अमेरिकेतली देवळे
आनंदघन
by Anand Ghare
3M ago
  ..read more
Visit website
शास्त्रज्ञ की राक्षस ?
आनंदघन
by Anand Ghare
4M ago
  सकाळी सूर्य उगवतो आणि सगळीकडे उजेड पसरतो, तो दिवसभर आकाशात असतो, संध्याकाळी मावळतो, त्यानंतर रात्र होते आणि सगळीकडे अंधार पसरतो, पण त्यावेळी चंद्राचा थोडा उजेड असतो. रात्रीच्या काळ्या आकाशात चांदण्या लुकलुकतात, पण दिवसा त्या दिसत नाहीत. कधीकधी आभाळात काळे ढग येतात आणि सूर्याला झाकून टाकतात, त्यातून पावसाच्या धारा पडतात आणि जमीनीवर पडलेले पाणी नदी नाले ओढे वगैरेंमधून वहात वहात दुसरीकडे जाते. मातीतून झाडे उगवतात, त्यांना पाने फुले, फळे वगैरे लागतात.  ..read more
Visit website
शाश्वत ऊर्जा
आनंदघन
by Anand Ghare
5M ago
 ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव खूप पूर्वीपासून आजतागायत करत आला आहे. पूर्वी  वाऱ्यामधील ऊर्जेवर  ..read more
Visit website
ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग -१
आनंदघन
by Anand Ghare
10M ago
 माणूस निवृत्त झाल्यानंतर अध्यात्माच्या मार्गाला लागतो किंवा त्याने त्या मार्गाला लागावे अशी अपेक्षा असते. माझे वडील ५५ वर्षाचे असतांनाच त्या काळातल्या नियमांनुसार सेवानिवृत्त झाले होते आणि खरोखरच पूर्णवेळ भजन, पूजन,कीर्तन, प्रवचन वगैरेंमध्ये  ..read more
Visit website
तत्वज्ञानाची ओळख
आनंदघन
by Anand Ghare
1y ago
मी आयुष्यभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्यामुळे ते माझे आवडते विषय आहेत. विज्ञानावर मी लिहिलेले काही लेख या ब्लॉगवर एकत्र केले आहेत. ज्ञान, विज्ञान, सायन्स आणि नॉलेज https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html. अलीकडच्या काळात मी अध्यात्म या विषयाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल इथे लिहिले आहे.  अध्यात्माची ओळख https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html  यासाठी वाचन करत असतांना  माझ्या असे लक्षात आले की ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे जे अर्थ मी इतके दिवस समजत होतो  ..read more
Visit website
तेथे कर माझे जुळती - २१ डॉ.अच्युत शंकर आपटे
आनंदघन
by Anand Ghare
1y ago
माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या थोर लोकांनी माझ्या मनावर खोलवर छाप सोडली आहे अशा वीस खास लोकांच्या आठवणी मी या मालिकेत सादर केल्या होत्या. याला अपवाद म्हणून मी या लेखात एका अशा व्यक्तीबद्दल लिहिणार आहे, जिला भेटण्याची मला लहानपणापासून खूप इच्छा होती, पण तसा योगच आला नाही.  मी त्यासाठी फारसे प्रयत्नही केले नाहीत हेही तितकेच खरे आहे. मी जमखंडी इथे शाळेत शिकत असतांना शाळेमधले मास्तर लोक आमच्यापुढे गुरुदेव रामभाऊ रानडे यांचा आदर्श ठेवत असत, पण त्या ऋषितुल्य साधुसंताचा थोरपणा त्या  ..read more
Visit website
अध्यात्माची ओळख
आनंदघन
by Anand Ghare
1y ago
 अध्यात्म आणि मी  या मथळ्याखाली मी फेसबुकवर लिहिलेस्या स्फुट लेखांचे संकलन करून हा लेख तयार केला आहे.  ..read more
Visit website
बँकांचे व्याजदर
आनंदघन
by Anand Ghare
1y ago
बँका ठेवीदारांना देत असलेल्या व्याजाचे दर कमी कमी होत गेल्यामुळे अनेक वृद्ध अडचणीत आले आहेत, तर कर्जावरील व्याजाचे दर कमी झाल्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या लोकांचे ईएमआयचे हप्ते कमी झाले म्हणून ते सुखावले आहेत. एकाच कुटुंबात अशा दोन्ही प्रकारचे लोक दिसत असल्यामुळे ते जरा भांबावलेही आहेत. या पार्श्वभूमीवर मी मुखपुस्तकावर लिहिलेल्या लेखमालिकेचे संपादन करून ती या एकाच लेखात सादर केली आहे.  ..read more
Visit website
जमखंडीची देवस्थाने
आनंदघन
by Anand Ghare
1y ago
  ..read more
Visit website
आमची सिंधूताई
आनंदघन
by Anand Ghare
1y ago
  सिंधूताई ही माझी सर्वात मोठी बहीण आणि मी तिचा सर्वात धाकटा भाऊ. सिंधूताई आमच्या आईवडिलांचे पहिले अपत्य आणि आजीआजोबांचे पहिले नातवंड. ती गोरी पान, चुणचुणित आणि  ..read more
Visit website

Follow आनंदघन on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR