प्रसंग आठवायला लागले. माझी associative memory प्रचंड strong ..read more
कथापौर्णिमा
6M ago
दहावी पास झालेल्या मुलांची #ॲप्टिट्यूडटेस्ट, म्हणजेच कल चाचणी करून घेतली आहे का? सहसा दहावीचे वर्ष संपताना ती शाळांमध्येच केली जाते पण काही शाळांमध्ये झाली नसेल, तर कुठेही प्रवेश घेण्याआधी तातडीने आधी पाल्याची ही कल चाचणी करून घ्या. #AptitudeTest ..read more
कथापौर्णिमा
7M ago
“आता पाच मिनिटं तो मोबाईल बंद ठेवून मी सांगते ते ऐक!”कडक शब्दांमध्ये ऑर्डर दिल्यामुळे लगेच फोन उलटा ठेवण्यात आला. (बंद नसतो होत!)“तर, आत्ता किती वाजलेत?”“अं… ते सांगण्यासाठी मोबाईल बघावा लागेल”, क्षणार्धात उत्तर! ***   ..read more
कथापौर्णिमा
8M ago
<!--[if gte mso 9]> <![endif]-->हे म्हणजे बालपणातले मित्र/ मैत्रिणी/ शाळासोबती/ शेजारी/ लांबचे भाऊ/ बहिणी इ. फेसबुक आणि व्हॉट्सॅप घरोघरी पोचल्यानंतर कमीतकमी वीस-पंचवीस वर्ष ज्यांच्याशी काहीही संपर्क नाही, त्यांना भेटण्याचे सामाजिक प्रेशरच आले जणू! त्या भेटींचे प्रोग्रेशन कसं होतं, बघा हं- १)   ..read more